Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पाषाणभेद on Mon, 04/13/2009 - 12:59
  • Log in or register to post comments
  • 6955 views

प्रतिक्रिया

Submitted by दिपक on Mon, 04/13/2009 - 13:18

Permalink

छायाचित्रे

छायाचित्रे आवडली.. शेवटची तिन जास्तच :)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 04/13/2009 - 13:33

Permalink

दगडफोडे

दगडफोडे भाउ अ प्र ति म छायाचित्रण :) जणु पांडवलेणीच फिरुन आलोत असे वाटत आहे. चित्र क्र. ७ व १० बघुन अशा प्राचीन अवशेषांची कदर न करता त्यावर आपली आणी आपल्या प्रेमपात्राची नावे लिहिणार्‍या पात्रांची तिडीक डोक्यात गेली. ह्या अशा नालायक लोकांच्या हातांना चटके दिले पाहिजेत. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by शक्तिमान on Mon, 04/13/2009 - 17:44

In reply to दगडफोडे by परिकथेतील राजकुमार

Permalink

ह.घ्या.

>> हातांना चटके दिले पाहिजेत. =)) =)) =)) फारच स्त्रीसुलभ शिक्षा सुचवली आहे ती! मला वाटले एखादी जहाल शिक्षा सुचवाल म्हणून....
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 04/13/2009 - 19:28

In reply to ह.घ्या. by शक्तिमान

Permalink

'चटके' ह्या

'चटके' ह्या शब्दाचा अजुन अर्थ सुद्धा आपणास निट ठाउक नसलेला बघुन अंमळ आश्चर्य वाटले. असो आपल्या प्रतिसादात पं. गंगाधर विद्याधर मायाधर ओंकारनाथ शास्त्री दिसले. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Mon, 04/13/2009 - 13:37

Permalink

सुंदर

सुंदर
  • Log in or register to post comments

Submitted by विजय गणेश खर्डे on Mon, 04/13/2009 - 14:02

Permalink

सुन्दर अति

सुन्दर अति सुन्दर
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Mon, 04/13/2009 - 18:29

Permalink

मस्त

फोटो मस्त आहेत. चाफ्याचे झाड तर सुरेख दिसते आहे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by टिउ on Mon, 04/13/2009 - 19:24

Permalink

मस्त...

खुप छान फोटो आहेत. पुर्वी बर्‍याच वेळा जाणं व्हायचं. आता फाळके स्मारकामुळे खुपच गर्दी व्हायला लागली आहे असं ऐकलंय. इतकी गर्दी की तिथलं (बर्‍यापैकी समृद्ध) वन्य/पक्षी जीवन डिस्टर्ब (?) व्हायला लागलंय. बाकी कुठलीही ऐतिहासिक वास्तु/जागा दिसली की तीला आपल्या बापाची जहागीर समजणारे प्रेमवीर (भारतात) सगळीकडेच असतात. अश्या लोकांचा लेण्यांवरुन कडेलोट करायला हवा...
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 04/13/2009 - 19:35

Permalink

पाषाण सेठ...

पाषाण सेठ... लय भारी फोटु खिचेला हय तुम...अपुनको आवडा. :) ह्या अशा नालायक लोकांच्या हातांना चटके दिले पाहिजेत. इस मामले मे पराभाय से सौ ट्क्का क्या बोलते व्वो? हा सहमत है अपुन. (मदन उर्फ मदन-चिकना ) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Tue, 04/14/2009 - 16:29

Permalink

पांडवलेणी आवडली.

पांडवलेण्यांची छायाचित्रे सुन्दर आणि चाफा तर अप्रतिम! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com