ऑस्ट्रेलियाने व्हिक्टोरिया प्रांतात चीनच्या सहकार्याने उभारले जाणारे Belt and Road Initiative प्रकल्प रद्द केल्याने चीन संतापला आहे.
https://www.bloomberg.com/news/articles/2021-04-21/australia-cancels-st…
इस्लाम संस्थापक महंमदाचे व्यंगचित्र फ्रान्समधील चार्ली हेब्दो या साप्ताहिकाने प्रसिद्ध केले होते व फ्रान्स सरकारने त्याला पाठिंबा दिला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने धर्मांधांसमोर लोटांगण घालून फ्रान्सच्या पाकिस्तानातील राजदूताची हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव संसदेत आणला आहे. याच्या निषेधार्थ फ्रान्सने पाकिस्तानातील आपले १५ राजनैतिक अधिकारी परत बोलाविले आहेत.
https://www.google.com/amp/s/www.hindustantimes.com/world-news/france-r…
वाचने
92508
प्रतिक्रिया
362
मिसळपाव
प्रतिक्रिया
ते रामोजी फिल्म सिटी
In reply to आज तारीख पर्यंत by Rajesh188
योगी ना
In reply to ते रामोजी फिल्म सिटी by प्रसाद_१९८२
सर! दंडवत स्वीकारा!
In reply to योगी ना by Rajesh188
हायला
In reply to योगी ना by Rajesh188
आपल्या साठी ....
In reply to योगी ना by Rajesh188
फिल्म सिटीची नावाखाली भरपूर
In reply to एक वर्ष होवून गेले by Rajesh188
अरे वा.. इतके confidently
In reply to फिल्म सिटीची नावाखाली भरपूर by अमरेंद्र बाहुबली
कोरोऊ विषाणू निर्मिती,
आजकाल तर
In reply to कोरोऊ विषाणू निर्मिती, by श्रीगुरुजी
स्कूटर उत्पादन या विषयात
In reply to कोरोऊ विषाणू निर्मिती, by श्रीगुरुजी
काहीच न करता
१) व्हायरस चीन नी बनवला
In reply to काहीच न करता by Rajesh188
आज गुरूवार आहे...
In reply to १) व्हायरस चीन नी बनवला by अमर विश्वास
शाकाहारी अंडे
In reply to आज गुरूवार आहे... by मुक्त विहारि
हो
In reply to १) व्हायरस चीन नी बनवला by अमर विश्वास
बुधाग्रे न गुणान् ब्रुयात्
In reply to हो by Rajesh188
मग कुणी बनवला?
In reply to काहीच न करता by Rajesh188
नितीन गडकरींच्या प्रयत्नामुळे....
चांगली बातमी आहे
In reply to नितीन गडकरींच्या प्रयत्नामुळे.... by मुक्त विहारि
९७ मेट्रिक टन लिक्विड
In reply to नितीन गडकरींच्या प्रयत्नामुळे.... by मुक्त विहारि
आधी ह्या साठ्याचे व्यवहार तर पुर्ण होऊ द्या
In reply to ९७ मेट्रिक टन लिक्विड by प्रसाद_१९८२
मिपाची अधोगती...
राज्यचा कारभारच वाटणी करून करत आहेत ...
In reply to मिपाची अधोगती... by वामन देशमुख
वामनराव ...
In reply to मिपाची अधोगती... by वामन देशमुख
ठ्ठो....
In reply to मिपाची अधोगती... by वामन देशमुख
हा वीस हजारांच्या स्कूटरचा
In reply to मिपाची अधोगती... by वामन देशमुख
हा वीस हजारांच्या स्कूटरचा संदर्भ काय आहे?
In reply to हा वीस हजारांच्या स्कूटरचा by श्रीगुरुजी
बापरे, हसून हसून पोट दुखायला
In reply to हा वीस हजारांच्या स्कूटरचा संदर्भ काय आहे? by वामन देशमुख
ऑ!!!!
In reply to बापरे, हसून हसून पोट दुखायला by श्रीगुरुजी
परमपूज्य लोकांसाठी आहे
In reply to ऑ!!!! by इरसाल
समस्त विद्वान लोकं हो
In reply to ऑ!!!! by इरसाल
स्कुटर ही मॅन्युफॅक्चरर कडून
In reply to समस्त विद्वान लोकं हो by Rajesh188
असं कसं ??
In reply to स्कुटर ही मॅन्युफॅक्चरर कडून by अमर विश्वास
विद्वान महर्षी अमर विश्वास
In reply to स्कुटर ही मॅन्युफॅक्चरर कडून by अमर विश्वास
तुम्ही वीस हजारात स्कुटर बनवा
In reply to विद्वान महर्षी अमर विश्वास by Rajesh188
एक मिपाकर वीस लाखांचा ट्रक
In reply to मिपाची अधोगती... by वामन देशमुख
..
