नमस्कार मिपाकरांनो,
आपल्या सर्वांच्या आवडत्या मिसळपाव.कॉम ह्या संकेतस्थळाला यंदा पंधरा वर्षे पूर्ण होत आहेत.
पंधरा वर्षांच्या मिपाच्या यशस्वी वाटचालीत अनेक लेखक/लेखिकांनी उत्तमोत्तम कथा, कादंबऱ्या, लेख, लेखमालिका लिहून मोलाचे योगदान दिले आहे.
मिपावरच्या एकूण धाग्यांची संख्या आता पन्नास हजाराचा टप्पा गाठण्याच्या जवळ पोहोचली आहे. इतक्या मोठ्या साहित्य खजिन्यात दडलेली/कालौघात विस्मृतीत गेलेली कित्येक मूल्यवान रत्ने शोधून काढून वाचणे हि नवीनच नाही तर जुन्या वाचकांसाठीही गवताच्या गंजीत हरवलेली सुई शोधण्या एवढी कठीण गोष्ट आहे.
आपल्यापैकी अनेकांना आवडलेल्या लेखनाची वाचनखूण साठवून ठेवण्याची सवय आहे तेव्हा आपली व्यक्तिगत आवड म्हणून जपून ठेवलेला हा ठेवा प्रतिसादातून लिंक रूपाने अन्य वाचकांबरोबर वाटून त्यांनाही वाचनानंदाची अनुभूती द्यावी अशी सर्व मिपाकरांना आग्रहाची विनंती
सुरुवात म्हणून मी सगळ्या नाही पण माझ्या तींन वाचनखुणा खाली देत आहे.
१) इब्न बतूत - भाग १
जयंत कुलकर्णी साहेबांनीं लिहिलेली १२ भागांची लेखमालिका.
२) मोसाद - भाग १
कै.बोका-ए-आझम यांनी लिहिलेली १४ भागांची लेखमालिका.
३) मक्केतील उठाव १
हुप्प्या यांनी लिहिलेली ७ भागांची लेखमालिका.
वरील तीनही अभ्यासपूर्ण लेख मालिका मला खूप आवडतात. अजूनही बऱ्याच वाचनखुणा आहेत त्या नंतर शेअर करतो!
आता तुमची पाळी! चला तर मग आता पटापट तुमच्या वाचनणखुणा शेअर करा 🙂
आपल्या सर्वांनी प्रतिसादातून शेअर केलेल्या वाचनखुणा सूचिबद्ध करून स्वतंत्र धागा रूपाने ('मिपा हॉल ऑफ फेम' विशेषांक) ह्या वर्षीच्या मिपा वर्धापनदिनी म्हंणजेच गणेश चतुर्थीला श्री गणेश लेखमालेच्या बरोबर प्रकाशित करावा अशी विंनंती मिपा प्रशासनास करण्याचा मानस आहे, जेणेकरून ह्या वर्धापनदिनी आपल्या सर्वांना श्री गणेश लेखमालेत नवीन लेखन आणि 'मिपा हॉल ऑफ फेम' विशेषांकात आत्तापर्यंतचे वाचकांच्या पसंतीस ऊतरलेले जुने पण दर्जेदार लेखन वाचण्याची दुहेरी मेजवानी मिळेल.
वाचने
59185
प्रतिक्रिया
158
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान कल्पना आहे.
वा !
माझ्याकडे खुप म्हणजे खुप
ॲबसेंट माइंडेड, कुमार१, गणेशा
In reply to माझ्याकडे खुप म्हणजे खुप by गणेशा
काडीची भर
विश्वनिर्माता साहेब
In reply to काडीची भर by विश्वनिर्माता
तस्मै श्री गुरवे नमः
In reply to काडीची भर by विश्वनिर्माता
धन्यवाद विश्वनिर्माता साहेब _
In reply to काडीची भर by विश्वनिर्माता
असल्या सार्वजनिक वाचनखुणा,
पाषाणभेद साहेब
In reply to असल्या सार्वजनिक वाचनखुणा, by पाषाणभेद
@पाषाणभेद
बरोबर..
In reply to @पाषाणभेद by तुषार काळभोर
और कितना गिरना बाकी है?
In reply to @पाषाणभेद by तुषार काळभोर
फडताळातली पैठणी...
राम्राम पैजारबुवा.. मला सर
In reply to फडताळातली पैठणी... by ज्ञानोबाचे पैजार
धागा लयी भारी असा!! :)
In reply to राम्राम पैजारबुवा.. मला सर by मोदक
लोणीऽऽ.. धम्माल प्रतिसाद.
