चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ९)
- दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या दलालांनी काल भारत बंद करण्याचे आवाहन केले होते. ते पूर्णपणे फसले. पंजाब व हरयाणात भारत बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. उर्वरीत राज्यात शून्य प्रतिसाद मिळाला. हे आंदोलन केव्हाच मृत झाले आहे.
- आसाम व बंगाल मध्ये विधानसभेसाठी आज मतदान होत आहे.
- सचिन तेंडुलकरला कोरोनाची सौम्य लक्षणे दिसल्याने तो घरीच क्वारंटाईन झाला आहे.
- कोरोनाचा प्रसार पुन्हा एकदा जोरदार वाढत आहे. काल भारतात अंदाजे ६०,००० नवीन रूग्ण सापडले. त्यात महाराष्ट्रात अंदाजे ३६,००० रूग्ण आहेत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बंगाल मध्ये दुपारी दोन पर्यंत
चाचण्या किती वाढल्या ?
बंगाल मध्ये
प्रसिद्ध लोकांना corona झाला
घरच नागडं आणि गावाला लुगडं
घरचं, गावचं
माहिती बद्दल धन्यवाद
लस निर्माण केली म्हणून होत
अस्त्र झंका वॅक्सीन ला
औरंगाबादेत पुन्हा लोकडाऊन
दिपाली चव्हाणने, आत्महत्या करण्यापुर्वी नवर्याला लिहिलेले पत्र..
खुप भयंकर आहे.
इतका माज येतो कुठून?
:( संताप संताप संताप
अशा वेळी, कायदे कठोर हवेत
नम्र विनंती
पुरोगामी लिब्रांडूंची तोंडे
बांगलादेश निर्मिति
तुम्ही तर मोदींचे बालमित्र,
काही लोकांची वैचारिक चौकट,
एकशेअठ्याएंशी साहेब,
https://m.lokmat.com/national
सामान्य भारतीयांची सहनशीलता
भारतीय जनतेला काहीही फरक पडत नाही ....
मेहबूबा मुफ्ती यांच्या कार्यकाळातील मुख्यमंत्री निधीची चौकशी
इंडोनेशिया,चर्चसमोर बॉम्बस्फोट;मृतदेहाच्या उडाल्या चिंधड्या ...
पवार व प्रफुल्ल पटेल २
संतापाचा कडेलोट! भाजपा आमदारावर शेतकऱ्यांचा हल्ला; कपडेही फाडले
“महाराष्ट्रात सरकार उद्धव ठाकरेंचं आहे की, मुस्लिम लीगचं?”
Corona वाढत आहे
करोनाचा आणि BJP यांचा संबंध लक्षांत आला नाही ...
१८८ हे मिसळपाव चे संजय राउत
मोदी मायदेशी परतताच बांगलादेशात मंदिरावर हल्ला
लोकसत्तातील आजचा अग्रलेखात
तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन छातीत झाडली गोळी....
“उद्धवजी, समस्या ही आहे की…” .....
त्यांनी त्यांचे मत मांडले,
संतापलेल्या नवनीत राणांकडून महिला वन अधिकाऱ्यांची खरडपट्टी
App द्वारे मतदान
२६ तारखेचा भारत बंद
कोकणातील शेतकरी....
जस्टीन ट्रुडो हे अमेरिकेच्या मागे धावणारे कुत्रे
मी एवढे टोकाचे मत का व्यक्त केले
188 प्रभू
https://www.loksatta.com
शेतकरी आंदोलन असो वा धार्मिक
बरोबर.
पाकिस्तानमध्ये १०० वर्ष जुन्या हिंदू मंदिरात अज्ञातांची तोडफोड!
म्यानमार
इंदिराजी नी बांगलादेशी लोकांना लष्करी अत्याचार पासून वाचवले होते