Skip to main content

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ५)

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 20/04/2021 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
राहुल गांधींंना कोरोना झालाय.

वाचने 46065
प्रतिक्रिया 157

प्रतिक्रिया

In reply to by चंद्रसूर्यकुमार

+१ माननीय पंतप्रधान बंगालात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिवाचे रान करताहेत. आणी तिन पक्शांचे सरकार महाराष्ट्रात निवडणूकीचे भाषणं देण्यात नी लाखो लोक जमवून रॅली काढण्यात व्यस्त आहेत. लवकरात लवकर बरखास्त करावे.

In reply to by मुक्त विहारि

याची घोषित मालमत्ता ४७५ कोटींची आहे. केवळ पैशासाठी याला भाजपने राज्यसभेत खासदार केले होते. पहिली ६ वर्षे संपल्यानंतर याला उमेदवारी नाकारली होती.

In reply to by मुक्त विहारि

राष्ट्रवादी,काँग्रेस,मधून जी आवक केली आहे ती सर्व च चुकीची आहे. आवक केल्या मुळे कोकणात bjp कडे चारित्रयसंपन्न उमेदवार च नाही. ना कोकणात विकासाची दृष्टी असलेला नेता bjp कडे आहे. राणे,पिता पुत्र च्य भरवश्यावर कोकणाला सोडून दिले आहे.

https://maharashtratimes.com/international/international-news/philippin… जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या चुकीची फळे, इतर राष्ट्रांना पण भोगावी लागतात... तिबेट, तैवान, नेपाळ,श्रीलंका झाले... आता फिलीपीन्स... पाकिस्तान, कंबोडिया ही अंकित राष्ट्रे होण्याची शक्यता आहेच....

In reply to by मुक्त विहारि

नेहरूंच्या नावाने किती दिवस गळे काढायचे?? स्वता काही करायची कुवत नाही का?? की फक्त भाषणबाजीच?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुळात आत जी bjp आहे त्यांची पितृ संघटना सुद्धा स्वतंत्र च्या संघर्षात सहभागी नव्हती.ह्यांना देशाचा स्वतंत्र लढा ,त्या वेळी असलेली स्थिती .ह्या विषयी काहीच माहिती नाही. स्वतंत्र कसे मिळाले , स्वतंत्र नंतर देशा अवस्था काय होती. कोण कोणत्या गंभीर समस्या देशा समोर होत्या. देशाचे विभाजन झाल्याने हिंदू चा फायदा झाला की नुकसान. ह्या विषयी काहीच माहिती नाही. नेहरू मुळे प्रश्न निर्माण झाले हे वाक्य lihle की ह्यांचे काम संपले. एक एक प्रश्न सोडवताना काय अडचणी येत होत्या ह्या विषयी ह्यांना काही देणेघेणे नसते. नेहरू आणि काँगेस होती म्हणून त्या वेळेस . हे सत्तेवर असते तर प्रश्न बघून वेडे झाले असते. काय करावे आणि काय करू नये हे पण ह्यांना सुचले नसते.

In reply to by मुक्त विहारि

जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या चुकीची फळे, इतर राष्ट्रांना पण भोगावी लागतात... तिबेट, तैवान, नेपाळ,श्रीलंका झाले... आता फिलीपीन्स... पाकिस्तान, कंबोडिया ही अंकित राष्ट्रे होण्याची शक्यता आहेच.... तिबेट, तैवान, नेपाळ,श्रीलंका चीनचे अंकित राष्ट्रे झालीत ? खरोखरच तैवान चीनचे अंकित राष्ट्र झाले आहे ? तिबेट, तैवान, नेपाळ,श्रीलंका... आता फिलीपीन्स... पाकिस्तान , कंबोडिया ही अंकित राष्ट्रे होण्याची शक्यता आहेच पकिस्तान अंकित राष्ट्र कधीच झाले आहे, जर पाकिस्तान अंकित राष्ट्र झाले नसेल तर काळजी नसावी, माननीय पंतप्रधान साहेब एकदा इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये बसले कि विमानाला लाहोर येथे थांबण्याचे आदेश देऊन यावेळी थेट पाकिस्तानी लष्करप्रमुखां बरोबर याविषयी चर्चा करुन पाकिस्तानी लष्करप्रमुखांना रात्री ८ वाजता मार्गदर्शन करतील. कसे आहे कि मैत्रीसाठी पाकिस्तानी पंतप्रधानाबरोबर चर्चा करणे गरजेचे होते (म्हणुन प्रोटोकॉल तोडुन लाहोरला॑ मागील वेळेस थांबले ). आता पाकीस्तानी स्वातंत्र्याचा प्रश्न आहे तर पाकिस्तानी लष्करप्रमुखां बरोबर चर्चा गरजेची आहे ना. जाता जाता https://youtu.be/IkYlK1q0ehs हि लिंक माननीय पंतप्रधानांची मिमिक्रि करणार्‍या मुर्खाची आहे, व्हिडिओ कोरोना, बंगाल निवडणुक या संदर्भात आहे. या व्हिडिओच्या लाईक आणि डिसलाईकच्या मतामधील फरक पहा

In reply to by लिओ

>>> हि लिंक माननीय पंतप्रधानांची मिमिक्रि करणार्‍या मुर्खाची आहे, व्हिडिओ कोरोना, बंगाल निवडणुक या संदर्भात आहे. या व्हिडिओच्या लाईक आणि डिसलाईकच्या मतामधील फरक पहा >>> खरे आहे.. केवळ विडंबन केले म्हणून मार द्यायला मोदी म्हणजे महातीघाडी सरकार आहेत काय? खरे तर हे आणि इतकेच भाजप आणि विरोधक यांच्यातील फरक दाखवून द्यायला पुरेसे आहे.

In reply to by आनन्दा

+ १

In reply to by बापूसाहेब

इतके विडंबन केले तरी त्या व्यक्तीचे घर आणि हातपाय शाबूत आहेत . फ शिव शेणें ची किंवा भ्रष्टवादी लोक असती तर त्या व्यक्तीचे काय झाले असते त्याची कल्पना करवत नाही..!!!!

In reply to by आनन्दा

कॉमेडियन लोकांना मारहाण हा सन्माननीय अपवाद म्हणायचा काय ?

In reply to by कॉमी

कॉमेडियन लोकांना मारहाण झाली ती, त्यांनी कोणा भाजपाच्या किंव्हा इतर हिंदुत्ववादी नेत्यांवर टिका केली म्हणून नव्हे. तर त्यांनी हिंदू देव देवतांची खिल्ली उडवली म्हणून. आणि हिंदू देव देवतांची खिल्ली उडवल्याबद्दल त्यांना फक्त मारहाणच झाली. कोणीही त्यांचा 'कमलेश तिवारी' केला नाही.

In reply to by प्रसाद_१९८२

आणि हिंदू देव देवतांची खिल्ली उडवली म्हणून मारहाण नाही, खिल्ली "उडवणार होता" ह्या कारणाने मारहाण झाली.

In reply to by कॉमी

हिंदू देव देवतांची खिल्ली उडवली म्हणून
मारहाण झाली हे खरे आहे
खिल्ली "उडवणार होता" ह्या कारणाने मारहाण झाली.
हे खोटे आहे

In reply to by कॉमी

स्क्रॉलची लिंक! ठीक आहे मग.

नाशिक च्या रुग्णालयात ऑक्सिजन टाकीत गळती झाली .. त्यामुळे बावीस जणांना आपले प्राण गमवावे लागले ... अत्यंत दुर्दैवी घटना ... कोण जबाबदारी घेणार ?

In reply to by धनावडे

नाशिक मध्ये जी दुर्घटना घडली त्याला ना राज्य सरकार जबाबदार आहे ना केंद्र सरकार .हॉस्पिटल मध्ये ज्या यंत्रणेकडे ती जबाबदारी होती ते जबाबदार आहेत. कधी कधी काही गोष्टी अचानक घडून येवून अपघात होतो . त्याला कोणीच जबाबदार नसते.

In reply to by धनावडे

नाशिक मध्ये जी दुर्घटना घडली त्याला ना राज्य सरकार जबाबदार आहे ना केंद्र सरकार .हॉस्पिटल मध्ये ज्या यंत्रणेकडे ती जबाबदारी होती ते जबाबदार आहेत. कधी कधी काही गोष्टी अचानक घडून येवून अपघात होतो . त्याला कोणीच जबाबदार नसते.

In reply to by धनावडे

नाशिक मध्ये जी दुर्घटना घडली त्याला ना राज्य सरकार जबाबदार आहे ना केंद्र सरकार .हॉस्पिटल मध्ये ज्या यंत्रणेकडे ती जबाबदारी होती ते जबाबदार आहेत. कधी कधी काही गोष्टी अचानक घडून येवून अपघात होतो . त्याला कोणीच जबाबदार नसते.

In reply to by Rajesh188

अपेक्षित प्रतिसाद ... बाकी साधारणतः तुमच्या ज्ञानाची कल्पना आली .. मुळात व्हॉल्व्ह तुटून अपघात झाला. अशा क्रिटिकल गोष्टी कधीच "Single Point of Failure" नसतात. याचाच अर्थ SOP पाळल्या गेल्या नाहीत. जबाबदारी कुणाची ? (अर्थात ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यावरून जातील. ) तरीही सांगतो : कोरोना परिस्थितीमुळे महाराष्ट्रात गेली वर्षभर Epidemic Diseases Act लागू आहे.महाराष्ट्रातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा ही राज्य सरकाराच्या अंतर्गत आणण्यात आली आहे.सर्व अधिकार आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे असतात. आणि त्यांना राज्य सरकार जबाबदार असते

In reply to by अमर विश्वास

आले का पून्हा राज्य सरकार वर. जे झाले ते दुर्दैवीच. मृतम्यांना शांती मिळो. लवकर २ तारीख उगवावी. आली पंतप्रधान साहेबाना देशाकडे लक्ष द्यायला वेळ मिळावा ही प्रार्थना करूयात. कारण परिस्थिती पूर्ण देशात खराब आहे. इतर राज्यांचे खापर ही ठाकरे सरकारच्या नावाने1 फोडता येत नाहीत ही आम्हा भाजप समर्थकांची मोठी अडचन आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मग तुम्ही ऑक्सिजन, बेड च्या कमतरतेला केंद्र सरकारला कसे काय जबाबदार ठरवताय.

In reply to by धनावडे

ऑक्सिजन बेड ची उपलब्धता कमी आहे ह्या गोष्टी ल केंद्र सरकार जबाबदार आहे असे मी तरी बोललो नाही. लसी चे असमान वाटप,,आवश्यकता असलेल्या औषधांचा राज्यांना होणार पुरवठा ह्याला केंद्र जबाबदार आहे असे मत मांडले असेल. ज्या ज्या गोष्टी वर केंद्र सरकार चे नियंत्रण आहे आणि आवश्यक एवढं साठा असताना सुद्धा राज्याला तो मिळत नाही ह्या वर टीका केली आहे सर्व लोकांनी. सुविधा उपलब्ध karal पण dr कोठून आणायचे त्यांची संख्या मर्यादित आहे . त्या मुळे गैर सोय तर होणारच ह्याची जाणीव आहे आम्हाला.

In reply to by अमर विश्वास

अमर विश्वास. काही गोष्टी अचानक घडतात सर्व काळजी घेतली तरी काही तरी तांत्रिक अडचण ही येतेच. कल्पना चावला ज्या अवकाश यांना मधून पृथ्वी येत होती त्याच्या सर्व टेस्ट झाल्या होत्या ,सर्व आवश्यक ती काळजी घेतली होती . तरी ते पृथ्वी पर्यंत पोचू शकले नाही. का? तुम्ही म्हणता तसे नेहमीच तंतोतंत घडत नाही. लगेच अभियांत्रिकी ज्ञान वाटायला सुरुवात करू नका.

In reply to by अमर विश्वास

अमर विश्वास. काही गोष्टी अचानक घडतात सर्व काळजी घेतली तरी काही तरी तांत्रिक अडचण ही येतेच. कल्पना चावला ज्या अवकाश यांना मधून पृथ्वी येत होती त्याच्या सर्व टेस्ट झाल्या होत्या ,सर्व आवश्यक ती काळजी घेतली होती . तरी ते पृथ्वी पर्यंत पोचू शकले नाही. का? तुम्ही म्हणता तसे नेहमीच तंतोतंत घडत नाही. लगेच अभियांत्रिकी ज्ञान वाटायला सुरुवात करू नका.

In reply to by Rajesh188

कल्पना चावला ज्या अवकाश यांना मधून पृथ्वी येत होती त्याच्या सर्व टेस्ट झाल्या होत्या ,सर्व आवश्यक ती काळजी घेतली होती . तरी ते पृथ्वी पर्यंत पोचू शकले नाही. का? >>> नक्की? त्या अपघाताबद्दल तुम्हाला नेमके काय माहित आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे oxygen टॅंक आणि अवकाश यां सारखेच आहेत असे म्हणयाव्हे आहे की तुम्हाला? माझ्या माहितीनुसार कल्पना चावला यांना यानाच्या भवितव्याची कल्पना होती.. आणि त्या जे operation करत होत्या ते निःसंशय धोकादायक होते. आणि त्यांनी घेतलेली रिस्क हा ट्रेड off होता। माझ्या माहितीनुसार. असो, तुम्हाला जे दिव्य ज्ञान आहे ते सांगून जरा आमच्यावर कृपा करा.

