मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुक्त

सरीवर सरी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आभाळातून बरसून ही पानावरच्या दवासम अस्तित्व मिसळायच नाही वाहायच नाही.. अनाहूतपणे भेटून ही स्वप्नांचा कापसासम स्पर्श बांधून नाही हूरहूर नाही.. भेटीची ओढ असूनही अनवट वाटेसम गूढ टाळणार नाही विसरणार नाही..

वाचने 3673 वाचनखूण प्रतिक्रिया 7

राघव Sun, 02/14/2021 - 23:51
वेगळी आहे. विचार करायला लावणारी. आवडली. :-)

In reply to by तुषार काळभोर

गणेशा Sun, 02/21/2021 - 23:48
कविता आवडली.. @ तुषार (पैलवान ) दोन ओळी जे सांगतात त्याच्यात तिसऱ्या ओळीत अनपेक्षित पणे वेगळे बोलले जाते त्या तीन ओळीच्या कवितेला हायकू म्हणतात..

In reply to by तुषार काळभोर

सरीवर सरी Mon, 02/22/2021 - 09:43
जेव्हा सुचली , तेव्हा फक्त मुक्त छंद प्रकारतून यमकात योजली. गणेशाने सांगितल्यानुसार यास हायकू म्हणण्यास हरकत नसावी?