✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शेतीविषयक सल्ला :- कपाशीवरील बोंड अळी -लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय

प
पाषाणभेद यांनी
Mon, 04/13/2009 - 16:29  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5333 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

कळलं नाही

नितिन थत्ते
Mon, 04/13/2009 - 16:41 नवीन
लिहिण्याचा उद्देश कळला नाही. (कांदे जमिनीच्या वर येतात की खाली हे माहीत नसलेला) खराटा
  • Log in or register to post comments

बाकी

पाषाणभेद
Tue, 04/14/2009 - 07:35 नवीन
काही नाही हो, आपण पण असे लिहू शकतो हे आजमावत होतो. आणि शेतीविषयक लिखाण हे साहित्य नव्हे काय? - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

उत्तम

आनंदयात्री
Tue, 04/14/2009 - 07:38 नवीन
उत्तम !! पुढच्या भागात .. आपणं यांना पाहिलेय का येउ द्या .. ते पण कर्मशियल ब्रेक सहित !!
  • Log in or register to post comments

मधला

विशाल कुलकर्णी
Tue, 04/14/2009 - 07:39 नवीन
मधला कमर्शिअल ब्रेक कल्ला! स्किड छान वाटलं, पण ही माहिती योग्य आहे का? आपल्याला शेतीमधलं काय कळत नाही म्हणुन विचारलं. :-) सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
  • Log in or register to post comments

बोंड अळी

विनायक प्रभू
Tue, 04/14/2009 - 07:42 नवीन
कपाशीवरील बोंड अळी खी खी खी खीक
  • Log in or register to post comments

(आमची माती आमची माणसं)

मदनबाण
Tue, 04/14/2009 - 07:43 नवीन
हा.हा.हा. छान. :) (ट्रॅक्टर बंड्या) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

बातमीपत्र

llपुण्याचे पेशवेll
Tue, 04/14/2009 - 07:47 नवीन
बातम्या पण येऊद्या एकद्या. ;) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

छान. एकदम

मराठी_माणूस
Tue, 04/14/2009 - 07:51 नवीन
छान. एकदम वेगळे. (अवांतरः काही टुकार एका ओळींच्या प्रस्ताव/कौला पेक्षा चांगले)
  • Log in or register to post comments

मला शेतकी

गुळांबा
Tue, 04/14/2009 - 15:48 नवीन
मला शेतकी विषयातले काही कळत नाही. उगाच काहीतरी मत लिहिणे बरोबर दिसणार नाही. नाहीतर पु.ल. म्हणतात तसे होईल - दुसर्‍या बाजीरावाचे हस्ताक्षर, बाजरीवरील किड, ठोका मते ! बाकी चालु द्या :)
  • Log in or register to post comments

आता खरेच लिहीले पाहीजे...

पाषाणभेद
Tue, 04/14/2009 - 17:49 नवीन
आता खरेच लिहीले पाहीजे... अहो हे मी फक्त काहीतरी वेगळे लिहावे म्हणुन लिहीले. लहाणपणी रेडीओ फार एकायचो. आमची पण शेती वैगेरे काही नाही. अळी बघीतले की अंगावर काटा येतो. वेगळा प्रयत्न केला. वरील औषधे खरच कपाशीवरील बोंड अळी ला चालतात की नाही ते माहीत नाही. काही औषधे तर अस्तीत्वातच नाहीत. ते मी जनरेट केलेले आहेत. काळजी घ्यावी. मी भाऊरावांच्या जागी जालिंदरजींचेच नाव टाकणार होतो पण ते कोणी सिरीयसली घेतले नसते. मजा म्हणुन घ्या. आपण जाणकार फक्त लिहीण्याच्या स्टाईल वर भाष्य करा. धन्यवाद. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा