खुप छान फोटो आहेत. पुर्वी बर्याच वेळा जाणं व्हायचं. आता फाळके स्मारकामुळे खुपच गर्दी व्हायला लागली आहे असं ऐकलंय. इतकी गर्दी की तिथलं (बर्यापैकी समृद्ध) वन्य/पक्षी जीवन डिस्टर्ब (?) व्हायला लागलंय.
बाकी कुठलीही ऐतिहासिक वास्तु/जागा दिसली की तीला आपल्या बापाची जहागीर समजणारे प्रेमवीर (भारतात) सगळीकडेच असतात. अश्या लोकांचा लेण्यांवरुन कडेलोट करायला हवा...
पाषाण सेठ... लय भारी फोटु खिचेला हय तुम...अपुनको आवडा. :)
ह्या अशा नालायक लोकांच्या हातांना चटके दिले पाहिजेत.
इस मामले मे पराभाय से सौ ट्क्का क्या बोलते व्वो? हा सहमत है अपुन.
(मदन उर्फ मदन-चिकना )
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
प्रतिक्रिया
छायाचित्रे
दगडफोडे
ह.घ्या.
'चटके' ह्या
सुंदर
सुन्दर अति
मस्त
मस्त...
पाषाण सेठ...
पांडवलेणी आवडली.