नमस्कार मिपा मंडळी,
बरोबर २ वर्षापूर्वी दर महा १०% परतावा शक्य आहे का? हा लेख मी मिसळपाववर लिहीला होता. त्यावर बरीच धूळ उडाली. मला काही आह्वाने दिली गेली. पण मी माझ्या स्वतःवरच्या ठाम विश्वासाने माझी वाटचाल
आणि संशोधन इथे न येता चालूच ठेवले.
सांगायला आनंद वाटतो की मार्च २०२० मध्ये माझा ट्रेडींग पोर्ट्फोलिओ ६०% तोट्यात जाउनही आज माझी मान ताठ आहे. याचे कारण माझा स्वतःवरचा विश्वास. असो.
या कालावधीत मी पूर्णपणे माझी दोन तंत्रे विकसित केली. ही तंत्रे अशी -
० स्मार्ट मनी फुट प्रिंट - महाजनो येत गतः स पन्थः या सुप्रसिद्ध श्लोकातून प्रेरणा घेऊन स्मार्ट मनी कोणत्या दिशेने जातो आहे हे फक्त OHLC डेटा वरून ओळखण्याचे तंत्र. या तंत्राने FII, DII प्रमोटर्स कुठे खरेदी करत आहेत याचा शोध घेता येतो. तंत्र गुंतागुंतीचे असून मराठीत वा इंग्लीश्मध्ये समजावायचा उत्साह मला सध्या तरी नाही. कारण यासाठी मी ChartAlert आणि R ही दोन सॉफ्टवेअर्स वापरतो. Daily, Weekly आणि Monthly टाईमफ्रेमवर NIFTY 500 मधिल समभाग अभ्यासून मग ते खरेदीसाठी निवडले जातात.
० प्राईस डेव्हीएशन प्रोफाईल - समभागाची किंमत रास्त आहे की नाही हे ठरवणे. ब-याच आपण महाग अथवा अवाजवी किंमतीला समभाग खरेदी करतो. स्मार्ट मनी फुट प्रिंट तंत्राने सुचवलेला एखादा स्टॉकची किंमत अवाजवी वाढलेली असू शकते आणि ते धोक्याचे असते. या तंत्रावर मी मिडीयमवर लिहिलेला लेख जिज्ञासूनी जरूर वाचावा.
ज्यांना याचा स्वत:च्या जबाबदारीवर फायदा घ्यायचा असेल त्यांनी माझा फेसबुक समूह अवश्य जॉईन करावा...
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
39723
प्रतिक्रिया
99
मिसळपाव
प्रतिक्रिया
आणखी दिपून जाणे मला झेपणारे
In reply to "समभाग चढणे पडणे इतक्या by युयुत्सु
युयुत्सु, तुम्ही खरेंचे आव्हान स्विकारावे.....
आम्ही मिपाकर पंच म्हणून काम करू.
In reply to युयुत्सु, तुम्ही खरेंचे आव्हान स्विकारावे..... by ज्ञानव
मार्च ऑटो सेल्स
स्मार्ट मनी फुट प्रिंट
In reply to मार्च ऑटो सेल्स by गोंधळी
मारुती घ्या
boys and their toys.
४२% :)
वार्षिक २०% ओव्हररेटेड, मासिक
हे शीर्षक फारच दिलखेचक आहे! :
हे गुपित कोणाला सांगू नये
नक्की दावा कळला नाहीये
चौकस२१२, राघव
ठीक आहे
In reply to चौकस२१२, राघव by युयुत्सु
प्रश्न असा होता कि
In reply to ठीक आहे by चौकस२१२
माझ्या फेबु ग्रुपमध्ये मी हे
In reply to प्रश्न असा होता कि by चौकस२१२
पोझिशनल ट्रेडींग साठी एक
In reply to चौकस२१२, राघव by युयुत्सु
"त्यामुळे आपले लेखन/प्रतिसाद
In reply to पोझिशनल ट्रेडींग साठी एक by राघव
१०% कमाई हा दावा
In reply to पोझिशनल ट्रेडींग साठी एक by राघव
लेखा जोखा
तुम्ही माझ्याकडे यावे अशी
In reply to लेखा जोखा by चौकस२१२
तुम्ही माझ्याकडे यावे अशी
In reply to लेखा जोखा by चौकस२१२
एक तंत्र म्हणून
In reply to तुम्ही माझ्याकडे यावे अशी by युयुत्सु
"फंड म्यानेजर ला त्याचा
In reply to लेखा जोखा by चौकस२१२
बोलाचाच भात...
In reply to "फंड म्यानेजर ला त्याचा by युयुत्सु
तुम्हाला सुताने स्वर्ग
In reply to बोलाचाच भात... by चौकस२१२
जो दावा केलाय त्याचा पुरावा देता का ?
In reply to तुम्हाला सुताने स्वर्ग by युयुत्सु
माझ्या ट्रेडींग मॉडेलचे कल्पनाचित्र (visualization)
माझ्या ट्रेडींग मॉडेलचे