Skip to main content

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ५)

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 20/04/2021 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
राहुल गांधींंना कोरोना झालाय.

वाचने 46065
प्रतिक्रिया 157

प्रतिक्रिया

In reply to by अमरेंद्र बाहुबली

वाह.. तुमचा प्रतिसाद वाचून अमीर खान चा all is well हा dialogue आठवला. स्वतः च ठीवयाच झाकून आणि दुसऱ्याच पहायचं वाकून... !!!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ह्या दशकातला सर्वोत्तम विनोदः ज्वलंत हिंदूत्वाचा पुरस्कार करनारे एकमेव दैनिक आहे सामना! बाहुबली, किती हसवाल? लॉक डाउनसाठी "स्टॉक " ठेवा कि!

In reply to by नावातकायआहे

विनोद वाटणे हा तुमचा दोष. देशपातळीवर सेना हिंदूत्ववादी म्हणूनच ओळखली जाते ती तिच्या कर्तृत्वामुळे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

>>> देशपातळीवर सेना हिंदूत्ववादी म्हणूनच ओळखली जाते ती तिच्या कर्तृत्वामुळे. हसून हसून पोट दुखायला लागलं. देशपातळीवर सेना खंडणीवादी म्हणूनच ओळखली जाते ती तिच्या हप्तेबाजीमुळे.

In reply to by श्रीगुरुजी

छॅ. असं असतं तर जगातील सर्वात स्वच्छ, अभ्रष्ट, चारित्र्यसंपन्न लोकांचा पक्शाचे नेते सतत मातोश्रीच्या पायरीवर का डोकं टेकवायला का आले असते? :)

In reply to by नावातकायआहे

रस्त्यावर हिंदू साठी जीवाची बाजी लावली होती.१९९३ ला .फक्त भाषण देत नाही तर कृतीत पण आणते सेना. हिंदुत्व वादी पक्ष आणि हिंदू साठी काहीच काम नाही..अशा पक्षा पेक्षा सेना जास्त हिंदू हितासाठी लढली आहे.

In reply to by श्रीगुरुजी

पण मी कधीच वाचत नाही .... आधी घेत होतो तो वाचत असतांना, Enron समुद्रात बुडणार, संजय दत्तने काहीतरी गुन्हा केला आहे, असे समजत होतो .... पण मग अचानक, समुद्रात बुडालेली Enron बाहेर आली, संजय दत्त सज्जन झाला.... आणि मी सामना घेणे बंद केले ....

११८ आणि भु़जबळ. आपल्या मतांचा आदर आहे. म. वि. आ. हे जगात भारी सरकार आहे आणि ते जे काय करत आहे ते आपल्या (?) आकाशगंगेतही भारी आहे! पुढिल अनंत प्रकाश वर्षे हेच सरकार राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना!!

In reply to by नावातकायआहे

तुम्हा खूश व्हा. आता आपल्याला बंगाल जिंकायचाय तोपर्यंत कितीही तिरड्या ऊठल्या देशात तरी बेहत्तर..... हर हर मो....माझी भक्ती तुझी शक्ती.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

भक्त लोक अभिमानाने म्हणू शकतात कि आम्ही भक्त आहोत. पण चमचे आणि गुलाम बिचारे तसं अभिमानाने म्हणू पण शकत नाहीत पांडुरंग हरी