Skip to main content

<फोन बिल>

लेखक दशानन यांनी गुरुवार, 16/04/2009 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
फोन बिल !*****! अरे हलो - फोन करत नाहीस ... म्हणजे बिल भरले नाही आहेस. अजून? उशीर झाला नाही खिसा हलका कर. नाहीतर राहशील तसाच नेहमीसारखा - अवलंबून माझ्या फोनवर का सोडा मिळतय फुकट म्हणून... !*****!
प्रेरणा
Taxonomy upgrade extras

वाचने 2698
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

मेलो.. काय राजे? एकदम फॉर्मात. सुटलात अगदी ;-) - नाटक्या

पण शेवटची ओळ काही सूट होत नाही राव ! तिथे काहीतरी अनपेक्षीत पाहिजे असे होते, आता ते काय नेमके सांगता येयना.

In reply to by दशानन

नेहमीसारखा - अवलंबून माझ्या फोनवर इन-कमिंग फ्री आहे म्हणून... ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

तुम्ही जरा शेवटी ओळ ह्यावर विचार करा मी जरा वाईच डुलकी काढतो आता ;) रात्रीचे १२:०० झाले आहेत अश्याच जर कविता करत बसलो तर मिपा सर्वर वर लोड येईल , हा उच्च विचार करुन मी आता गमन करतो. शुभ रात्री (जर सकाळ झाली असेल तर तुम्हाला सु-प्रभात )

वेगळाच विषय घेऊन विडंबन! छान!

सकाळी सकाळी फोन बिलाची काळजी करायला लावली. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

ह्या राजेच्या