In reply to सौ टक्का सच by कॉमी
कोरोना : या महाभयंकर
निर्लज्जपणा आहे.
In reply to कोरोना : या महाभयंकर by अमरेंद्र बाहुबली
काही पण बातम्या इथे चिकटवून
In reply to कोरोना : या महाभयंकर by अमरेंद्र बाहुबली
+ १
In reply to काही पण बातम्या इथे चिकटवून by नावातकायआहे
देशाला जो corona च विळखा बसला आहे
“भीक मागा, चोरी करा पण
काही पण बातम्या इथे चिकटवून
In reply to “भीक मागा, चोरी करा पण by अमरेंद्र बाहुबली
+ १
In reply to काही पण बातम्या इथे चिकटवून by नावातकायआहे
बेशरम आहेत
In reply to “भीक मागा, चोरी करा पण by अमरेंद्र बाहुबली
+१
In reply to बेशरम आहेत by Rajesh188
“भीक मागा, चोरी करा पण
In reply to “भीक मागा, चोरी करा पण by अमरेंद्र बाहुबली
“भीक मागा, चोरी करा पण ऑक्सिजन द्या”, उच्च न्यायालयाचा मोदी सरकारला उद्विग्न सल्ला!-- सध्या देशात ऑक्सिजनचा जो साठा उपलब्ध आहे, सरकार तो द्यायचा प्रयत्न करत आहे राज्यांच्या कोट्यानुसार. सरकार काही गप्प बसले नाही. शिवाय दिल्लीतील दलाल व अडत्यांच्या आंदोलना पाठून, लिब्रांडूनी ज्या अदानी-अंबानीला शिव्या घातल्या त्यांचे मोबाईल टॉवर तोडले ते देखील त्यांच्या क्षमतेनुसार देशात ऑक्सिजन पुरवठा करत आहेत.आंदोलनजीवी पिझ्झा पार्टी वाले
In reply to “भीक मागा, चोरी करा पण by प्रसाद_१९८२
तुम्हाला मित्रांची काळजी आहे माहीत आहे
In reply to आंदोलनजीवी पिझ्झा पार्टी वाले by सॅगी
मग
In reply to तुम्हाला मित्रांची काळजी आहे माहीत आहे by Rajesh188
टाटा हेच एकमेव उद्योगपती आहेत
In reply to “भीक मागा, चोरी करा पण by प्रसाद_१९८२
https://www.google.com/amp/s
In reply to टाटा हेच एकमेव उद्योगपती आहेत by Rajesh188
बेग, बॉरो ऑर स्टिल
In reply to “भीक मागा, चोरी करा पण by प्रसाद_१९८२
मटमटीत शीर्षक !
In reply to बेग, बॉरो ऑर स्टिल by चंद्रसूर्यकुमार
मराठी मध्ये पण तोच अर्थ घेतात.
In reply to बेग, बॉरो ऑर स्टिल by चंद्रसूर्यकुमार
+१
In reply to मराठी मध्ये पण तोच अर्थ घेतात. by Rajesh188
चला मग -
In reply to मराठी मध्ये पण तोच अर्थ घेतात. by Rajesh188
कोणीही त्रिंबक, दिनकर किंवा हरी?
In reply to चला मग - by वामन देशमुख
विशेषनामाचे
In reply to चला मग - by वामन देशमुख
हहपुवा
In reply to बेग, बॉरो ऑर स्टिल by चंद्रसूर्यकुमार
यावरून पॅपिलॉन च्या मराठी भाषांतराची आठवण झाली
In reply to बेग, बॉरो ऑर स्टिल by चंद्रसूर्यकुमार
काय हालत आहे वाईट...
हरियाणा
In reply to काय हालत आहे वाईट... by कॉमी
बिजेपी शासीत राज्य असेल तर
In reply to काय हालत आहे वाईट... by कॉमी
बंगालमधील सहाव्या फेरीचे मतदान
सध्याच्या कोरोनाच्या काळातही
In reply to बंगालमधील सहाव्या फेरीचे मतदान by चंद्रसूर्यकुमार
बंगालमध्ये ८०-८५% मतदान होणे ही काही नवलाईची गोष्ट नाही.
In reply to बंगालमधील सहाव्या फेरीचे मतदान by चंद्रसूर्यकुमार
जेव्हा रेमडेसिविरला वाचा फुटते!
धाग्याची विक्रमाकडे वाटचाल.