✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

नमस्ते चायना !! - (२)

अ
अनिल हटेला यांनी
Wed, 04/15/2009 - 19:02  ·  लेख
लेख

Book traversal links for नमस्ते चायना !! - (२)

  • ‹ नमस्ते चायना !! - (१)
  • Up
  • नमस्ते चायना !! - (३) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8260 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

छान..

स्वाती दिनेश
Wed, 04/15/2009 - 19:14 नवीन
हा भागही आवडला, छान लिहित आहेस, क्रमशः ला फार वेळ लावू नकोस. स्वाती
  • Log in or register to post comments

हा पण

मराठमोळा
Wed, 04/15/2009 - 19:25 नवीन
हा पण भाग मस्त झालाय अनिलभौ, थोडे फोटो दाखवा ना.. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

अनिलजी, हा

सूर्य
Wed, 04/15/2009 - 19:25 नवीन
अनिलजी, हा भाग सुद्धा आवडला. पुढील भाग लवकर येउद्यात. (अवांतर : फोटो असते तर अजुन मजा आली असती. कसिनोचे फोटो वगैरे आहेत का ;) ) -सूर्य.
  • Log in or register to post comments

सुंदर.. हा

शितल
Wed, 04/15/2009 - 19:36 नवीन
सुंदर.. हा भाग ही मस्त जमला आहे. :)
  • Log in or register to post comments

मस्त लिहितोस..

प्राजु
Wed, 04/15/2009 - 20:04 नवीन
अतिशय रोचक अनुभव आहेत. खूपच छान. लवकर लिही पुढचे भाग. क्रमशः ज्या लोकांचं मनापासून आवडतं.. त्यात तुझ्या नावाची आज भर पडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सहमत!! मला

भाग्यश्री
Wed, 04/15/2009 - 21:52 नवीन
सहमत!! मला ना युएस सोडुन दुसर्‍या विषयावर लिहीणार्‍या लोकांचे वाचायला फार आवडते! किती वेगळं काय काय कळतं.. तुझी ही मालिका, टारझनची आफ्रीका, स्वातीताईचे जपान! लिहीत रहा! फोटोही टाक..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

परदेसाई

संदीप चित्रे
गुरुवार, 04/16/2009 - 22:54 नवीन
हे विनय देसाईचं पुस्तक लिहिलंय्. वाचून वेडीच होशील अशा देशांबद्दल लिहिलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

परदेसाई

भाग्यश्री
Fri, 04/17/2009 - 22:39 नवीन
परदेसाई माहीतीय रे.. :) देसाई त्यांच्या रंगीबेरंगी पानावर लिहायचे तेव्हापासून वाचतेय! पुढे मागे विकत घेणारे.. www.bhagyashree.co.cc
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

लेखनशैली

रेवती
Wed, 04/15/2009 - 20:15 नवीन
लेखनशैली छानच आहे. आता पुढचा भाग लवकर लिही बाबा! रेवती
  • Log in or register to post comments

स्वतः मी

मदनबाण
Wed, 04/15/2009 - 21:24 नवीन
स्वतः मी बर्‍याचशा उपहारगॄहा मध्ये खेकडे ,झींगे,कासव,साप इ. आणी कधी आयुष्यात न पाहीलेले जलचर पाहीलेत.(ते सुद्धा अगदी जिवंत्)आता इतके सजवुन ठेवलेत तर काय शो पीस तर अर्थातच नसणार. हा.हा.हा माझ्या मित्रान मला असाच एक किस्सा सांगितला होता त्यात उपहार गृहात डीश म्हणुन जिवंत माकड सजवले होते म्हणे...तेव्हा खात्री पटली नव्हती पण आता हे वाचुन पटली !!! अन्या लिव बाबा लवकर लवकर पुढचे भाग...लयं येळ लावतोस बघं (情人男孩) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

मस्त रे

अवलिया
Wed, 04/15/2009 - 21:32 नवीन
मस्त रे अनिल :) तेवढा फोटोंचा जुगाड जमव बाबा :) --अवलिया
  • Log in or register to post comments

+१

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 04/16/2009 - 11:14 नवीन
असेच म्हणतो अनिलभौ ! लिखाणाची शैली अप्रतिमच. पहिल्या भागचा 'फ्लो' व्यवस्थीत मेंटेन केला आहे. पु भा प्र ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

