✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ६)

श
श्रीगुरुजी यांनी
गुरुवार, 04/22/2021 - 08:59  ·  लेख
लेख
ऑस्ट्रेलियाने व्हिक्टोरिया प्रांतात चीनच्या सहकार्याने उभारले जाणारे Belt and Road Initiative प्रकल्प रद्द केल्याने चीन संतापला आहे. https://www.bloomberg.com/news/articles/2021-04-21/australia-cancels-state-s-deals-with-china-s-belt-and-road इस्लाम संस्थापक महंमदाचे व्यंगचित्र फ्रान्समधील चार्ली हेब्दो या साप्ताहिकाने प्रसिद्ध केले होते व फ्रान्स सरकारने त्याला पाठिंबा दिला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने धर्मांधांसमोर लोटांगण घालून फ्रान्सच्या पाकिस्तानातील राजदूताची हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव संसदेत आणला आहे. याच्या निषेधार्थ फ्रान्सने पाकिस्तानातील आपले १५ राजनैतिक अधिकारी परत बोलाविले आहेत. https://www.google.com/amp/s/www.hindustantimes.com/world-news/france-recalls-15-diplomats-from-pakistan-in-wake-of-violent-protests-101618819890891-amp.html
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
92190 वाचन

💬 प्रतिसाद (362)

प्रतिक्रिया

समस्त विद्वान लोकं हो

Rajesh188
Fri, 04/23/2021 - 10:26 नवीन
स्कूटर विक्री पद्धती मधील सर्व supply चैन मध्ये असणाऱ्या लोकांचे कमिशन बाजूला काढले तर स्कूटर ची किंमत जवळपास अर्धी होईल इतके सामान्य ज्ञान समस्त विद्वान मंडळी ना नसावे ह्याचा खेद वाटत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

स्कुटर ही मॅन्युफॅक्चरर कडून

अमर विश्वास
Fri, 04/23/2021 - 10:40 नवीन
स्कुटर ही मॅन्युफॅक्चरर कडून डायरेक्ट डीलर कडे येते ... बाकी कोणीही मिडिल मॅन नसतो ... ज्या विषयातलं आपल्याला कळत नाही (खरतर सगळ्याच) त्यावर बोलू नये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

असं कसं ??

सुक्या
Fri, 04/23/2021 - 10:55 नवीन
तुम्हाला काय माहीती आहे हो? १८८ बोलतात तेच (फक्त तेच) खरे असते .. हवं तर विचारा आर्मस्ट्रोंग साहेबांना. तुम्हालाच काही कळत नाही. महर्षी व्यासांनंतर १८८ च सर्वज्ञानी आहेत ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास

विद्वान महर्षी अमर विश्वास

Rajesh188
Fri, 04/23/2021 - 11:24 नवीन
Dealers चे एका स्कूटर मागे किती कमिशन असते ह्याची पण माहिती घ्या. आणि उत्पादन करणारी कंपनी एका स्कूटर मागे किती निव्वळ नफा कमावते ही पण माहिती घ्या. नंतर निष्कर्ष काढा. Dealer लोक एवढे भांडवल गुंतवता ते किरकोळ फायदा होण्यासाठी नाही प्रचंड फायदा होण्यासाठी च असतो. २५ हजाराच्या वर स्कूटर चा निर्मिती खर्च कधीच निघणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास

तुम्ही वीस हजारात स्कुटर बनवा

अमर विश्वास
Fri, 04/23/2021 - 11:31 नवीन
तुम्ही वीस हजारात स्कुटर बनवा तर .. मग बघू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

एक मिपाकर वीस लाखांचा ट्रक

सुबोध खरे
गुरुवार, 04/22/2021 - 19:08 नवीन
एक मिपाकर वीस लाखांचा ट्रक घेऊन काही काळ फिरत होता, आता एक मिपाकर (तोच की वेगळा, माहित नाही) सध्या वीस हजारांची स्कूटर घेऊन फिरत आहे. अरेरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र ? .... आपलं ते मिपा. ~~~~
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

..

कॉमी
गुरुवार, 04/22/2021 - 16:24 नवीन
https://twitter.com/Memeghnad/status/1382923683325366273?s=20
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

कोरोना : या महाभयंकर

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/22/2021 - 16:37 नवीन
कोरोना : या महाभयंकर कोरोनाकाळातही पश्चिम बंगालची निवडणूक प्रतिष्ठेची बनवून मागील शनिवारी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकीय सभा घेतली. त्यात ते म्हणाले की, "मी आजपर्यंत इतकी अफाट गर्दी कधी पाहिली नव्हती." मोदींचं वाक्य हे नेहमीचं असलं तरी, महत्वाची बाब ही की, व्यासपीठवरून भाषण देताना त्यांच्या तोंडावर 'मास्क' नव्हता. याच दिवशी देशभरात २ लाख ३४ हजार कोरोनाबाधितांची नोंद झाली आणि... https://www.pudhari.news/news/National/The-system-just-collapsed-India-fell-victim-to-the-second-wave-of-corona/
  • Log in or register to post comments

निर्लज्जपणा आहे.

कॉमी
गुरुवार, 04/22/2021 - 16:56 नवीन
निर्लज्जपणा आहे. ५०० लोकांची तरी रॅली घेणारंच म्हणतायत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

काही पण बातम्या इथे चिकटवून

नावातकायआहे
गुरुवार, 04/22/2021 - 16:58 नवीन
काही पण बातम्या इथे चिकटवून तुमचे कोणी खरे समजणार नाही. माननीय सभासदांचे असे मत आहे हो! सत्य असले तरी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

+ १

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/22/2021 - 17:32 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

देशाला जो corona च विळखा बसला आहे

Rajesh188
गुरुवार, 04/22/2021 - 17:05 नवीन
त्याला फक्त bjp हा पक्ष जबाबदार आहे. १) योग्य वेळी अंतर राष्ट्रीय प्रवासी वाहतूक बंद केली नाही. त्या मुळे जग भरातून हाजारो लोक व्हायरस घेवून भारतात आली . जिथे जास्त उतरले दिल्ली,मुंबई त्याच ठिकाणी जास्त प्रसार झालं २) स्वा स्वार्थ साधण्यासाठी आणि मित्रांच्या कल्याणासाठी विवादित कायदे गुपचूप पारित केले त्या मुळे lockdown मध्ये सुद्धा जीवावर उदार होवून लोकांना रस्त्यावर उतरावे लागले. त्या मुळे रोगप्रसार वाढला. ३) साथीच्या रोगाच्या काळात निवडूनिकी ची पद्धत बदलण्याची गरज होती.टीव्हीवरून प्रचार आणि खूप काळजी घेवून मतदान घेणे गरजेचे होते. ह्यांनी लाखो च्या सभा आणि प्रचार यात्रा काढल्या . देशात त्या मुळेच corona च प्रसार मोठ्या प्रमाणात झालं . ४) कुंभमेळा ह्या वर्षी झालाच नव्हता पाहिजे होता. पण अंध श्रद्धाळू लोकांची लाखो ची गर्दी जमवली आणि त्या मुळेच कोरोणा चा मोठा उद्रेक देशात झाला फक्त ह्या राजकीय पक्ष मुळे देश संकट मध्ये आला.किती तरी लोक जीवाला मुकली.
  • Log in or register to post comments

“भीक मागा, चोरी करा पण

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/22/2021 - 17:12 नवीन
“भीक मागा, चोरी करा पण ऑक्सिजन द्या”, उच्च न्यायालयाचा मोदी सरकारला उद्विग्न सल्ला! https://www.loksatta.com/desh-videsh-news/delhi-high-court-takes-dig-at-central-government-over-oxygen-supply-shortage-pmw-88-2450622/ सामना ला शिव्या घालून झाल्या असतील तर ईथे या आता लोकसत्ता ला शिव्या घालूयात.
  • Log in or register to post comments

काही पण बातम्या इथे चिकटवून

नावातकायआहे
गुरुवार, 04/22/2021 - 17:15 नवीन
काही पण बातम्या इथे चिकटवून तुमचे कोणी खरे समजणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

