✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुढील टप्पा--IIM अहमदाबाद

क
क्लिंटन यांनी
Fri, 04/10/2009 - 13:42  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8506 वाचन

💬 प्रतिसाद (41)

प्रतिक्रिया

अभिनंदन

मराठी_माणूस
Fri, 04/10/2009 - 13:51 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा
  • Log in or register to post comments

+२

अवलिया
Fri, 04/10/2009 - 13:55 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा !! :) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

+३

दशानन
Fri, 04/10/2009 - 14:35 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा !! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

+४

परिकथेतील राजकुमार
Fri, 04/10/2009 - 17:29 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा !! यशवंत व्हा ! किर्तीवंत व्हा ! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

अभिनंदन

निखिल देशपांडे
Fri, 04/10/2009 - 13:57 नवीन
अभिनंदन निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
  • Log in or register to post comments

अभिनंदन

नितिन थत्ते
Fri, 04/10/2009 - 13:59 नवीन
अभिनंदन क्लिंटन्साहेब. स्वगतः सोप्या मराठीत लेख न लिहिता आता जार्गन मध्ये लिहिणार की काय? :D खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

आनंद जाहला

प्रकाश घाटपांडे
Fri, 04/10/2009 - 14:03 नवीन
क्लिंटन सायबा वाचुन आनंद जाहला. आय आय यम मधी त्ये मंबईच्या डबेवाल्या मान्सांना बी बोलावल व्हत म्हने! कंचही शिक्शन न घेता त्यांनी डब्यांच यवस्तापन चांगल राखल म्हनुन. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

क्लिंटन साहेबांचे अभिनंदन

वेताळ
Fri, 04/10/2009 - 14:33 नवीन
खुपच गोड बातमी दिलीत आज तुम्ही. भविष्यात आमची आठवण ठेवा म्हणजे झाले. खुपच आनंद झाला आहे. भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा. वेताळ
  • Log in or register to post comments

अभिनंदन

अमोल खरे
Fri, 04/10/2009 - 14:34 नवीन
आय आय एम मध्ये ऍडमिशन मिळणे हि किती कठीण गोष्ट आहे हे सर्वांनाच माहित आहे. तुमच्या ह्या यशाबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीकरिता खुप खुप शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

विसुनाना
Fri, 04/10/2009 - 14:41 नवीन
फार आनंदाची बातमी आहे.
  • Log in or register to post comments

मास्तर

विनायक प्रभू
Fri, 04/10/2009 - 14:57 नवीन
एकदम खुश हुवा
  • Log in or register to post comments

वा वा!!

धमाल मुलगा
Fri, 04/10/2009 - 15:07 नवीन
हार्दिक अभिनंदन क्लिंटन :) च्यायला, पण एक सांगा, ती सी.ए.टी. दिली होती का हो तुम्ही? ;) मला तर सी.ए.टी.चं पुस्तकही उचलणं झेपलं नाही..मग आय.आय.एम.चा नादच सोडला आम्ही. म्हणलं, पुस्तक उचलायलाच झेपत नाही तर अभ्यास कुठुन झेपणार! :) असो, पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments

लय

भडकमकर मास्तर
Fri, 04/10/2009 - 16:14 नवीन
लय बेष्ट... अ भि नं द न !!! ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

विकास
Fri, 04/10/2009 - 16:25 नवीन
ही बातमी वाचून एकदम आनंद झाला! या यशानिमित्त तुमचे अभिनंदन आणि होणार्‍या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा! वेळ मिळेल तेंव्हा अवश्य संपर्कात रहा. आम्हाला विसरू नका!
  • Log in or register to post comments

