भाषा : अपभ्रंश, बदल, मतांतरे इ.
In reply to भवानी/बोवनी by कानडाऊ योगेशु
In reply to भवानी/बोवनी by कानडाऊ योगेशु
पहिल्यांदी खरेदी केला तर तो भवानी झाली म्हणुन ते पैसे डोक्याला लावुन दिवसाचा धंदा चालु करतो.मूळ शभ बोहनी हाच आहे. भवानी हा अपभ्रंश आहे. त्यातली अजुन एक गोष्ट म्हणजे बर्याच गोष्टी (उदा. आंबे, फळे ई.) मोजुन देताना विक्रेते एक, दोन असे न मोजता लाभ, दोन, तीन असे मोजतात.
In reply to धन्यवाद ! by हेमंतकुमार
In reply to बोहणी हा शब्द इतका जुना असेल by कानडाऊ योगेशु
बिहाईंड द बाझार चे भेंडीबाजर>>> यावरून आठवले : तेव्हा भारतात अधिकारपदावर असणारे इंग्रज अधिकारी आपल्या हाताखालच्या भारतीय शिपायांना दरवाजा बंद करणे व उघडणे अशी कामे सांगत. आता शिपायांना तर साहेबांचे इंग्रजी कळणे अवघडच आणि साहेबाला इंग्लिश सोडून दुसरी कुठली भाषा येणार ? मग आपल्यातल्या काही डोकेबाज लोकांनी साहेबांना ती दोन वाक्ये हिंदीतून कशी बोलायची ते शिकवले. जेव्हा “दरवाजा बंद कर”, असे सांगायचे असेल तेव्हा ‘There was a banker’ आणि “दरवाजा खोल दे” यासाठी ‘There was a cold day’ असे म्हणायचे. साहेबाने इंग्लिश वाक्ये भरकन म्हंटली त्याचा अपेक्षित ध्वनी हिंदीतून येतो ! करून पाहा !
In reply to दुर्गे दुर्घट भारी by अनन्त्_यात्री
In reply to सुखकर्ता दुखहर्ता by चंद्रसूर्यकुमार
In reply to उत्तम आणि रोचक धागा by सौन्दर्य
In reply to सौंदर्य , by हेमंतकुमार
In reply to सौंदर्य , by हेमंतकुमार
In reply to "प्रयत्ने वाळूचे कण रगडिता by श्रीगुरुजी
प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळेबहुदा वाळवंटी प्रदेशात तेलाच्या खाणी सापडल्यामुळे ह्या म्हणीला नवीन अर्थ प्राप्त झाला असावा.
In reply to म्हणी व वाक्प्रचार by सौन्दर्य
In reply to म्हणी' म्हणजे लोकांनी वारंवार by श्रीगुरुजी
In reply to म्हणी व वाक्प्रचार by सौन्दर्य
बैल गेला झोपा केला (ह्यातील 'झोपा' म्हणजे काय ?)झोपा = कवाड एका मनुष्याजवळ एक बैल होता. तो ज्या ठिकाणी बांधीत असे त्या गोठ्याला दरवाजा अथवा कवाड नव्हते. अशा स्थितीत वाघाचा उपद्रव सुरू झाला तेव्हां त्यास गोठ्यास झोपा करावयास त्याच्या बायकोने सांगितले, त्यानेहि त्याप्रमाणें करण्याचा मनात विचार केला पण रोज काही काही निमित्ताने तो ते काम दिरंगाईवर टाकू लागला. अखेरीस त्याने एके दिवशी कवाड जवळजवळ तयार केले व दुसर्या दिवशी सकाळी गोठ्यास लावावयाचे तो त्या रात्री वाघाने बैलास उचलून नेले. याप्रमाणें दिरंगाईमुळे त्याचा बैल गेला व त्याचे श्रमहि फुकट गेले.