+ १

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/22/2021 - 17:31 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

बेशरम आहेत

Rajesh188
गुरुवार, 04/22/2021 - 17:36 नवीन
कोर्टनी किती ही फटकारले तरी निर्लज्ज लोक सुधारणार नाहीत. आणि त्यांचे पाठीराखे म्हणजे वेगळेच रसायन आहे. त्यांना फक्त मालकाच्या चरणाशी बसायची सवय आहे. मेंदूच्या जागेवर मोदी चा फोटो असणार ह्यांच्या खोपडी च्या आत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

+१

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/22/2021 - 19:35 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

“भीक मागा, चोरी करा पण

प्रसाद_१९८२
गुरुवार, 04/22/2021 - 17:37 नवीन
“भीक मागा, चोरी करा पण ऑक्सिजन द्या”, उच्च न्यायालयाचा मोदी सरकारला उद्विग्न सल्ला! -- सध्या देशात ऑक्सिजनचा जो साठा उपलब्ध आहे, सरकार तो द्यायचा प्रयत्न करत आहे राज्यांच्या कोट्यानुसार. सरकार काही गप्प बसले नाही. शिवाय दिल्लीतील दलाल व अडत्यांच्या आंदोलना पाठून, लिब्रांडूनी ज्या अदानी-अंबानीला शिव्या घातल्या त्यांचे मोबाईल टॉवर तोडले ते देखील त्यांच्या क्षमतेनुसार देशात ऑक्सिजन पुरवठा करत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

आंदोलनजीवी पिझ्झा पार्टी वाले

सॅगी
गुरुवार, 04/22/2021 - 18:05 नवीन
आता अंबानींचे ऑक्सिजन सिलिंडरही तोडणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

तुम्हाला मित्रांची काळजी आहे माहीत आहे

Rajesh188
गुरुवार, 04/22/2021 - 18:09 नवीन
लोकांची सर्व संपत्ती लुटून मित्रांना द्यायची आहे हे माहीत आहे सर्वांस.त्या मुळे सिलिंडर तोडून तुमच्या मित्रांचे नुकसान नाही करणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

मग

सॅगी
गुरुवार, 04/22/2021 - 18:36 नवीन
टॉवर तोडताना ही अक्कल कुठे गेली होती म्हणायची??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

टाटा हेच एकमेव उद्योगपती आहेत

Rajesh188
गुरुवार, 04/22/2021 - 18:14 नवीन
त्यांनीच देशाला संकट काळी मदत केली आहे.अदानी ,अंबानी नी ऑक्सिजन दिला असला तर देशाची संपत्ती लिहून घेतली असेल तारण म्हणून. आता विक्री बाजार चालू च आहे पहिल्या सरकार नी कष्टांनी उभ्या केलेल्या कंपन्या ,बँका,संस्था किरकोळ किमतीत त्यांनाच मिळणार आहेत.शेठ नी शब्द च दिला आहे. फक्त रतन टाटा ह्या महान व्यक्ती नी देशाला खूप मदत केली आहे.देव नसेल बघितला तर टाटा ना बघा देव त्यांच्यात दिसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

https://www.google.com/amp/s

आग्या१९९०
गुरुवार, 04/22/2021 - 18:21 नवीन
https://www.google.com/amp/s/wap.business-standard.com/article-amp/current-affairs/modi-lauds-tata-group-for-getting-cryogenic-containers-to-transport-oxygen-121042100209_1.html देशातील सगळेच उद्योगपती मदत करत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

