Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मुक्त विहारि on Wed, 03/10/2021 - 18:52
साधारण पणे, गेले एक वर्ष, आघाडी सरकार, महाराष्ट्र राज्यावर, राज्य करत आहे... गेले एक वर्ष, हे सरकार नुसतीच, बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, हे धोरण अवलंबत आहे, असे वाटते. सर्वसामान्य जनतेचे जीवन कसे सुखावह होईल, हे बघणे, हेच सरकारचे मुख्य काम असते.. आर्थिक, संरक्षण, दळणवळण आणि अन्नपुरवठा.... ह्या जीवनावश्यक गोष्टी, हे सरकार नीट पुरवू शकत नाही... आर्थिक बाबतीत, रोजगार उपलब्ध केले नाहीत. संरक्षण, सामान्य माणूस ते उद्योगपती, कुणीच सुरक्षित नाही दळणवळण, मेट्रो कारशेडचे घोंगडे नुसतेच भिजवत ठेवले आहे अन्नपुरवठा, महागाई वाढतच आहे. अर्थात, हे माझे निरीक्षण आहे...इतर कुणाचे निरीक्षण वेगळे असूही शकते.... ह्या धाग्यावर पुरेशी चर्चा झाली असून आता केवळ उखाळ्यापाखाळ्या काढणे आणि वैयक्तिक शेरेबाजी करणे चालू असल्याने हा धागा आता वाचनमात्र करत आहोत. -- मिपा व्यवस्थापन
  • 28728 views

प्रतिक्रिया

Submitted by Rajesh188 on Sun, 03/14/2021 - 14:29

In reply to तुम्ही अजूनही कॉंग्रेस वर भरवसा ठेवता? by मुक्त विहारि

Permalink

इथे काँग्रेस कुठून आली

२००८ मध्ये मोदी नी असे जाहीर वक्तव्य केले होते. की गुजरात नी केंद्राला कर का द्यावा. तो विषय चालू आहे. कर देण्यास त्यांनी विरोध केला होता.

Submitted by मुक्त विहारि on Sun, 03/14/2021 - 14:46

In reply to इथे काँग्रेस कुठून आली by Rajesh188

Permalink

लिंक द्या

हवेत गोळीबार करू नका

Submitted by Rajesh188 on Sun, 03/14/2021 - 14:55

In reply to लिंक द्या by मुक्त विहारि

Permalink

घ्या

https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/cong-guns-for-modi-for-his-no-tax-remarks/articleshow/3121181.cms&ved=2ahUKEwjpp8Sdu6_vAhUE7XMBHRSHAb8QFjAAegQIARAC&usg=AOvVaw0G3MHbPJ7Wez1gnk_7v6Mb

Submitted by मुक्त विहारि on Sun, 03/14/2021 - 15:52

In reply to घ्या by Rajesh188

Permalink

कॉंग्रेसचा आरोप

मग त्याला काही अर्थ नाही...

Submitted by सुबोध खरे on Mon, 03/15/2021 - 20:04

In reply to देशाच्या आर्थिक राजधानी ची किंमत by Rajesh188

Permalink

आपल्याला भीक मागावी लागते

आपल्याला भीक मागावी लागते हक्क च्या पैश्यासाठी.

थापाडे महाराज गेल्या ६० वर्षापैकी ४९ वर्षे काँग्रेसचे राज्य होते गेले एक वर्ष महा भिकार आघाडीचे आहे आणि १० वर्षे भाजप आणि शिवसेनेचे. मग तुमच्या हक्कासाठी भीक मागायला कुणी लावलं तुम्हाला याचा उत्तर द्या बरं

Submitted by बापूसाहेब on गुरुवार, 03/11/2021 - 10:38

In reply to व्यक्तिपूजा, खंडणीखोर वृत्ती by साहना

Permalink

सहना यांच्याशी सहमत..

सहना यांच्याशी सहमत.. तुमच्या भूमिका एकदम स्पष्ट आणि प्रतिसाद एकदम सडेतोड असतात..