सगळ्यांच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद

क्लिंटन
Fri, 04/10/2009 - 16:33 नवीन
आपल्या सर्वांच्या शुभेच्छांबद्दल आभारी आहे. बाकी एकूणच समाजात MBA आणि त्यातूनही IIM च्या MBA विषयी काही मते असतात. हा कोण अमका?तो IIM चा ना मग तो तसलाच असणार! आता तसलाच म्हणजे कसा?तर स्वत:ला अतिशहाणा समजणारा आणि आपण स्वत: कोणत्या परिस्थितीतून आलो हे विसरून आपल्याच लोकांना तुच्छतेने वागवणारा! मंडळी, एक गोष्ट नक्की सांगतो की मी ’तसला’ नक्कीच बनणार नाही.आणि ’तसल्या’ लोकांमध्ये IIM मध्ये गेलेले आणि न गेलेले असे सगळेच लोक असतात. तसेच दुसरे सांगायचे म्हणजे मी एक चारचौघांसारख्या आशाआकांक्षा असणारा सामान्य माणूस आहे.मला पैशाचे महत्व नाही असे म्हणत संतपणाची झूल मी अजिबात पांघरलेली नाही.चांगल्या मार्गाने आणि इतरांना न फसवता मिळालेला पैसा मला नक्कीच हवा आहे आणि हे सांगताना मला कसलाही कमीपणा वाटत नाही. (स्वगत: पैशाची कहाणी उगीच का लिहिली?) बाकी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मिपावर वेगवेगळ्या विषयांवर माहिती करून देणारे लेख लिहायला मला आवडेलच.आणि हो ते आपल्या अस्सल मराठमोळ्या मायबोलीत साध्या शब्दात. बाकी विडंबन, कविता, ललित साहित्य अशा विषयांमध्ये मला शून्य गती असल्याने त्यावर लिहिता येणार नाहीच पण माझ्या आवडीच्या विषयांवर लिहायला जरूर आवडेल. ध.मु, कॅट तर द्यावीच लागली.ती नसती दिली तर IIM ने उभे पण केले नसते.त्यामुळे ती परीक्षा द्यावीच लागली.काय करणार? अवांतर-- IIM अहमदाबादने २४ फेब्रुवारी रोजी बंगलोरला मला निबंध लेखन आणि मुलाखतीसाठी बोलावले होते.२१ तारखेला मला मुंबईत अपघात झाला आणि डावा पाय गुडघ्याजवळ फ्रॅक्चर झाला.त्यावेळी उभे राहणेही अजिबात शक्य नव्हते आणि मी व्हिल-चेअरवरून निबंध लिहिला आणि मुलाखत दिली.तसेच पुण्याला परत आल्यानंतर छोटी शस्त्रक्रिया झाली.या सगळ्या गडबडीत तिकडे जायला मिळाले हीच मोठी गोष्ट होती.त्यामुळे हा सगळा अनुभव न विसरण्यासारखा आहे. ('तसला' न बनू इच्छिणारा) विल्यम जेफरसन क्लिंटन
  • Log in or register to post comments

क्या बात है !!!

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 04/10/2009 - 17:13 नवीन
मनापासुन अभिनद॑न, >>>>चांगल्या मार्गाने आणि इतरांना न फसवता मिळालेला पैसा मला नक्कीच हवा आहे आणि हे सांगताना मला कसलाही कमीपणा वाटत ना>>>> १००००००००००००००००००००० टाळ्या ह्या वाक्याला मनापासुन.. सुहास " जाली॑द॑र जलालाबादी प॑खे मड॑ळ" च्या सर्व सदस्या॑ना शुभेच्छा ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

अभिनंदन !

निळु
Fri, 04/10/2009 - 16:49 नवीन
अभिनंदन !
  • Log in or register to post comments

दणदणीत शुभेच्छा

भोचक
Fri, 04/10/2009 - 16:52 नवीन
क्लिंटनसाहेब दणदणीत शुभेच्छा. बाकी चांगला अभ्यास करा नि छानपैकी पास व्हा. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/
  • Log in or register to post comments

शुभेच्छा !

शितल
Fri, 04/10/2009 - 17:10 नवीन
क्लिंटनसाहेब, तुमचे अभिनंदन,आणि पुढील वाटचाली करिता शुभेच्छा ! :)
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक अभिनंदन!

प्रमोद देव
Fri, 04/10/2009 - 17:22 नवीन
क्लींटन, मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा! खूप मोठ्ठा होशील. तथास्तु! आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments

क्या बात है!

टिउ
Fri, 04/10/2009 - 19:09 नवीन
मस्त बातमी...अभिनंदन! :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

चतुरंग
Fri, 04/10/2009 - 20:14 नवीन
एका अतिशय उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळवल्याबद्दल क्लिंटन तुमचे अभिनंदन! मिपावर येत रहाच कारण आता तुम्हाला लेख लिहायला नवनवीन विषय मिळतील आणि आम्हालाही त्या विषयांची ओळख होईल! तुमच्या पुढच्या वाटचाली करता अनेक शुभेच्छा! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

क्लिंटन भाउ अभिनंदन.....

कुंदन
Fri, 04/10/2009 - 21:36 नवीन
तुमच्या पुढच्या वाटचाली करता अनेक शुभेच्छा! !!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/10/2009 - 21:43 नवीन
अभिनंदन ! पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

व्वा.

मदनबाण
Sat, 04/11/2009 - 03:26 नवीन
व्वा. अतिशय आनंद झाला,,,क्लिंटनराव अयसेइच आगे बढो !!! :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

वा!

नंदन
Sat, 04/11/2009 - 04:49 नवीन
चांगली बातमी. मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

आपले

रेवती
Sat, 04/11/2009 - 05:55 नवीन
आपले अभिनंदन व पुढील शैक्षणीक यशासाठी शुभेच्छा! जमेल तेंव्हा व जमेल तसे मिपावर येत रहा. आपले तिथले अनुभव वाचायला आवडतील. अश्या चांगल्या समजल्या जाणार्‍या शिक्षणसंस्थांबद्दल नेहमीच भीतीयुक्त आदर असतो, त्याबद्दल काही वाचायला आवडेल (जमल्यास लिहा). रेवती
  • Log in or register to post comments

अभिनंदन

विंजिनेर
Sat, 04/11/2009 - 06:03 नवीन
ज्या शिक्षण संस्थेत फक्त स्वतःच्या बुद्धीमत्तेच्याच जोरावर प्रवेश मिळवता येतो तेथे आपण प्रवेश मिळवलात ह्याबद्दल तुमच्या कष्टाला/बुद्धीमत्तेला सलाम आणि पुढील वाटचालीनिमित्त शुभेच्छा! विंजिनेर -- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
  • Log in or register to post comments

ग्रेट

मीनल
Sat, 04/11/2009 - 06:21 नवीन
अभिनंदन. शुभेच्छा. मीनल.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

समिधा
Sat, 04/11/2009 - 06:35 नवीन
पदव्युत्तर प्रोग्रॅम (MBA) साठी प्रवेश मिळाल्याबद्द्ल अभिनंदन समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

रामदास
Sat, 04/11/2009 - 07:12 नवीन
आपले आर्थीक विषयावरचे लेख वाचत होतो.त्यावरून वाटले की तुमचं पो.ग्रॅ.करून झालेलं आहे. कॉल लेटर परत एकदा वाचा .त्यांनी तुम्हाला शिकवायला बोलावलं असेल कदाचीत.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

आनंदयात्री
Sat, 04/11/2009 - 07:34 नवीन
अभिनंदन रे क्लिंट्न .. मोठ्ठा म्यानेजर हो .. सवताचीं कंपणी काढ अन मला पण मोठ्ठ्या पगाराची नौकरी दे :)
  • Log in or register to post comments

येम्बीये झाल्याबरुबर

यन्ना _रास्कला
Sat, 04/11/2009 - 07:34 नवीन
आमाला विसरलतात तरी चालेल पन आमच्ये जालिंदर बाबान्ला विसरु नका. ;) अभिनदंन
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!

पिवळा डांबिस
Sat, 04/11/2009 - 11:03 नवीन
श्री. क्लिंटन, आय आय एम अहमदाबादच्या एम बी ए मध्ये प्रवेश मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!!!!! फक्त एक लक्षात ठेवा....... मॅनेजमेंट स्कूलमध्ये शिकलेल्या कोर्सपेक्षा रियल कोर्पोरेट लाईफ हे फार वेगळं असतं...... तेंव्हा बिझिनेस फंडाज स्कूलमध्ये जरूर शिका पण आपली विचारशक्तीही जागृत ठेवा..... नुसत्या बिझिनेस जार्गनवर जाऊ नका, हाच कळकळीचा सल्ला...... आपला, पिडां पी एच डी, एम बी ए
  • Log in or register to post comments