बेग, बॉरो ऑर स्टिल

चंद्रसूर्यकुमार
Fri, 04/23/2021 - 14:48 नवीन
“भीक मागा, चोरी करा पण ऑक्सिजन द्या”, उच्च न्यायालयाचा मोदी सरकारला उद्विग्न सल्ला!
हे मराठी माध्यमांमध्ये वाचल्यावर खरोखरच हसावे की रडावे हे कळेना. इंग्लिशमध्ये काहीही करून एखादी गोष्ट उपलब्ध करून द्या याला 'बेग, बॉरो ऑर स्टिल' हा वाक्प्रचार आहे. तो वाक्प्रचार शब्दशः घ्यायचा नसतो. न्यायालय सरकारला (किंवा कोणालाही) चोरी करा हा आदेश देईल का? समजा एखाद्या आंदोलनात वगैरे सरकार आणि आंदोलक यांच्यात बोलणी होत नसतील तेव्हा 'द गव्हर्न्मेंट शुड ब्रेक द आईस' असे म्हटले तर हे दिव्य पत्रकार/ वार्ताहर/ संपादक किंवा जे कोणी असतील ते 'न्यायालयाने मोदी सरकारला बर्फ फोडायचा आदेश' अशी बातमी देणार का? नक्की कोण लोक अशा ठिकाणी कामाला असतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

मटमटीत शीर्षक !

वामन देशमुख
Fri, 04/23/2021 - 15:05 नवीन
न्यायालयाने मोदी सरकारला बर्फ फोडायचा आदेश
ठ्ठो ! ! !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

मराठी मध्ये पण तोच अर्थ घेतात.

Rajesh188
Fri, 04/23/2021 - 15:07 नवीन
चोरी करा,दरोडे टाका पण ऑक्सिजन उपलब्ध करा ह्याचा अर्थ चोरी करा असा कोणी घेत नाही शक्य ते सर्व प्रयत्न करा असाच त्याचा अर्थ घेतला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

+१

कॉमी
Fri, 04/23/2021 - 15:11 नवीन
बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

चला मग -

वामन देशमुख
Fri, 04/23/2021 - 15:32 नवीन
आजचा गृहपाठ: any Tom, Dick or Harry याचे मराठी भाषांतर आणि वाक्यात प्रयोग करा पाहू. अर्थात, वर इंग्लिशमध्ये लिहिलेले सर्व शब्द एकत्र वापरा, मधलाच एखादा शब्द वेगळा काढून तो वापरू नका! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

कोणीही त्रिंबक, दिनकर किंवा हरी?

चंद्रसूर्यकुमार
Fri, 04/23/2021 - 15:38 नवीन
कोणीही त्रिंबक, दिनकर किंवा हरी? :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

विशेषनामाचे

कॉमी
Fri, 04/23/2021 - 15:47 नवीन
विशेषनामाचे भाषांतर होत नसते. त्यामुळे उत्तर- कोणीही टॉम, डिक किंवा हॅरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

हहपुवा

श्रीगुरुजी
Fri, 04/23/2021 - 15:08 नवीन
हहपुवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

यावरून पॅपिलॉन च्या मराठी भाषांतराची आठवण झाली

बबन ताम्बे
Fri, 04/23/2021 - 16:11 नवीन
पॅपिलॉन या प्रसिद्ध कादंबरीच्या मराठी भाषांतरात एक वाक्य आहे ..." त्याने अर्ध्या नोटा फाडल्या..." मी कॉलेजमधे असताना हे मराठी पुस्तक वाचले (अजूनही इंग्लिश पुस्तकाच्या वाटेला जात नाही :-) ), आणि माझ्या इंग्लिश मेडियमच्या मित्राला विचारले हे असे काय लिहिलेय, अर्ध्या नोटा फाडल्या वगैरे... त्याने कपळाला हात मारला आणि म्ह्टला, मुळ पुस्तकात ते वाक्य आहे , " He cut the amount into half .."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

काय हालत आहे वाईट...

कॉमी
गुरुवार, 04/22/2021 - 17:56 नवीन
फोर्टिस हॉस्पिटलला अशी वेळ यावी.

Fortis Hospital in #Haryana has only 45 minutes of oxygen left. Requesting @ashokgehlot51, @rajnathsingh, @PiyushGoyalOffc, @mlkhattar and @AmitShah to act immediately and help us to save patients’ lives. (1/2)

— Fortis Healthcare (@fortis_hospital) April 22, 2021
  • Log in or register to post comments

हरियाणा

Rajesh188
गुरुवार, 04/22/2021 - 18:02 नवीन
हरियाणा मध्ये सुद्धा उद्धव ठाकरे चेच सरकार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

बिजेपी शासीत राज्य असेल तर

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/22/2021 - 19:39 नवीन
बिजेपी शासीत राज्य असेल तर आम्ही मूग गिळून गप्प बसतो. फक्त महाराष्ट्रावरच बोलतो. (आणी पासे केंद्राला पाठवतो ज्याचा हिशेब मिळत नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

बंगालमधील सहाव्या फेरीचे मतदान

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 04/22/2021 - 19:00 नवीन
आज बंगालमध्ये सहाव्या फेरीसाठी मतदान झाले. संध्याकाळी साडेपाच पर्यंत ७९% मतदान झाले अशा बातम्या आहेत. बंगालमध्ये ८०-८५% मतदान होणे ही काही नवलाईची गोष्ट नाही. सामान्य परिस्थितीत बहुतेक मतदारसंघात असे भरपूर मतदान होत असते. पण सध्याच्या कोरोनाच्या काळातही तितकेच मतदान होत आहे हे लक्षणीय आहे. आता २६ आणि २९ तारखेला ६९ जागांसाठी मतदान होणार आहे.
  • Log in or register to post comments

सध्याच्या कोरोनाच्या काळातही

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/22/2021 - 19:37 नवीन
सध्याच्या कोरोनाच्या काळातही तितकेच मतदान होत आहे हे लक्षणीय आहे. >>>> जिंथए नेतेच लाज लज्जा सोडून लाखांच्या रॅली काढताहेत तिथे लोक कोरनाला न घाबरता मतदानाला बाहेर पडले ह्यात काहीच लक्शनीय नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

बंगालमध्ये ८०-८५% मतदान होणे ही काही नवलाईची गोष्ट नाही.

मुक्त विहारि
गुरुवार, 04/22/2021 - 19:45 नवीन
माहिती बद्दल धन्यवाद.... थोडक्यात, ह्या राज्यातील जनता, स्पष्ट बहुमत देऊन, सरकार निवडून आणते, असे वाटते..... उगाच युती वगैरेची भानगड नाही ...किंवा ढकलंपंचीचे राजकारण करायची गरज पण नाही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

जेव्हा रेमडेसिविरला वाचा फुटते!

मुक्त विहारि
गुरुवार, 04/22/2021 - 19:42 नवीन
https://www.loksatta.com/vishesh-news/remedsivir-pharmacopoeia-superstition-abn-97-2450496/ कुछ तो गड़बड़ है, दया....
  • Log in or register to post comments

धाग्याची विक्रमाकडे वाटचाल.

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/22/2021 - 19:50 नवीन
धाग्याची विक्रमाकडे वाटचाल. बारा तासाचा आत तब्बल ११० अधीक प्रतिसाद. ह्याबद्दल श्रिगुरूजींच्या नावाची मिपाच्या गिनीज बूकात नोंद व्हायला हवी. तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार ही व्हायला हवा. ( मुख्यमंत्री गुजरात किंवा युपीचे :))
  • Log in or register to post comments

यात एका महानुभाव सदस्याच्या

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/22/2021 - 20:04 नवीन
यात एका महानुभाव सदस्याच्या अत्यंत निर्रथक व अज्ञानी प्रतिसादांचा आणि अशा प्रत्येक यझ प्रतिसादाला डावा हात कानावर ठेवून आणि उजवा तळवा पुढे पसरून जी जी रं जी जी रं जी जी जी म्हणत अनुमोदन देणाऱ्या एका दुसऱ्या महानुभावाचा सिंहाचा वाटा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

आपले ते अमृतन्यान ईतरांचे ते

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/22/2021 - 20:08 नवीन
आपले ते अमृतन्यान ईतरांचे ते यझ प्रतिसाद. ऐसा कैसे चलेगा गुर्जी? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