In reply to by श्रीगुरुजी

नाशीक नहापालिकेत भाजपची सत्ता आहे पण घरचं कार्य असल्याप्रमाणे आम्ही राज्य सरकारला दोष देऊ.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

थोडीतरी माहिती घेत चला .. उगाच फालतू प्रतिसाद देऊन आपलं अज्ञान उघड पडू नका Epidemic Diseases Act बद्दल स्पष्ट लिहिले आहे .. अर्थात तुम्ही सोईस्कर दुर्लक्ष करत असाल तर जाऊदे

नाशिक मध्ये जी दुर्घटना घडली त्याला ना राज्य सरकार जबाबदार आहे ना केंद्र सरकार .हॉस्पिटल मध्ये ज्या यंत्रणेकडे ती जबाबदारी होती ते जबाबदार आहेत. कधी कधी काही गोष्टी अचानक घडून येवून अपघात होतो . त्याला कोणीच जबाबदार नसते.
टाळ्या.. !! चाटु पणाची पण हद्द असते.. !! हाच न्याय तुम्ही योगी आदित्यनाथ यांना लावला होता काय?? अशीच घटना उत्तर प्रदेशात पण झाली होती तेव्हा तुम्ही आणि तुमच्याविचारसरणीची लोकं योगींच्या नावाने खडे फोडत होतात.

In reply to by बापूसाहेब

नाशिक पालिकेत भाजपची सत्ता, ३ आमदार भाजपचे, १ खासदार ही. पण दोषी राज्य सरकार बरका.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ह्याच न्यायानी मुंबईच्या मॉल मधील "सनराईज" बद्द्ल आपले अमुल्य मत कळाले तर आवडेल!! https://www.hindustantimes.com/cities/mumbai-news/9-covid-patients-kill…

In reply to by अमरेंद्र बाहुबली

जरा प्रतिसाद नीट वाचत जा ... Epidemic Diseases Act बद्दल स्पष्ट लिहिले आहे .. अर्थात तुम्ही सोईस्कर दुर्लक्ष करत असाल तर जाऊदे

In reply to by अमर विश्वास

हे खरे मानले तरी अपघाताला राज्य सरकार जबाबदार?? अपघात हा अपघात असतो. पण आम्हाला १०५ घरी बसवल्यामुळे गळे काढायचेत तर कोणतंही कारण चालतं.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आपल्या अधिकाराखाली असलेली हॉस्पिटल्स SOP पाळतात का ? तांत्रिक बाबींची पूर्तता होते की नाही ? हे बघायची जबाबदारी कोणाची ? अधिकार हवा आहे ना ? तर जबाबदारी घ्यायला नको ? अर्थात हे खूप लॉजिकल झालं .. तुमचं चालुद्या ... गोलगोल राणी .....

In reply to by Rajesh188

हा अपघाताच आहे. पण हा का घडला ? अर्थात नैसर्गिक अप्पत्तीमुळे नाही ... फक्त हा अपघात का घडला ? Systematic failure मुळेच .. अर्थात २० हजारात स्कुटर बनविणाऱ्यांना हे झेपणं अवघड आहे

In reply to by नावातकायआहे

हेच राजेशसाहेबाना सांगतोय. १०५ घरी बसवल्यामुळे गळे काढनार्याना काहीही कारन पुरतं. अर्थात ज्याना दोन जिल्ह्यातीव पुरपरिस्थीतीत मदत करता आली नाही त्याना राज्य काय सांभाळलं गेलं असतं??? देशपातळीवर आपण पाहतच आहोत. लोक मरताहेत आणी पंतप्रधान बंगालात व्यस्त.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चंद्र सूर्य कुमार.. यांच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही..

In reply to by बापूसाहेब

नक्कीच. वर दिलेला फोटो या आर्मस्ट्राँगसाठी नव्हताच. तो समजला तरी समजून घ्यायचे नाही असे ठरविले असेल तर त्याला काही इलाज नाही. पण वर चालवलेला अपप्रचार खोडसाळ आहे आणि त्यामुळे इतर सदस्यांची दिशाभूल व्हायची शक्यता आहे अशाप्रकारे ती बातमी दिली आहे. त्यामुळे तो प्रतिसाद इतरांसाठी होता/आहे. अन्यथा आर्मस्ट्राँगशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही/उपयोग नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ईतर ठिकानाच्या बातम्या वाचतोय. वरील बातमी तुम्ही वाचलेली दिसत नाही. आणी ही बातमी जरी वृत्तपत्रानी चूकीची दिली असेल तरी ईतर ठिकाणआ लोक मरताहेत आण प्रधानसेवक भाषणए देत फिरताहेत हा मुद्दा गैरलाग ठरत नाही.

केरळ आणि मध्य प्रदेश सरकार कोविडबचावाची लस मोफत देणार. करोनाची लाट अजून महिनाभर टिकणार - तज्ञांचा अंदाज

प्रधानमंत्री मोदी के बनारस में भी हालात भयावह, इलाज के बिना दम तोड़ रहे लोग. बंगाल निवडणूका ह्या नागरीकांच्या जिवापेक्शा महत्वाच्या आहेत प्यारे देशवासीयो..... बनारस मधील मृत्युंना जबाबदार धरून केंद्राने तात्काळ महाराष्ट्र सरकार बरखास्त करावे. https://www.bbc.com/hindi/india-56815824?fbclid=IwAR00t5KHUmZVqpjutSpqm…

In reply to by अमरेंद्र बाहुबली

यूपी मधील गंभीर स्थिती ल उद्धव ठाकरे सरकार च जबाबदार आहे तत्काळ उद्धव ठाकरे सरकार बरखास्त करावे. ..अश्या मागण्या पण bjp वाले करू शकतात .

जेथे पाहावे तेथे प्रेतांचा खच, उत्तर प्रदेशात भीषण परिस्थिती. ऊत्तर प्रदेश भाजपशासीत राज्य असल्याने आपण शांत बसूयात. पंतप्रधान बंगालात प्रचारात व्यस्त असल्याने प्यार्या देशवासीयांनी आपलं आपण पाहून घ्यावे. http://dhunt.in/egCaK?s=a&uu=0xc87377c8c7485594&ss=wsp Source : "सामना"

In reply to by अमरेंद्र बाहुबली

बाहुबली.. आपण महाराष्ट्रात राहतो. इथला विचार करणे सोडून बाकीच्या राज्यातील परिस्थिती सांगण्याची वेळ तुमच्यावर का आलीय हे समजते आहे.

In reply to by बापूसाहेब

खरं?? आपण राष्ट्रप्रथम बोलतो. कोरोना निधी केंद्राला पाठवतो. (ज्याचा हिशेब मिळत नाही) आणी आता देशातील ईतर भागातील लोक मरताहेत तर महाराष्ट्रात राहतो?? ईतर राज्यातील देशबांधवांचं काय?? चांगलंय सोयीने राष्ट्रप्रथम म्हणयाचं आणी आपण महाराष्ट्रात राहतो म्हणायचं. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

बाहुबली.. आपल्या राष्ट्र भक्तिबाबत थोडासाही सभ्रम मज पामाराच्या मनात नाहीये. वेळोवेळी आपल्या प्रतिसादातून "ते" स्पष्टपणे दिसतं च असते.. परंतु आपल्या अंगाशी आले की लगेच ईतर राज्यांबद्दल असलेले ( विशेषतः भाजपशासित) जे काही प्रेम आणि काळजी उफाळून येते ना तीचे विशेष अप्रूप वाटते.

In reply to by बापूसाहेब

लगेच ईतर राज्यांबद्दल असलेले ( विशेषतः भाजपशासित) जे काही प्रेम आणि काळजी उफाळून येते ना तीचे विशेष अप्रूप वाटते. >>>> मला त्या राज्यातील देशबांधवांद्दल प्रेम वाटते. भाजप सरकार असल्याचे परिणाम त्याना भोगावे लागताहेत. दिल्ली, महाराष्ट्र सारखए राजेय केंद्राचेया विरूध्द बोलून हक्क पदरात पाडून घेताहेत पण त्या राज्यातील राज्यकर्त्याना तोंड दाबून बूक्क्यांचा मार. आणी फळे जनता भोगतीय. महाराष्ट्रात ही हीच परिस्थीती असती. धन्यवाद पवार साहेबांचे.