सध्या मी काय पाहतोय ? भाग ४
स्कॅम १९९२ ही वेब सिरीज मला विशेष आवडण्याची अनेक कारणे असतील, पण यातील प्रतीक गांधी यांचा अप्रतिम अभिनय आणि याच्या जोडीलाच असलेले अफलातुन संवाद हे २ घटक मला फारच भावले.
ही वेब सिरीज हिट झाली हे काही वेगळ्याने सांगायची गरज नाही,पण मला अचानक ही सिरीज आठवण्याचे कारण म्हणजे याच घटनेवर अभिषेक बच्चन यांचा [ अर्थातच अभिनय नसलेला ] द बिग बुल चित्रपट आला... :))) कोण पाहणार हा चित्रपट ? बरं... आधीच या घटनेवर हिट वेब सिरीज येउन गेली असताना त्याच विषयावर चित्रपट तो देखील अभिषेक बच्चनला घेउन काढण्याचा "मटका" कोणी आणि का खेळला असावा ? असा मला प्रश्न पडलाय. :)))
असो... Peaky Blinders season 6 चे चित्रिकरण संपुन तो सिझन प्रदर्शित होण्याची आता वाट पहावी लागणार आहे, गॉडझिला आणि काँग याची मारामारी पाहणे देखील बाकी असुन उत्तम प्रिंट आनंद देइल असे वाटते.
आधीचा भाग :- सध्या मी काय पाहतोय ? भाग ३
मदनबाण.....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वाखूसा
सोनी लिव्हवरील वेबसिरीज
काल मेरा साया हा संपूर्ण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chupke Se... :- Saathiyaस्कॅम मधील प्रतीक गांधीचा
स्कॅम मधील प्रतीक गांधीचा
सुपरनॅचरलचा चौथा सीजन संपला,
सुपरनॅचरल नाही पहिली. पण
गॉड, एन्जल्स, डिमन्स ह्या
अमेझॉन प्राईमची द बॉइज एकदम तगडं प्रकरण आहे.
द बिग बुल,
हाहा
टाईमट्रॅव्हल-आल्टरनेट डिमेन्शन पट
वाण्डाविजन कोणि बघितली काय ?
छान आहे सिरीज, हलक्याफुलक्या
गॉडझिला व्हर्सेस काँग बघून
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chupke Se... :- Saathiyaसत्या आणि कंपनी हे तर
कोणी कोरिअन सिरीज बघतात का
कोणी कोरिअन सिरीज बघतात का
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jaane Kya Baat Hai Neend Nahi Aati Badi... :- Sunnyओके
पण कोरिअन अॅक्शन थ्रीलर The
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nahin Samne... :- Taalवो चित्रपट सापड्या मेरीकु:-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nahin Samne... :- Taalहा
द निगोशिएशन (कोरियन)
Parasite फारच थ्रिलर आहे
वरती दिलेला हॉस्टेल आज परत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nahin Samne... :- Taalहे सर्व पाहिले फक्त Ferdinand
पिकासो पाहिला.. दशावतार कलेवर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nahin Samne... :- Taalशिकारा
कलम 370
काल स्पर्श पाहिला.
अमेझॉन प्राईम वरची "मेटॅलिस्ट
>>>>>>अमेझॉन प्राईम वरची
वर्ल्ड वॉर झ बघितला
वर्ल्ड वॉर झी एकदम मस्त
मला व्यक्तिशः गो गोआ गॉन सुध्दा आवडला होता
+१
संविधान
हॉटस्टारवर राधिका आपटेची Ok Computer मस्त आहे
सध्या युक्रेन आणि रशिया
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bangaru Kodi Petta... :- Gharana Moguduतेलाचे युद्ध आहे
सुंदर चित्रपट....
वर्णन वाचून गंध या मराठी
+१
काल कळतनकळत बघितलाय
डॉक्टर स्ट्रेंजलव्ह
Renoir चित्रपटः अखेर नवीन (नग्न) मॉडेल कुणाला आवडले ?
काल ब्रॅड पीट्चा फाइट क्लब पाहिला
सध्या मी काय पाहतोय....?
काल स्नायडर कट बघितला
द ट्रायल ऑफ शिकागो सेव्हन