गुरू जी

Rajesh188
गुरुवार, 04/22/2021 - 20:18 नवीन
गुरू जी आणि टीम कडे उत्तर देण्यासारखे काही नसले की मग ते असल्या कमेंट करत असतात. COVID व्हायरस चीन नी बनवला असे तेच लिहतात ( हा खरे तर खूप मोठा शोध आहे) आणि आम्ही कन्फर्म करण्यासाठी ( कन्फर्म ह्या साठी करत होते एवढ्या मोठ्या शोधाचे जनक आपलेच मिपाकर आहेत म्हणून त्यांचे कौतुक करायचे होते)त्यांना तोच प्रश्न परत विचारला की उत्तर च देत नाहीत. आणि आमचीच बुध्दी मत्ता काढतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

आमचीच बुध्दीमत्ता काढतात.....

मुक्त विहारि
गुरुवार, 04/22/2021 - 20:33 नवीन
हे तर अतिशय चुकीचे आहे... परमपूज्य राहूल गांधी, यांच्या चेल्यांच्या बुद्धीचे मोजमाप करत बसू नये...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

महामारी ऐन भरात असताना

Rajesh188
गुरुवार, 04/22/2021 - 20:55 नवीन
लग्नाला पंचवीस माणसे बोलवू की पाचशे असले प्रश्न ज्यांना पडतात त्यांचे बुध्दी चे तेज तेव्हाच दिसते.डोळे दिपून जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

अहो ...

मुक्त विहारि
गुरुवार, 04/22/2021 - 22:24 नवीन
दोन तासांत लग्न कसे करावे? आणि 25 माणसांतच, ते कसे करावे? हे प्रश्र्न सामान्य माणसाला पडावेत, इतके भरीव काम, ह्या सरकारच्या पदाधिकार्यांनी केले आहेच... सरकारच्या पदाधिकारी वर्गाला वेगळा न्याय असेल तर, आमच्या सारख्या सामान्य माणसाची मती कुंठीत होणारच ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

महामारी ऐन भरात असताना

Rajesh188
गुरुवार, 04/22/2021 - 20:55 नवीन
लग्नाला पंचवीस माणसे बोलवू की पाचशे असले प्रश्न ज्यांना पडतात त्यांचे बुध्दी चे तेज तेव्हाच दिसते.डोळे दिपून जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

लग्नाला पंचवीस माणसे बोलवू की

बापूसाहेब
गुरुवार, 04/22/2021 - 21:26 नवीन
लग्नाला पंचवीस माणसे बोलवू की पाचशे असले प्रश्न ज्यांना पडतात त्यांचे बुध्दी चे तेज तेव्हाच दिसते.डोळे दिपून जातात महामारी का तेजीत आहे, सरकार काय करतेय इ प्रश्न बाजूला ठेवू.. पण आत्ताची परिस्थिती पाहता राजेश जी यांचे म्हणणे योग्य आहे. +188
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

साहजिकच आहे ...

मुक्त विहारि
गुरुवार, 04/22/2021 - 22:25 नवीन
दोन तासांत लग्न कसे करावे? आणि 25 माणसांतच, ते कसे करावे? हे प्रश्र्न सामान्य माणसाला पडावेत, इतके भरीव काम, ह्या सरकारच्या पदाधिकार्यांनी केले आहेच... सरकारच्या पदाधिकारी वर्गाला वेगळा न्याय असेल तर, आमच्या सारख्या सामान्य माणसाची मती कुंठीत होणारच ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापूसाहेब

आम्ही कन्फर्म करण्यासाठी (

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/22/2021 - 21:34 नवीन
आम्ही कन्फर्म करण्यासाठी ( कन्फर्म ह्या साठी करत होते एवढ्या मोठ्या शोधाचे जनक आपलेच मिपाकर आहेत म्हणून त्यांचे कौतुक करायचे होते)त्यांना तोच प्रश्न परत विचारला की उत्तर च देत नाहीत. आणि आमचीच बुध्दी मत्ता काढतात. अज्ञः सुखमाराध्यः सुखतरमाराध्यते विशेषज्ञः । ज्ञानलवदुर्विदग्धं ब्रह्मापि तं नरं न रञ्जयति ॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा