✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ९)

श
श्रीगुरुजी यांनी
Sat, 03/27/2021 - 14:36  ·  लेख
लेख
- दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या दलालांनी काल भारत बंद करण्याचे आवाहन केले होते. ते पूर्णपणे फसले. पंजाब व हरयाणात भारत बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. उर्वरीत राज्यात शून्य प्रतिसाद मिळाला. हे आंदोलन केव्हाच मृत झाले आहे. - आसाम व बंगाल मध्ये विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. - सचिन तेंडुलकरला कोरोनाची सौम्य लक्षणे दिसल्याने तो घरीच क्वारंटाईन झाला आहे. - कोरोनाचा प्रसार पुन्हा एकदा जोरदार वाढत आहे. काल भारतात अंदाजे ६०,००० नवीन रूग्ण सापडले. त्यात महाराष्ट्रात अंदाजे ३६,००० रूग्ण आहेत.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21335 वाचन

💬 प्रतिसाद (58)

प्रतिक्रिया

या लेखातील बरेचसे मुद्दे पटले

श्रीगुरुजी
Wed, 03/31/2021 - 13:59 नवीन
या लेखातील बरेचसे मुद्दे पटले. Why Congress-NCP must be wary of the Sena
  • Log in or register to post comments

परमबीर सिंह यांना उच्च

चौथा कोनाडा
Wed, 03/31/2021 - 18:05 नवीन
परमबीर सिंह यांना उच्च न्यायालयाने खडसावले साधी तक्रार किंवा एफआयआरशिवाय सीबीआय चौकशीच्या आदेशाची मागणीच कशी करता? असा सवाल
  • Log in or register to post comments

हलाल की झटका

वामन देशमुख
Wed, 03/31/2021 - 18:37 नवीन
उत्तर दिल्ली पालिकेने खरंच स्तुत्य निर्णय घेतलाय. In Hinduism & Sikhism, 'halal' meat is prohibited. So we approved a proposal, making it mandatory for all restaurants, dhabas & meat shops in North Delhi Municipal Corporation to put up posters stating whether they serve/sell 'halal' or 'jhatka' meat: Mayor Jai Prakash ज्यांना हलाल मांस खायचं आहे वा झटका मांस खायचं आहे त्यांना आपापल्या निवडीचा अधिकार प्राप्त झाला आहे. (याआधी हा अधिकार ते कोणत्या प्रकारे बजावायचे याची कल्पना नाही.) BTW, मला स्वतःला, हलालच्या तुलनेत झटक्याचे मांस आवडते कारण त्याची लज्जत खरंच अप्रतिम असते.
  • Log in or register to post comments

योग्यच आहे

चौकस२१२
Wed, 03/31/2021 - 19:00 नवीन
मुसलमान ग्राहक मिळावा म्हणून जसे हलाल प्रमाण पत्र लागते किंवा जिथे मूलमानांचे चालते त्या देशात "हलाल आहे कि नाही" ते सांगणे जबरदस्तीचे आहे तसेच जर हिंदू आणि शिखांच्या देशात हलाल कि झटका हे सांगणे जबरदस्तीचे करणे यात काहीच वावगे नाही .. अर्थात अर्बन नक्षलस आता गळा काढून रडतील कि "बघा फॅस्टीष्टांनी हलाल वर बंदी आणली जातीय " अशी सक्ती काँग्रेस च्या काळात करण्याची हिंमत झाली नाही कारण गांधीगिरी आडवी आली किंवा "त्यांची मने दुखावली जातील ना.." म्हणू चुप्प आज भाजपचं राज्यात हि "समानता " आणली जातीय हे योग्यच आहे दुकाकाचं पाटीत बदल करण्याचाच खर्च वाढेल थोडा पण असा किती !
  • Log in or register to post comments

जागतिक वारसा असलेले महापौर

श्रीगुरुजी
Wed, 03/31/2021 - 19:14 नवीन
जागतिक वारसा असलेले महापौर निवासस्थान स्मारकासाठी फुकट देऊन व ते देताना ७-८ कोटी रूपयांचे हस्तांतरण शुल्क माफ करून फडणवीसांनी काय मिळविले? राज्याच्या महसुलाचे म्हणजे पर्यायाने राज्याचे नुकसान मात्र करून ठेवले आणि भाजपचेही नुकसान केले. ५ वर्षे उद्धव ठाकरेंची खुशामत व हांजी हांजी करूनही शेवटी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना लाथाडले. अजूनही सेनेशी जमवून घेण्याचे फडणवीसांचे संतापजनक प्रयत्न सुरू आहेत. सेनेपेक्षा खूप जास्त मोठा पक्ष असूनही, सेनेसमोर लाचारी करण्याच्या ३० वर्षांच्या इतिहासातून भाजप काहीच शिकला नाही व पुढेही शिकण्याची शक्यता दिसत नाही. उधोजींनी नुसती खूण केली तरी फडणवीस धावत धावत मातोश्रीवर जाऊन युतीची बोलणी सुरू करतील व राज्याच्या हितासाठी पुन्हा युती करतोय अशी मखलाशी सुद्धा करतील. https://www.lokmat.com/politics/devendra-fadnavis-not-invited-lands-worship-balasaheb-thackeray-memorial-a629/
  • Log in or register to post comments

मग zakat युती!

चौकस२१२
Wed, 03/31/2021 - 19:56 नवीन
स्पष्ट बोलायचं झालं तर महाराष्ट्रात "ठरविक जात द्वेषामुळे" भाजप स्व बळावर कधी निवडून येणार नाही.. या मुळे सेनेशी युती करावी लागते त्यांना ( हा भाजपवर खरा तर अन्याय आहे... मोदी , शहा आणि योग्गी हे काही "ठरविक जातीचे " नाहीत आणि" जात जात खेळणाऱ्या काँग्रेस चे "राजघराणे " हे कोणत्या काश्मिरी जातीचे आहे हे एकदा बघावे ") पण लोकं डोकावून बघणार नाहीत .. झोडपायला महाराष्ट्रात "जात हा विषय सोप्पा आहे " सत्ता नाही कि कार्यक्रम राबवता येत नाही ... मग करायचा काय? मग zakat युती! आणि नेमका त्यात सेनेने आणि भाजपने जोशी आणि फडणवीस मुख्यमंत्री देऊन घोर गुन्हा केला आता १०० वर्षे तरी " ह्यांनी पेशवाई आणली म्हणून एल्गार करायला सगळे मोकळे .. झकास राडा चालुद्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

२०१४ मध्ये भाजपने स्वबळावर

श्रीगुरुजी
Wed, 03/31/2021 - 20:24 नवीन
२०१४ मध्ये भाजपने स्वबळावर १२३ जागा जिंकल्या होत्या. स्वपक्षातील सहकाऱ्यांना संपविले नसते, कायम मत देणाऱ्या समर्थक मतदारांसाठी घातक असणारे निर्णय घेतले नसते व पुन्हा स्वबळावर लढले असते तर २०१९ मध्ये भाजपने स्वबळावर बहुमत मिळविण्याची बरीच शक्यता होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

जितेंद्र आव्हाडांबरोबरच्या

मदनबाण
Wed, 03/31/2021 - 19:16 नवीन
जितेंद्र आव्हाडांबरोबरच्या पोलिसांचे CDR डिलीट करू नका : मुंबई हायकोर्ट

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- KAKU | काकू | Rap Song by NEHA KULKARNI aka NASTI UTHATHEV | नस्ती उठाठेव | Savage reply to Kaku
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा