Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विंजिनेर on Tue, 04/14/2009 - 17:48
  • Log in or register to post comments
  • 4985 views

प्रतिक्रिया

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 04/14/2009 - 18:11

Permalink

खरच

खरच रंगबिरंगी वसंताची 'मादक उधळण'' बर का साहेब :) मस्त वाटले एकदम छायाचीत्रे बघुन. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Tue, 04/14/2009 - 19:43

In reply to खरच by परिकथेतील राजकुमार

Permalink

अगदी! मादक

अगदी! मादक उधळण आहे.. अप्रतिम फोटोज.. चेरीचे फुल किती नाजुक असतं! :)
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Wed, 04/15/2009 - 06:54

In reply to अगदी! मादक by भाग्यश्री

Permalink

+१

सहमत. :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 04/14/2009 - 18:46

Permalink

मस्त

मस्त माहिती आणि फोटो.:) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Tue, 04/14/2009 - 19:38

Permalink

चेरी ब्लॉसम्

फारच मोहक! (जपानी)लाडू-सान्
  • Log in or register to post comments

Submitted by मीनल on Tue, 04/14/2009 - 21:25

Permalink

अप्रतिम

सुंदर छायाचित्र. आमची जपान ट्रिप आठवली. मीनल.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Tue, 04/14/2009 - 23:07

Permalink

सुरेख फोटो..

मन प्रफुल्लीत झालं. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Wed, 04/15/2009 - 00:28

Permalink

मस्त आहेत फोटो

चेरी ब्लॉसम पहायला लोक दूर दूरपर्यंत जातात ते योग्यच दिसतय
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Wed, 04/15/2009 - 07:03

Permalink

सुंदर

आलेत फोटो
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Wed, 04/15/2009 - 07:03

Permalink

सुंदर

आलेत फोटो
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Wed, 04/15/2009 - 07:06

Permalink

मस्तच !!

छान आलेत फोटो !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by केदार_जपान on Wed, 04/15/2009 - 13:38

Permalink

झकासच !!.... :)

साकुरा चे फोटो जबर्‍या आलेत... :) कुठे टोक्यो मधेच काढलेत का? मी पण गेलो होतो शिंजुकु ग्योएन मधे... हे फोटो कुठले आहेत ? ----------------------- केदार जोशी
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Wed, 04/15/2009 - 13:43

Permalink

अप्रतिम

अप्रतिम फोटो. खुप खुप आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Wed, 04/15/2009 - 13:47

Permalink

वॉव..

मस्त फोटो.. वसंत अगदी फुललाय.. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Fri, 04/17/2009 - 14:57

In reply to वॉव.. by स्वाती दिनेश

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Wed, 04/15/2009 - 13:48

Permalink

मस्त

मस्त
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Wed, 04/15/2009 - 14:40

Permalink

दुसरा फोटो

दुसरा फोटो मस्तच अमोल -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे पहा
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Wed, 04/15/2009 - 19:26

Permalink

रंग दे बसन्ती!

अप्रतिम फोटो! :) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by विंजिनेर on Fri, 04/17/2009 - 14:13

Permalink

धन्यवाद

प्रतिक्रिया नोंदवणार्‍यांचे अनेक आभार. जे वाचनमात्र होते त्यांना ही धन्यवाद. @केदार्_जपानः काही फोटो टोक्यो मधे काढले आहेत (नेरीमा-कु मधे) तर काही सोलच्या योईदो-पार्क मधले आहेत. दोन्हीकडचा वसंतऋतू टिपण्याचा सुदैवाने योग आला :) @अमोलः दुसरा फोटो हे हिमानी ने काढलेले जलरंगातील चित्र आहे. मुळ छायाचित्र वर्तमानपत्रातील होते. ---- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com