फोटो

मीनल
गुरुवार, 04/16/2009 - 05:33 नवीन
फोटो टाक तिथले. चीन म्हणजे काय हे तिथे न जाऊनही कळेल सर्वांना. म्हणावे ते आश्चर्य. हो की नाही अनिल? चीन मधे मिळणा-या लहान मुलांच्या पँट्चा पण टाक. म्हणजे तशी पँट घातलेल्या बाळाचा. वाचकहो, अगदी खासच असते हं. =)) मी सांगू नाही शकत. पाहिलीच पाहिजे. मीनल.
  • Log in or register to post comments

धन्स !!

अनिल हटेला
गुरुवार, 04/16/2009 - 06:13 नवीन
>>>क्रमशः ला फार वेळ लावू नकोस. --> सध्या काम सुद्धा चालू आहे ,वेळ मिळेल तसा टंकतोच आहे...:-) >>>क्रमशः ज्या लोकांचं मनापासून आवडतं.. त्यात तुझ्या नावाची आज भर पडली. >>>लेखनशैली छानच आहे. >>>लिहीत रहा! >>>मस्त रे,मस्त जमला आहे.आवडला --> चार-पाच तास बर्‍याचदा व्यत्यय येउन देखील्,अगदी वैताग आलेला असताना टंकण्याचे श्रम घेतलेले.आता वाटतय सत्कारणी लागलेत.मनापासुन धन्यवाद.... :-) >>>तेव्हा खात्री पटली नव्हती पण आता हे वाचुन पटली !!! -->अजुनही अशा काही गोष्टी आहेत ( खाण्या-पीण्याच्या )की सांगेल ते नवल अशी गंमत होइल.. ;-) >>>फोटो,फोटो फोटो........ -->आता झोल करावाच लागणार ..... ;-) >>>चीन मधे मिळणा-या लहान मुलांच्या पँट्चा पण टाक. म्हणजे तशी पँट घातलेल्या बाळाचा. वाचकहो, अगदी खासच असते हं. मी सांगू नाही शकत. पाहिलीच पाहिजे. -->> मीनलताई नेमका तोच विचार मनात होता,आणी तुम्ही बोलून देखील दाखवलात..:-D =)) (भारतीय बैल चायनात) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

चार-पाच

घाशीराम कोतवाल १.२
Fri, 05/29/2009 - 13:40 नवीन
चार-पाच तास बर्‍याचदा व्यत्यय येउन देखील्,अगदी वैताग आलेला असताना टंकण्याचे श्रम घेतलेले.आता वाटतय सत्कारणी लागलेत.मनापासुन धन्यवाद.... अन्या भाय टंकल्याबद्दल धन्यवाद आणि हो फोटो टाक बाबा मग जरा मजा येते आणि एक माझि पन सेटिंग लावतो का चायनाला बघ बाबा ;) ;) ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

सुंदर!

वर्षा
गुरुवार, 04/16/2009 - 20:28 नवीन
सुंदर! एकेक गोष्टी डीटेलमध्ये छान लिहिल्यात. परदेशात कितीतरी छोट्यामोठ्या गोष्टी मन टिपकागदासारखं शोषून घेतं. त्या सर्व न विसरता सुसंगतीत मांडणं सगळ्यांनाच जमत नाही. डोळ्यासमोर चित्र उभं करणं कठीण असतं. पुढचा भाग प्लीज लवकर टाका. चीनबद्दल लिहिलेलं दुर्मिळच!
  • Log in or register to post comments

वाचतोय रे

संदीप चित्रे
गुरुवार, 04/16/2009 - 22:56 नवीन
पुढचं लवकर टाक...
  • Log in or register to post comments

झकास....

सुधीर कांदळकर
Fri, 04/17/2009 - 17:47 नवीन
छानच आहे. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

क्लास ...

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 04/17/2009 - 18:18 नवीन
सुहास मतदान करा रे ,परत पाच वरिष चान्स नाय भेटायचा..
  • Log in or register to post comments

सह्ही

अनामिक
Fri, 04/17/2009 - 22:30 नवीन
सह्ही झालाय हा भागपण.... पुढचा भाग लवकर येऊ देत... -अनामिक
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा