मधला कमर्शिअल ब्रेक कल्ला!
स्किड छान वाटलं, पण ही माहिती योग्य आहे का? आपल्याला शेतीमधलं काय कळत नाही म्हणुन विचारलं. :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
मला शेतकी विषयातले काही कळत नाही. उगाच काहीतरी मत लिहिणे बरोबर दिसणार नाही. नाहीतर पु.ल. म्हणतात तसे होईल - दुसर्या बाजीरावाचे हस्ताक्षर, बाजरीवरील किड, ठोका मते !
बाकी चालु द्या :)
आता खरेच लिहीले पाहीजे...
अहो हे मी फक्त काहीतरी वेगळे लिहावे म्हणुन लिहीले. लहाणपणी रेडीओ फार एकायचो. आमची पण शेती वैगेरे काही नाही. अळी बघीतले की अंगावर काटा येतो. वेगळा प्रयत्न केला.
वरील औषधे खरच कपाशीवरील बोंड अळी ला चालतात की नाही ते माहीत नाही. काही औषधे तर अस्तीत्वातच नाहीत. ते मी जनरेट केलेले आहेत. काळजी घ्यावी.
मी भाऊरावांच्या जागी जालिंदरजींचेच नाव टाकणार होतो पण ते कोणी सिरीयसली घेतले नसते.
मजा म्हणुन घ्या.
आपण जाणकार फक्त लिहीण्याच्या स्टाईल वर भाष्य करा.
धन्यवाद.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
प्रतिक्रिया
कळलं नाही
बाकी
उत्तम
मधला
बोंड अळी
(आमची माती आमची माणसं)
बातमीपत्र
छान. एकदम
मला शेतकी
आता खरेच लिहीले पाहीजे...