- दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या दलालांनी काल भारत बंद करण्याचे आवाहन केले होते. ते पूर्णपणे फसले. पंजाब व हरयाणात भारत बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. उर्वरीत राज्यात शून्य प्रतिसाद मिळाला. हे आंदोलन केव्हाच मृत झाले आहे.
- आसाम व बंगाल मध्ये विधानसभेसाठी आज मतदान होत आहे.
- सचिन तेंडुलकरला कोरोनाची सौम्य लक्षणे दिसल्याने तो घरीच क्वारंटाईन झाला आहे.
- कोरोनाचा प्रसार पुन्हा एकदा जोरदार वाढत आहे. काल भारतात अंदाजे ६०,००० नवीन रूग्ण सापडले. त्यात महाराष्ट्रात अंदाजे ३६,००० रूग्ण आहेत.
वाचने
21434
प्रतिक्रिया
58
मिसळपाव
प्रतिक्रिया
बंगाल मध्ये दुपारी दोन पर्यंत
चाचण्या किती वाढल्या ?
बंगाल मध्ये
प्रसिद्ध लोकांना corona झाला
घरच नागडं आणि गावाला लुगडं
घरचं, गावचं
In reply to घरच नागडं आणि गावाला लुगडं by कपिलमुनी
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to घरचं, गावचं by प्रदीप
लस निर्माण केली म्हणून होत
In reply to घरचं, गावचं by प्रदीप
अस्त्र झंका वॅक्सीन ला
In reply to लस निर्माण केली म्हणून होत by साहना
औरंगाबादेत पुन्हा लोकडाऊन
दिपाली चव्हाणने, आत्महत्या करण्यापुर्वी नवर्याला लिहिलेले पत्र..
खुप भयंकर आहे.
In reply to दिपाली चव्हाणने, आत्महत्या करण्यापुर्वी नवर्याला लिहिलेले पत्र.. by मुक्त विहारि
इतका माज येतो कुठून?
In reply to खुप भयंकर आहे. by मराठी_माणूस
:( संताप संताप संताप
In reply to दिपाली चव्हाणने, आत्महत्या करण्यापुर्वी नवर्याला लिहिलेले पत्र.. by मुक्त विहारि
अशा वेळी, कायदे कठोर हवेत
In reply to :( संताप संताप संताप by Bhakti
नम्र विनंती
पुरोगामी लिब्रांडूंची तोंडे
In reply to नम्र विनंती by कपिलमुनी
बांगलादेश निर्मिति
तुम्ही तर मोदींचे बालमित्र,
In reply to बांगलादेश निर्मिति by Rajesh188
काही लोकांची वैचारिक चौकट,
In reply to तुम्ही तर मोदींचे बालमित्र, by श्रीगुरुजी
एकशेअठ्याएंशी साहेब,
In reply to बांगलादेश निर्मिति by Rajesh188
https://m.lokmat.com/national
सामान्य भारतीयांची सहनशीलता
In reply to https://m.lokmat.com/national by श्रीगुरुजी
भारतीय जनतेला काहीही फरक पडत नाही ....
In reply to सामान्य भारतीयांची सहनशीलता by साहना
मेहबूबा मुफ्ती यांच्या कार्यकाळातील मुख्यमंत्री निधीची चौकशी
इंडोनेशिया,चर्चसमोर बॉम्बस्फोट;मृतदेहाच्या उडाल्या चिंधड्या ...
पवार व प्रफुल्ल पटेल २
संतापाचा कडेलोट! भाजपा आमदारावर शेतकऱ्यांचा हल्ला; कपडेही फाडले
“महाराष्ट्रात सरकार उद्धव ठाकरेंचं आहे की, मुस्लिम लीगचं?”
Corona वाढत आहे
करोनाचा आणि BJP यांचा संबंध लक्षांत आला नाही ...
In reply to Corona वाढत आहे by Rajesh188
१८८ हे मिसळपाव चे संजय राउत
In reply to करोनाचा आणि BJP यांचा संबंध लक्षांत आला नाही ... by मुक्त विहारि
मोदी मायदेशी परतताच बांगलादेशात मंदिरावर हल्ला
लोकसत्तातील आजचा अग्रलेखात
तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन छातीत झाडली गोळी....
“उद्धवजी, समस्या ही आहे की…” .....
त्यांनी त्यांचे मत मांडले,
In reply to “उद्धवजी, समस्या ही आहे की…” ..... by मुक्त विहारि
संतापलेल्या नवनीत राणांकडून महिला वन अधिकाऱ्यांची खरडपट्टी
App द्वारे मतदान
२६ तारखेचा भारत बंद
कोकणातील शेतकरी....
In reply to २६ तारखेचा भारत बंद by चंद्रसूर्यकुमार
जस्टीन ट्रुडो हे अमेरिकेच्या मागे धावणारे कुत्रे
मी एवढे टोकाचे मत का व्यक्त केले
188 प्रभू
https://www.loksatta.com
शेतकरी आंदोलन असो वा धार्मिक
In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस
बरोबर.
In reply to शेतकरी आंदोलन असो वा धार्मिक by श्रीगुरुजी
पाकिस्तानमध्ये १०० वर्ष जुन्या हिंदू मंदिरात अज्ञातांची तोडफोड!
म्यानमार
इंदिराजी नी बांगलादेशी लोकांना लष्करी अत्याचार पासून वाचवले होते
In reply to म्यानमार by Rajesh188
या लेखातील बरेचसे मुद्दे पटले
परमबीर सिंह यांना उच्च
हलाल की झटका
योग्यच आहे
जागतिक वारसा असलेले महापौर
मग zakat युती!
In reply to जागतिक वारसा असलेले महापौर by श्रीगुरुजी
२०१४ मध्ये भाजपने स्वबळावर
In reply to मग zakat युती! by चौकस२१२
जितेंद्र आव्हाडांबरोबरच्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- KAKU | काकू | Rap Song by NEHA KULKARNI aka NASTI UTHATHEV | नस्ती उठाठेव | Savage reply to Kaku