Skip to main content

मनातला ऐवज..

लेखक सरीवर सरी यांनी गुरुवार, 11/03/2021 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
मनातला ऐवज.. दिलाय उधार ठेव जपून... वाटलं तर परत कर.. कातर सांजवेळ डोळ्यातलं काजळ स्मिताच मोहळ .. अन् नाहीच जमलं तर उधळूही नको फक्त कुरवाळत राहा एक एक भाव जपत राहा..
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2683
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

वाटलं तर परत कर.. कातर सांजवेळ डोळ्यातलं काजळ स्मिताच मोहळ वा...

मस्त!! खरंच एक एक भाव जपत रहा....