अनंगरंग म — मनीषा, Tue, 04/14/2009 - 10:02 प्रतिक्रिया द्या 2468 वाचन 💬 प्रतिसाद (7) मोहक क्रान्ति Tue, 04/14/2009 - 16:51 नवीन मोहक अनंगरंग. :) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com शन्का दवबिन्दु Tue, 04/14/2009 - 16:55 नवीन रंगती कपोलही कपोल म्हंजे गाल का? ते लाजुन लाल होतत म्हणुण तुमी अस लिहलय का? छान. उमेश कोठीकर Tue, 04/14/2009 - 17:10 नवीन न्हाउनी प्रीतीत असे पाहिजे का? कविता छान. कविता आवडली संदीप चित्रे Tue, 04/14/2009 - 20:17 नवीन >> स्पर्श स्पर्श जागवी अनोखीच चेतना श्वास श्वास धुंद हा तनूवरी विसावतो । >> झंकारे देहवीणा तुझीया कवेत रे रासझूला चांदवा - अनंगरंग उसळतो । >> बरसत्या चांदण्यात तारकांच्या मैफिली रातराणी बहरे, धुंद चाफा दरवळतो | या ओळी छान जमल्या आहेत. मोहमयी क्षणांचा रासझुला . . . . नाना बेरके Tue, 04/14/2009 - 20:18 नवीन आसं वर्नन करावं वाटतया ह्या कईतेचं. फारच "अनंगरंगीली " कविता, मनास महिरुन गेली. मनिषाताई . . . ग्रेट ! झंकारे प्राजु Tue, 04/14/2009 - 20:30 नवीन झंकारे देहवीणा तुझीया कवेत रे रासझूला चांदवा - अनंगरंग उसळतो । सुरेख! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ छान कविता बेसनलाडू Tue, 04/14/2009 - 21:51 नवीन कविता आवडली. वृत्त/मात्रांकडे योग्य लक्ष दिल्यास गेयबाधा जाणवायची नाही, असे वाटते. (आस्वादक)बेसनलाडू
मोहक क्रान्ति Tue, 04/14/2009 - 16:51 नवीन मोहक अनंगरंग. :) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
शन्का दवबिन्दु Tue, 04/14/2009 - 16:55 नवीन रंगती कपोलही कपोल म्हंजे गाल का? ते लाजुन लाल होतत म्हणुण तुमी अस लिहलय का?
कविता आवडली संदीप चित्रे Tue, 04/14/2009 - 20:17 नवीन >> स्पर्श स्पर्श जागवी अनोखीच चेतना श्वास श्वास धुंद हा तनूवरी विसावतो । >> झंकारे देहवीणा तुझीया कवेत रे रासझूला चांदवा - अनंगरंग उसळतो । >> बरसत्या चांदण्यात तारकांच्या मैफिली रातराणी बहरे, धुंद चाफा दरवळतो | या ओळी छान जमल्या आहेत.
मोहमयी क्षणांचा रासझुला . . . . नाना बेरके Tue, 04/14/2009 - 20:18 नवीन आसं वर्नन करावं वाटतया ह्या कईतेचं. फारच "अनंगरंगीली " कविता, मनास महिरुन गेली. मनिषाताई . . . ग्रेट !
झंकारे प्राजु Tue, 04/14/2009 - 20:30 नवीन झंकारे देहवीणा तुझीया कवेत रे रासझूला चांदवा - अनंगरंग उसळतो । सुरेख! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
छान कविता बेसनलाडू Tue, 04/14/2009 - 21:51 नवीन कविता आवडली. वृत्त/मात्रांकडे योग्य लक्ष दिल्यास गेयबाधा जाणवायची नाही, असे वाटते. (आस्वादक)बेसनलाडू
मोहक
शन्का
छान.
कविता आवडली
मोहमयी क्षणांचा रासझुला . . . .
झंकारे
छान कविता