In reply to राम्राम पैजारबुवा.. मला सर by मोदक
अरे?
In reply to राम्राम पैजारबुवा.. मला सर by मोदक
आणि हा मिपा वरचा पहिला लेख...
In reply to फडताळातली पैठणी... by ज्ञानोबाचे पैजार
शाहीर ते शाहीर !
In reply to आणि हा मिपा वरचा पहिला लेख... by ज्ञानोबाचे पैजार
साज़
In reply to फडताळातली पैठणी... by ज्ञानोबाचे पैजार
माझ्या काही वाचनखुणा:जंगल
जंगल घडवणारा माणूस: जादव पायेंग
In reply to माझ्या काही वाचनखुणा:जंगल by राघव
तिरंगा
In reply to माझ्या काही वाचनखुणा:जंगल by राघव
शिव: मूर्तीशास्त्र
In reply to माझ्या काही वाचनखुणा:जंगल by राघव
हिममानव यती - सत्य की मिथक?
In reply to माझ्या काही वाचनखुणा:जंगल by राघव
शल्या ! सुरेख व्यक्तीचित्र.
In reply to माझ्या काही वाचनखुणा:जंगल by राघव
शल्या मलापण आवडला..मारा
In reply to शल्या ! सुरेख व्यक्तीचित्र. by ॲबसेंट माइंडेड…
मारा हा सिनेमा माहीत नाही.
In reply to शल्या मलापण आवडला..मारा by Bhakti
प्राइमवर आहे. मारा या दक्षिण
In reply to मारा हा सिनेमा माहीत नाही. by ॲबसेंट माइंडेड…
प्राईमवर हिंदीत असेल तर बघतो
In reply to प्राइमवर आहे. मारा या दक्षिण by Bhakti
मक्केतील उठाव फारच सुन्दर आहे
मक्केतील उठाव
In reply to मक्केतील उठाव फारच सुन्दर आहे by तिता
प्रचेतस वल्लीचे भटकंतीचे
मामाडे लेनेस वलुरकेस
In reply to प्रचेतस वल्लीचे भटकंतीचे by चौथा कोनाडा
धन्यवाद मालक :)
In reply to प्रचेतस वल्लीचे भटकंतीचे by चौथा कोनाडा
मामाडे लेनेस वलुरकेस
In reply to प्रचेतस वल्लीचे भटकंतीचे by चौथा कोनाडा
लक्षात राहिलेले लेख / कथा /
यांच्या लिंक्स मिळतील का?
In reply to लक्षात राहिलेले लेख / कथा / by सिरुसेरि
५.
In reply to यांच्या लिंक्स मिळतील का? by ॲबसेंट माइंडेड…
काटे कोरांटीची फुले
In reply to ५. by गणेशा
१.
एक होती वैदेही
In reply to १. by गणेशा
उत्तम धागा.
इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना
In reply to उत्तम धागा. by प्रचेतस
छान कल्पना आहे.
२.
३.
हा धागा सागर मंथनासारखाच आहे.
४.
अफाट आहे ती मालिका
In reply to ४. by गणेशा
दास्ताए ए आवारगी..
In reply to ४. by गणेशा
दास्तान.. ए.. आवरगी
In reply to ४. by गणेशा
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - १ व २
दोन भाग वाचले.
In reply to परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - १ व २ by प्रकाश घाटपांडे
माझ्या वाचनखुणा
त्याशिवाय
In reply to माझ्या वाचनखुणा by तुषार काळभोर
अफगाणिस्थान.....
In reply to माझ्या वाचनखुणा by तुषार काळभोर
नथ
In reply to अफगाणिस्थान..... by ॲबसेंट माइंडेड…
नथ.. खुप आवडली.
In reply to नथ by तुषार काळभोर
नथ
In reply to नथ by तुषार काळभोर
सौदागर
In reply to माझ्या वाचनखुणा by तुषार काळभोर
तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर …
In reply to माझ्या वाचनखुणा by तुषार काळभोर
जयंत कुलकर्णींचा फोटो
????
In reply to जयंत कुलकर्णींचा फोटो by शशिकांत ओक
काही तरी गडबड वाटतेय.
In reply to जयंत कुलकर्णींचा फोटो by शशिकांत ओक
करेक्ट
In reply to काही तरी गडबड वाटतेय. by तुषार काळभोर
६.
बाप..
In reply to ६. by गणेशा
रामदासजींच्या या हायक्लास
In reply to बाप.. by ॲबसेंट माइंडेड…