Submitted by राज२००९ on गुरुवार, 03/11/2021 - 03:16

Permalink

हल्ली मिपावर काहितरी नविन

हल्ली मिपावर काहितरी नविन वाचायला मिळेल या आशेवर आलो कि नेहेमीचे खेळाडु "चूगलखोर चाची" ची भूमिका इमानेइतबारे वटवुन आपलंच रडगाणं गाताना दिसतात. शिवाय, भाजपाच्या काळात सर्वकाहि कुशल-मंगल होतं असंहि नाहि. बहुतेक त्या काळात मिळणारा "कडक माल", जो मारल्यावर ट्रांस स्टेट मधे जाता येत असे, तो हल्ली मिळत नसावा... ;)

Submitted by सुक्या on गुरुवार, 03/11/2021 - 07:17

In reply to हल्ली मिपावर काहितरी नविन by राज२००९

Permalink

थोडासा तर-तम-भाव असला की

थोडासा तर-तम-भाव असला की उद्वेग येतो. यात कुणीही पुर्वी सगळे आलबेल होते आणि आता सगळीकडे सावळागोंधळ आहे असे कुणीही म्हणत नाही. सरकारच्या नाकर्तेपणामुळे / त्यातल्या भ्रष्टाचारामुळे राज्याचे, परीणामी देशाचे किती नुकसान होते हे पाहिले आहे. त्याच नाकर्तेपणाचे कुणी समर्थन करत असेल तर त्याला वेळीच पायबंद घालावाच लागतो. मागे एक वरिष्ट पोलिस अधिकारी "भ्रष्टाचार हा व्यवस्थेचा एक भाग आहे, तो कधीच संपणार नाही" असे बोलतो तेव्हा तो भ्रष्टाचाराचे समर्थन करतो आणी असे ओपनली जेव्हा कुणी बोलते तेव्हा त्याला परीणामाची भीती नसते. राज्याच्या प्रमुखाने ती भिती दाखवली नाही किंवा तशी जरब त्यात नसेल तर लवकरच अनागोंदीला प्रारंभ होतो. ह्यात तुम्हाला रडगाणे दिसत असेल तर असो बापडे.

Submitted by Rajesh188 on Sun, 03/14/2021 - 03:09

In reply to थोडासा तर-तम-भाव असला की by सुक्या

Permalink

आता तशीच स्थिती आहे

आता पण भ्रष्ट शासन प्रशासन आहे तसेच आहे BJP आली म्हणजे खूप बदल झाला आहे असे काही नाही काहीच बदल bjp सरकार च्या काळात पण झालेला नाही.

Submitted by Vichar Manus on गुरुवार, 03/11/2021 - 16:30

Permalink

शिवसेना पहिलेपासून असाच आहे,

शिवसेना पहिलेपासून असाच आहे, त्याला भाजपनेच मोठा केला, बाळासाहेब असताना पण असाच होता पण त्यांचे बोलणे भाजपने ठाकरी भाषा म्हणून कौतुक केले, आता शिवसेनेने भाजपची साथ सोडल्याने अति अप्रिय झाला त्यांना आणि काही लोकांना

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 03/11/2021 - 16:33

In reply to शिवसेना पहिलेपासून असाच आहे, by Vichar Manus

Permalink

अप्रिय त्यांच्या कार्यशैलीमुळे झाला...

शिवसेनेने गेल्या वर्षभरात केलेले भरीव काम सांगीतलेत तर उत्तम...

Submitted by साहना on Fri, 03/12/2021 - 04:11

In reply to शिवसेना पहिलेपासून असाच आहे, by Vichar Manus

Permalink

> शिवसेना पहिलेपासून असाच आहे

> शिवसेना पहिलेपासून असाच आहे हीच तर समस्या आहे. कुत्रा गाडीच्या मागे धावतो तो पर्यंत मजा आहे. पण तुम्ही उतरून त्याच्या हाती दिलं स्टेरिंग तर मग काय ?

Submitted by Rajesh188 on गुरुवार, 03/11/2021 - 21:31

Permalink

आता पण bjp सेने चे सरकार असते तर

इथल्या काही आयडी ना आणि bjp ला सुद्धा सेना ही कशी महाराष्ट्र च्या हिताची आहे अशी पोपट पांच्छी करावी लागली असती. सत्तेत अशा नालायक पक्षाला bjp नी इतकी वर्ष कसे काय सामावून घेतले. बाळासाहेबांना भेटायला झाडून सर्व bjp चे वरिष्ठ नेते येत होते. तेव्हाची सेना वेगळी होती का.

Submitted by Rajesh188 on गुरुवार, 03/11/2021 - 21:37

Permalink

फक्त सेनेणी bjp ला

त्यांची योग्य जागा दाखवून दिली म्हणून सर्व चिडचिड आहे बाकी काही नाही. कोणत्याच पक्षाला ठराविक अशी कोणतीच वैचारिक बैठक नाही त्या मध्ये bjp सुद्धा आहे. फक्त थापा मारून सत्ता मिळवणे एवढेच सामायिक हित राजकीय पक्ष बघत असतात. त्या मुळे हा पक्ष चांगला तो वाईट असे काही नाही. फक्त मनाचे खेळ आहेत ते. मी पुढे जावून असे म्हणेन अमेरिकेत जसे अमेरिकेचे राष्ट्रीयत्व मिळालेला कोणताही परकीय नागरिक निवडणूक लढवू शकतो तसे भारतात सुद्धा असावे. जरा हुशार लोक तरी चुकून सत्तेच्या ठिकाणी येतील. भारतीय सत्ता योग्य रित्या सांभाळू शकत नाहीत.राज्य करणे हे त्यांचे काम नाही हे ब्रिटिश लोकांचे म्हणणे एकदम चुकीचे पण नाही.

Submitted by बापूसाहेब on गुरुवार, 03/11/2021 - 21:55

In reply to फक्त सेनेणी bjp ला by Rajesh188

Permalink

मी पुढे जावून असे म्हणेन

मी पुढे जावून असे म्हणेन अमेरिकेत जसे अमेरिकेचे राष्ट्रीयत्व मिळालेला कोणताही परकीय नागरिक निवडणूक लढवू शकतो तसे भारतात सुद्धा असावे.
तुमचा रोख कुणाकडे आहे ते समजले..

Submitted by Rajesh188 on गुरुवार, 03/11/2021 - 22:12

In reply to मी पुढे जावून असे म्हणेन by बापूसाहेब

Permalink

बापू

तसा अर्थ घेतला तरी चालेल. सोनिया गांधी ना त्या फक्त परदेशात जन्मल्या आहेत म्हणून विरोध करणे मला तरी बिलकुल पटलेलं नाही. त्यांनी सत्ता व्यवस्थित सांभाळली असती ह्या विषयी पुर्ण खात्री होती.

Submitted by बापूसाहेब on गुरुवार, 03/11/2021 - 22:36

In reply to बापू by Rajesh188

Permalink

आपले मनातले मांडे समजले..!!

आपले मनातले मांडे समजले..!! धन्यवाद..

Submitted by सुक्या on गुरुवार, 03/11/2021 - 22:46

In reply to बापू by Rajesh188

Permalink

तुमच्या मताचा आदर आहे. परंतु

तुमच्या मताचा आदर आहे. परंतु ज्या अमेरिकेचे उदाहरण दिलेत त्या देशाचे नियम काय आहेत हे समजाउन घेतले असते तर असले समर्थन केले नसते (म्हणजे निदान अमेरिकेचे उदाहरण तरी दिले नसते). तुमच्या माहीतीकरता: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हा त्या देशाचा जन्माने नागरीक असावा ही मुळ अट आहे. बाकी जौ द्या. तुमच्या मताचा प्रतीवाद करण्याचे मी कटाक्षाने टाळतो. त्यामुळे तुमच्या मतावर माझे काहीही मत नाही.

Submitted by मुक्त विहारि on Fri, 03/12/2021 - 07:19

In reply to बापू by Rajesh188

Permalink

मग ह्याच न्यायाने

इदी अमीन, परवेझ मुशर्रफ आदी व्यक्तींनी पण भारताचे पंतप्रधान व्हायला, तुमची हरकत नसावी..... बाय द वे, उत्तर कोरियाचा, राष्ट्राध्यक्ष जर ह्याच न्यायाने, उद्या भारताचा पंतप्रधान झाला तर?

Submitted by स्वलिखित on Sat, 03/13/2021 - 11:54

In reply to मग ह्याच न्यायाने by मुक्त विहारि

Permalink

कोणाला उत्तरे देत बसताय तुम्ही मु वि ,

दुसऱ्या देशाचा नागरिक जर निवडणूक लढवून पंतप्रधान झाला स्वातंत्र्य सुद्धा धोक्यात आणेल , असं चुकूनही ह्यांच्या ध्यानी मनी नसेल , ह्यांच्या आपलेच खपत नाहीत बाहेरच कशाला पाहिजेत , छातीवर (उरावर) बसवायला !!

Submitted by बापूसाहेब on Sat, 03/13/2021 - 12:04

In reply to कोणाला उत्तरे देत बसताय तुम्ही मु वि , by स्वलिखित

Permalink

त्यांच असं आहे.. कि गाढव पण

त्यांच असं आहे.. कि गाढव पण चालेल. कुत्रा पण चालेल.. भले आपल्या देशातले नसले तर परदेशातून आणू.. पण पंतप्रधानपदी मोदी नको. bjp नको.. फक्त एवढा एकच अजेंडा घेऊन प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद खरडत बसायचे..
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on Sat, 03/13/2021 - 16:19

In reply to त्यांच असं आहे.. कि गाढव पण by बापूसाहेब

Permalink

मोदीळ ...

मोदीळ झाली आहे बापूसाहेब. ह्या रोगाला औषध नाही!

Submitted by सुक्या on Sat, 03/13/2021 - 22:04

In reply to मोदीळ ... by नावातकायआहे

Permalink

हार्दिक अभिनंदन . . .

"मोदीळ होणे" हा वाक्प्रचार मराठी भाषेला बहाल केल्याबद्दल "नावातकायआहे" यांचे जाहीर अभिनंदन.

Submitted by सुबोध खरे on Sat, 03/13/2021 - 12:35

In reply to बापू by Rajesh188

Permalink

As per citizenship law in

As per citizenship law in India, Any foreigner becoming a citizen of India will be subject to conditions, which conditions are Indian becoming a citizen in their country. Which means the conditions an Indian has to face in becoming a citizen of Italy will be applied to an Italian person in becoming a citizen of India. ( This is amended now but this is unconstitutional I guess again Swamy is working on it) In Italy, You cannot be PM if you are not born in Italy. The same condition will apply to Italy person in India and hence Sonia Gandhi can’t become PM in India. आणि २००४ मध्ये श्रीमती सोनिया गांधी यांनी भारतीय नागरिकत्व घेतलं असलं तर ईटालियन नागरिकत्व सोडलेलं नव्हतं. हे बेकायदेशीर आहे ( कारण तेंव्हाच्या भारतीय कायद्याप्रमाणे तुम्हाला दुसऱ्या देशाचे नागरिकत्व सोडावे लागत असे) या कारणास्तव श्री स्वामी यांच्या पत्राप्रमाणे श्रीमती सोनिया गांधी याना पंतप्रधान होणे अशक्य होते. बाकी तुम्ही वाटेल त्या थापा मारता हे मी अनेक वेळेस दाखवलेले आहेच.

Submitted by Rajesh188 on गुरुवार, 03/11/2021 - 22:09

Permalink

जो पर्यंत सक्षम समाज संघटना निर्माण होत नाहीत

तो पर्यंत कोणत्या ही पक्षाचे सरकार येवू ध्या ते जनतेचे भले कधीच करणार नाहीत. सेने नी सत्तेत न येता संघटना म्हणून जरी काम केले असते तरी त्यांची किंमत खूप वाढली असती. तेच अरविंद केजरीवाल विषयी पण म्हणता येईल. लोक संघटित होवून स्वतःच्या हक्क विषयी जागरूक होत नाहीत तो पर्यंत कोणत्याच पक्षाचे सरकार आले तरी परिस्थिती बदलणार नाही.. अगदी रहिवासी सोसायटी लेव्हल तरी संघटना करून बघा. एक पण काम अडणार नाही.

Submitted by सुबोध खरे on Sat, 03/13/2021 - 19:02

In reply to जो पर्यंत सक्षम समाज संघटना निर्माण होत नाहीत by Rajesh188

Permalink

अगदी रहिवासी सोसायटी लेव्हल

अगदी रहिवासी सोसायटी लेव्हल तरी संघटना करून बघा. तुम्ही केली आहे का? सध्या हौसिंग सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीवर येण्यासाठी चार लोक तयार नसतात आणि तुम्ही इथे नसलेल्या गाजराचा हलवा विकताय?

Submitted by खेडूत on Sat, 03/13/2021 - 22:49

In reply to जो पर्यंत सक्षम समाज संघटना निर्माण होत नाहीत by Rajesh188

Permalink

आमच्या पहाण्यात एकच सक्षम

आमच्या पहाण्यात एकच सक्षम समाज संघटना आहे. दुसरी कुठलीच नाही! एकवार स्वतः, प्रत्यक्ष अनुभव घ्या असे सुचवेन.

Submitted by श्रीगुरुजी on Sat, 03/13/2021 - 23:15

In reply to आमच्या पहाण्यात एकच सक्षम by खेडूत

Permalink

+ ९९९९९९९९९९९९ . . .

+ ९९९९९९९९९९९९ . . .

Submitted by कपिलमुनी on Sun, 03/14/2021 - 05:19

In reply to आमच्या पहाण्यात एकच सक्षम by खेडूत

Permalink

इंग्रज सरकार

सदर संघटनेचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचा वाटा आहे. सरसंचालकांनी हातात दांडी घेऊन काढलेल्या यात्रेला 75 वर्षे झाली म्हणून चड्डी घालून हातात दांडी घेऊन दांडी यात्रा काढणार आहेत

Submitted by खेडूत on Sun, 03/14/2021 - 08:10

In reply to इंग्रज सरकार by कपिलमुनी

Permalink

आपला दावा एखाद्या फुटकळ पक्ष

आपला दावा एखाद्या फुटकळ पक्ष प्रवक्त्यासारखा वाटतो. स्वातंत्र्य लढा हा इथे मुद्दा नसून सामाजिक, सेवाकार्य करण्याबाबत आहे. त्या बाबतील संघा इतकी चांगली संघटना माझ्या माहितीत दुसरी नाही. शेकडो संस्था उगाच उभ्या राहत नाहीत. अनेक लोक तिसऱ्या पिढीत निःस्वार्थ पणे काम करत आहेत. मी स्वतः किमान तीन संस्थांच्या सेवा कार्यात काम केले आहे. मला काही हजार रुपयांची मदत करावीशी वाटली तर ती परिवारातील संस्थेला देऊन टाकू शकतो कारण ती तिथे पोहोचणार, योग्य वापर होणार याची खात्री असते. आपला काही संघ कार्यकर्त्यावर राग असू शकतो. माझाही आहे. म्हणून संघटनेचे महत्त्व कमी होत नाही. आजही द्वेष करण्या ऐवजी एक क्षेत्र निवडून अल्पकाळ तिथे सहभाग द्याल तर वेगळेपणा सहज जाणवेल. संघ म्हणजे समर्पण. आपल्याला काही मिळावे म्हणून कुणी काम करत नाही. देशासाठी काहीं करावेसे वाटले तर ही कामे चालतात आणि आपल्याला पटतात त्यात मदत करावी. तर असो. आपली एकदा प्रत्यक्ष भेट झाली असल्याने हे सगळं लिहीत आहे. बाकी वाद वगैरे घालण्यात मला रस नाही! :))

Submitted by श्रीगुरुजी on Sun, 03/14/2021 - 08:17

In reply to आपला दावा एखाद्या फुटकळ पक्ष by खेडूत

Permalink

या सदस्याला संघ, भाजप, मोदी

प्रतिसाद संपादित. सदस्यांनी तारतम्य बाळगून प्रतिसाद द्यावेत . व्यक्तिगत रोखाच्या प्रतिसादांवर कारवाई केली जाईल. -मिपा व्यवस्थापन

Submitted by कपिलमुनी on Sun, 03/14/2021 - 17:32

In reply to या सदस्याला संघ, भाजप, मोदी by श्रीगुरुजी

Permalink

धन्यवाद

प्रतिसाद संपादित. सदस्यांनी तारतम्य बाळगून प्रतिसाद द्यावेत . व्यक्तिगत रोखाच्या प्रतिसादांवर कारवाई केली जाईल. -मिपा व्यवस्थापन

Submitted by श्रीगुरुजी on Sun, 03/14/2021 - 18:58

In reply to धन्यवाद by कपिलमुनी

Permalink

त्यात ऑब्सेशन वगैरे अजिबात

प्रतिसाद संपादित. सदस्यांनी तारतम्य बाळगून प्रतिसाद द्यावेत . व्यक्तिगत रोखाच्या प्रतिसादांवर कारवाई केली जाईल. -मिपा व्यवस्थापन
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Mon, 03/15/2021 - 23:30

In reply to इंग्रज सरकार by कपिलमुनी

Permalink

स्वातंत्र्यलढा कुठनं मध्येच उपटला?

कपिलमुनी, इथे स्वातंत्र्यलढा कुठनं मध्येच उपटला? बरं, आलाय तर येऊ द्या. त्यांत रास्वसंघाचं योगदान काय असं तुम्ही विचारताय. पण मग भारताच्या स्वातंत्र्यात काँग्रेसचं तरी कुठे काही योगदान होतं? इंग्रज गेले ते आझाद हिंद सेनेच्या उठावामुळे. आ.न., -गा.पै.

