अतिशय रोचक अनुभव आहेत. खूपच छान.
लवकर लिही पुढचे भाग.
क्रमशः ज्या लोकांचं मनापासून आवडतं.. त्यात तुझ्या नावाची आज भर पडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
सहमत!!
मला ना युएस सोडुन दुसर्या विषयावर लिहीणार्या लोकांचे वाचायला फार आवडते!
किती वेगळं काय काय कळतं.. तुझी ही मालिका, टारझनची आफ्रीका, स्वातीताईचे जपान!
लिहीत रहा! फोटोही टाक..
स्वतः मी बर्याचशा उपहारगॄहा मध्ये खेकडे ,झींगे,कासव,साप इ. आणी कधी आयुष्यात न पाहीलेले जलचर पाहीलेत.(ते सुद्धा अगदी जिवंत्)आता इतके सजवुन ठेवलेत तर काय शो पीस तर अर्थातच नसणार.
हा.हा.हा माझ्या मित्रान मला असाच एक किस्सा सांगितला होता त्यात उपहार गृहात डीश म्हणुन जिवंत माकड सजवले होते म्हणे...तेव्हा खात्री पटली नव्हती पण आता हे वाचुन पटली !!!
अन्या लिव बाबा लवकर लवकर पुढचे भाग...लयं येळ लावतोस बघं
(情人男孩)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
फोटो टाक तिथले.
चीन म्हणजे काय हे तिथे न जाऊनही कळेल सर्वांना.
म्हणावे ते आश्चर्य. हो की नाही अनिल?
चीन मधे मिळणा-या लहान मुलांच्या पँट्चा पण टाक. म्हणजे तशी पँट घातलेल्या बाळाचा.
वाचकहो, अगदी खासच असते हं. =))
मी सांगू नाही शकत. पाहिलीच पाहिजे.
मीनल.
>>>क्रमशः ला फार वेळ लावू नकोस.
--> सध्या काम सुद्धा चालू आहे ,वेळ मिळेल तसा टंकतोच आहे...:-)
>>>क्रमशः ज्या लोकांचं मनापासून आवडतं.. त्यात तुझ्या नावाची आज भर पडली.
>>>लेखनशैली छानच आहे.
>>>लिहीत रहा!
>>>मस्त रे,मस्त जमला आहे.आवडला
--> चार-पाच तास बर्याचदा व्यत्यय येउन देखील्,अगदी वैताग आलेला असताना टंकण्याचे श्रम घेतलेले.आता वाटतय सत्कारणी लागलेत.मनापासुन धन्यवाद.... :-)
>>>तेव्हा खात्री पटली नव्हती पण आता हे वाचुन पटली !!!
-->अजुनही अशा काही गोष्टी आहेत ( खाण्या-पीण्याच्या )की सांगेल ते नवल अशी गंमत होइल.. ;-)
>>>फोटो,फोटो फोटो........
-->आता झोल करावाच लागणार ..... ;-)
>>>चीन मधे मिळणा-या लहान मुलांच्या पँट्चा पण टाक. म्हणजे तशी पँट घातलेल्या बाळाचा.
वाचकहो, अगदी खासच असते हं.
मी सांगू नाही शकत. पाहिलीच पाहिजे.
-->> मीनलताई नेमका तोच विचार मनात होता,आणी तुम्ही बोलून देखील दाखवलात..:-D =))
(भारतीय बैल चायनात)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
चार-पाच तास बर्याचदा व्यत्यय येउन देखील्,अगदी वैताग आलेला असताना टंकण्याचे श्रम घेतलेले.आता वाटतय सत्कारणी लागलेत.मनापासुन धन्यवाद....
अन्या भाय टंकल्याबद्दल धन्यवाद
आणि हो फोटो टाक बाबा मग जरा मजा येते
आणि एक माझि पन सेटिंग लावतो का चायनाला
बघ बाबा ;) ;)
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
सुंदर! एकेक गोष्टी डीटेलमध्ये छान लिहिल्यात. परदेशात कितीतरी छोट्यामोठ्या गोष्टी मन टिपकागदासारखं शोषून घेतं. त्या सर्व न विसरता सुसंगतीत मांडणं सगळ्यांनाच जमत नाही. डोळ्यासमोर चित्र उभं करणं कठीण असतं.
पुढचा भाग प्लीज लवकर टाका.
चीनबद्दल लिहिलेलं दुर्मिळच!
प्रतिक्रिया
छान..
हा पण
अनिलजी, हा
सुंदर.. हा
मस्त लिहितोस..
सहमत!! मला
परदेसाई
परदेसाई
लेखनशैली
स्वतः मी
मस्त रे
+१
फोटो
धन्स !!
चार-पाच
सुंदर!
वाचतोय रे
झकास....
क्लास ...
सह्ही