In reply to सौंदर्य, by हेमंतकुमार
In reply to कुमार१ by सौन्दर्य
In reply to छान धागा. सुंदर माहीती . . . by सुक्या
अती शहाणा त्याचा बैल रिकामा" यात बैल रिकामा म्हणजे काय अभिप्रेत असावे?जो वाजवीपेक्षां जास्त हुषारी दाखविण्याचा प्रयत्न करतो त्याचें मुळींच काम होत नाहीं. फाजील शहाणपणा नुकसानच करतो. एक माणूस आपण बैलाकडून काम करुन घेतलें तर त्याला फार खावयाला घालावें लागेल व मग नुकसान येईल म्हणून त्याला रिकामा ठेवी. या मूर्खपणाबद्दल त्याचें दुप्पट नुकसान झालें. कारण त्याचें मुळींच काम न होतां बैल मात्र पोसावा लागला.
In reply to छान धागा. सुंदर माहीती . . . by सुक्या
In reply to पूर्वी बैल म्हणजे काही तरी by साहना
In reply to हा लेख मला खूप आवडला. by साहना
In reply to हा लेख मला खूप आवडला. by साहना
In reply to छाप तिलक सब छिन लोहे मोसे नैना मिलायिके by कर्नलतपस्वी
In reply to हा लेख मला खूप आवडला. by साहना
In reply to उद्भ्रंश by अनन्त्_यात्री
उदभ्रंश होऊनहा शब्दच किती गोड आहे ! आवडला. कोणी यावर जरूर लिहावे.
In reply to इंग्लिशमधून मराठीत आलेले शब्द? by चंद्रसूर्यकुमार
In reply to इंग्लिशमधून मराठीत आलेले शब्द? by चंद्रसूर्यकुमार
In reply to चंसूकु, by हेमंतकुमार
In reply to चंसूकु, by हेमंतकुमार
In reply to इंग्लिशमधून मराठीत आलेले शब्द? by चंद्रसूर्यकुमार
In reply to सिंहाचा वाटा by बबन ताम्बे
In reply to मदत हवी by हेमंतकुमार
In reply to पेग प्याक by सुरिया
In reply to कॅरॅक्टर अॅक्टर चे शब्दशः by कानडाऊ योगेशु
In reply to आणि ... by हेमंतकुमार
In reply to आगामी by हेमंतकुमार
In reply to दुवा by हेमंतकुमार
In reply to रंजक इतिहास by हेमंतकुमार
In reply to “Quarantine” च्या माहिती by चौथा कोनाडा
In reply to अभिजात ? by हेमंतकुमार
संडास शब्दाची उत्पत्ती कशी झाली? फार फार वर्षांपूर्वी जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हाची ही गोष्ट आहे. तेव्हा गोऱ्या साहेबाला सकाळी सकाळी सूर्य उगवायच्या वेळी अनेक लोक हातात कसलं तरी भांडं घेऊन अतिशय वेगाने कोणत्या ना कोणत्या गुप्त जागी जाताना दिसायचे. त्याला ही कसली तरी प्रथा वाटली आणि ह्या प्रथेचा सं बंध सूर्य उगवण्याशी असल्यामुळे आणि ह्या प्रथेत लगबगीने डुलत चालण्यामुळे त्याने ह्याला ‘सन डान्स’ असे नाव दिले. काही दिवसांनी त्याला ह्या प्रथेची सत्यता समजली तरी त्याला त्या कामाला दिलेले सन डान्स हे नाव फार आवडले होते त्यामुळे तेच नाव पुढे सुद्धा वापरले जाऊ लागले.. हळूहळू त्या ‘सनडान्स’ चा अपभ्रंश होऊन आता आपण वापरत असलेला संडास हा शब्द तयार झाला असे तज्ञांचे ठाम मत आहे. :)हे वाचून करमणूक झाली ! नंतर म्हटलं आता याची खरी व्युत्पत्ती पाहू. बृहदकोशात एवढीच नोंद सापडली : [सं. शुच् = शुद्ध करणें मग जालावर एका प्राध्यापकांचा लेख वाचला. त्यात त्यांनी कुलकर्णी यांच्या व्युत्पत्ती कोशाचा संदर्भ देऊन असे म्हटले आहे : स्थंडिल, षंडिल = शौच जवा योग्य भूमी. गुजरातीतून हा शब्द आलेला दिसतो https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://philarchive.org/archive/HEMWA&ved=2ahUKEwjO56r65Kn3AhVGXWwGHdrVBhEQFnoECAsQAQ&usg=AOvVaw1mOQR_nL2YOo_IGyW49uHd
In reply to विनोद व व्युत्पत्ती by हेमंतकुमार
In reply to एक मजेदार निरीक्षण by प्रचेतस
In reply to एक मजेदार निरीक्षण by प्रचेतस
In reply to 'वेश्या'... by हेमंतकुमार
In reply to पण्यांगना by कंजूस
In reply to दुरुस्ती by कंजूस
In reply to पण्यांगना by कंजूस
In reply to 'वेश्या'... by हेमंतकुमार
In reply to नाय by बाबुराव
In reply to वेश्या आणि नाटकशाळा by Nitin Palkar
हीच वृत्ती तंदुरुस्त, मंदुरुस्त आहे (‘मनदुरुस्त’ या नव्या शब्दाची नोंद घ्यावी) "
१९६७मध्ये हरियाणातील आमदार गया लाल यांनी एका पंधरवडय़ात तीन वेळा पक्षांतर केले. त्यांच्या नावावरून ‘आयाराम, गयाराम’ हा वाक्प्रचार रूढ झाला".

In reply to छंदिल !! by हेमंतकुमार
• ‘गुगल’ नावाची वैश्विक संस्था आपणाला मूर्ख बनवते आणि आपण त्याला बळी पडत आहोत. • जिवंत माणूस मोबाईलचा... आधार कार्डचा नंबर झाला आहे. • ‘वाळवी’ हे एक रूपक या नाटकात येते. लाकूड पोकळ करत जाणारी वाळवी भाषेलाही लागली असावी का? * या नाटकात एका स्थानिक भाषेचा उल्लेख होतो. ‘चहा’ या एकाच पदार्थासाठी त्या भाषेत ३६४ शब्द आहेत.
मातृभाषेतले किती तरी शब्द आपण एकमेकांना पर्याय म्हणून वापरतो खरे. अशाने त्यातले सूक्ष्म फरक नजरेआड होतात; त्यामुळे भाषिक गोंधळाला आमंत्रण दिल्यासारखे होते. उदा. आभार ‘मानणे’ आणि धन्यवाद ‘देणे’ यात झालेली गल्लत. आभार शब्द संस्कृतमधून (आ + भृ) वरून आलेला आहे. भृ म्हणजे भार. म्हणजेच, या शब्दाच्या मुळाशी ‘भार धारण करायला लावणे’ अशी कल्पना आहे. एखाद्याला ओझे, आवरण धारण करायला लावणे, म्हणजे आभारणे. ..............आभार मानणे यात उपकाराच्या ओझ्याने वाकणे, त्याची जाणीव असणे, त्या दृष्टीने जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे.. .......मात्र ‘धन्यवाद देणे’, म्हणजे स्तुती करून कृतज्ञता व्यक्त करणे. आभार म्हणजे ‘ऑब्लिगेशन’, तर धन्यवाद म्हणजे फेलिसिटेशन ऑर बीइंग ब्लेस्ड टु अटेन ऑब्जेक्ट ऑफ डिझायर’ (दुवा देणे) असे मराठी भाषेसाठीच्या विख्यात मोल्सवर्थ-कँडी यांच्या शब्दकोशात म्हटले आहे.
महाराज, तुम्ही पहिल्या अर्थाने लोकनाथ आहात तर मी दुसऱ्या अर्थाने !"यावर राजा संतुष्ट होतो.
रोचक विषय