Submitted by बापूसाहेब on Tue, 03/16/2021 - 00:43

In reply to स्वातंत्र्यलढा कुठनं मध्येच उपटला? by गामा पैलवान

Permalink

गा पै.

गा पै. सहमत. पण स्वातंत्र्य हे चरखा फिरवून आणि एका कुटुंबातील व्यक्तींमुळे मिळाले हे धांदात खोटे आयुष्यभर खरं समजणाऱ्या भारतातील सुशिक्षित अडाणी लोकांना कधी समजणार देव जाणे..

Submitted by मुक्त विहारि on Tue, 03/16/2021 - 07:09

In reply to गा पै. by बापूसाहेब

Permalink

चरखा चला चला के, लेंगे स्वराज्य लेंगे....

त्या लेंग्यांचा साहेबाच्या पॅन्टवर काहीही परिणाम झाला नाही... हिटलरने साहेबाच्या तीन पिढ्यांची हानी केली, साहेबाला आपले घर सांभाळायचे होते, म्हणून साहेबाने फाळणी करून, तडजोड केली... आझाद हिंद सेनेमुळे, नेहरूंचा पंतप्रधान होण्याची शक्यता दिसायला लागली आणि सरदार पटेल यांना, महात्मा गांधी यांनी सांभाळले आणि नेहरू घराणे पंतप्रधान पद उपभोगू लागले... आता अडाणी जनतेला, घराणेशाही नको आहे...

Submitted by रंगीला रतन on Tue, 03/16/2021 - 09:53

In reply to चरखा चला चला के, लेंगे स्वराज्य लेंगे.... by मुक्त विहारि

Permalink

असहमत

त्या लेंग्यांचा साहेबाच्या पॅन्टवर काहीही परिणाम झाला नाही... असहमत. इथे राहिलो तर पॅन्ट शर्ट उतरवून खादीचा सदरा लेंगा घालावा लागणार. मग मड्डम जवळ नाय घेणार. या भीतीने साहेब गेला. हिटलरनी सायबाला चड्डी पण घालायची औकात ठेवली नस्ती ही अंधश्रद्धा आहे :-)

Submitted by मुक्त विहारि on Tue, 03/16/2021 - 10:54

In reply to असहमत by रंगीला रतन

Permalink

साहेब गेला आणि जातांना खादी घेऊन गेला...ह्यातच काय ते ओळखा..

आता सामान्य माणसे देखील खादी वापरत नाहीत...खादीचा उपयोग फक्त मते मागण्यासाठी... अमेरिका आणि रशियाने मदत केली नसती तर, साहेबाला कधीच पळावे लागले असते....

Submitted by रंगीला रतन on Tue, 03/16/2021 - 11:01

In reply to साहेब गेला आणि जातांना खादी घेऊन गेला...ह्यातच काय ते ओळखा.. by मुक्त विहारि

Permalink

अमेरिका आणि रशियाने मदत केली

अमेरिका आणि रशियाने मदत केली नसती तर, साहेबाला कधीच पळावे लागले असते.... बरोबर. पण मला वाटते जपाननी काशी घातली नसती तर साहेबाला अजून लवकर पळावे लागले असते.

Submitted by सुरिया on Tue, 03/16/2021 - 11:18

In reply to अमेरिका आणि रशियाने मदत केली by रंगीला रतन

Permalink

सिराजौद्दौल्या आणि

सिराजौद्दौल्या आणि साहेबाबाबत असेच काहीतरी मत होते म्हणे. असे असते तर किंवा तसे नसते तर टाईप.

Submitted by Rajesh188 on Tue, 03/16/2021 - 11:10

Permalink

जागतिक महायुद्ध

फक्त ह्याच कारणांमुळे भारताला स्वतंत्र मिळाले. मग तात्या टोपे भगतसिंग. राजगुरू लोकमान्य मौलाना आझाद. सुभाषचंद्र बोस क्रांतिसिंह नाना पाटील आणि अशी अनंत लोक ज्यांनी प्राणाचे दान दिले ते कशासाठी . असेच त्यांना जास्त मस्ती होती म्हणून की काय

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: Ramgude Prakas…
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 16:44
  • सदस्य: kalash११
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 23:00
  • सदस्य: newexploring2020
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 22:15
  • सदस्य: अकोलेकर
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 18:00
  • सदस्य: राजा स्वामी
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 12:15

Pagination

  • First page « पहिले
  • Previous page ‹ मागे
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page पुढे ›
  • Last page शेवटी »

© 2026 Misalpav.com