अभिनंदन

प्रदीप
Sat, 04/11/2009 - 12:03 नवीन
आणि शुभेच्छा. तुमच्या लेखांवरून तुम्ही उत्कृष्ट 'मॅनेजमेंट मटेरिअल' आहात हे लक्षात आलेच होते. सवडीनुसार येथे जरूर लिहीत चला. अनेकविध विषयांवरील आपल्या, जबाबदारीने लिहीलेल्या लेखांची वाट पहातो. --प्रदीप ता. क. : कधीमधी जमेल तसे लालू ह्यांच्या रेल्वे व्यवस्थापनाबद्दलही लिहा. (आय. आय. एम., अहमदाबादने त्यांचे विशेष कौतुक केले होते, त्या अनुषंगाने तेथे ह्या विषयावरील माहिती तेथे असेलच, म्हणून ही विनंति करत आहे. ही त्या विषयावरील अधिक फर्स्ट हँड माहिती कळावी हा प्रामाणिक हेतू आहे, कसलाही कुजकटपणा चुकूनही अभिप्रेत नाही).
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा धन्यवाद

क्लिंटन
Sun, 04/12/2009 - 12:30 नवीन
नमस्कार मंडळी, परवापासून अभिनंदनाचे एकावर एक फोन येत होते आणि अनेक भेटायला आले. त्या गडबडीत मिपावर मधून मधून ५-१० मिनिटे यायला मिळाले.मी आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांचे संदेश वाचले आणि त्याबद्दल मी आपला आभारी आहेच.कोणाही माणसाला मोठं व्हायला स्वत:च्या प्रयत्नांबरोबरच इतरांच्या शुभेच्छांचीही गरज असते.आणि मिपाकरांच्या शुभेच्छा माझ्याबरोबर आहेत याची पूर्ण खात्री आहे.त्याबद्दल आपले आभार मानावेत तेवढे थोडे. माझा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर सगळे काही मार्गी लागले की मिपासारख्या व्यासपीठांवरील किंवा इतर कोणालाही माझ्या विषयाशी संबंधित कसलेही मार्गदर्शन लागले तर ते मी नक्कीच देईन याची खात्री बाळगा.त्यासाठी लागणारा अनुभव आणि ज्ञान मला माझ्या अभ्यासक्रमात मिळेल अशी अपेक्षा आहे.एकूणच एकमेकांना सहकार्य आणि मदत करून आपण सगळेच पुढे जाऊ शकू. आपल्या सर्वांच्या शुभेच्छांबद्द्ल पुन्हा एकदा आभार. ---विल्यम जेफरसन क्लिंटन
  • Log in or register to post comments

M.B.A.

हरकाम्या
Sun, 04/12/2009 - 20:21 नवीन
क्लिन्टन साहेब अभिनंदन, आपल्या पुढिल वाट्चालीस माझ्या हार्दिक शुभेच्छ्या . मिपावर भेटत रहा. मी तुमच्या लेखांची वाट पाहीन .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

अभिनंदन !!

जयवी
Sun, 04/12/2009 - 15:26 नवीन
क्लिंटन......तुझं मनापासून अभिनंदन :) इतक्या उच्च शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी तू प्रवेश मिळवलास..... तुझं कौतुक वाटतं. तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

लक्ष लक्ष

गणा मास्तर
Sun, 04/12/2009 - 19:02 नवीन
लक्ष लक्ष शुभेचछा !!! तुम्ही त्यातले बनणार नाही हे वाचुन बरे वाटले. आणि हो पिडाकाकांचा सल्ला लक्षात राहु द्यात. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments

तोडलस लेका!!!

बट्ट्याबोळ
Sun, 04/12/2009 - 21:37 नवीन
तोडलस लेका!!! ल्हय भारी !!! तिकडे जाऊन पण जिंक !! मजा कर ....
  • Log in or register to post comments

बेष्टच ना !!

संदीप चित्रे
Mon, 04/13/2009 - 03:45 नवीन
आयल्ला..... आय आय एम अहमदाबाद म्हणजे डोक्याने 'उच्चभ्रू' लोकांची जागा... चला पुढे मागे ओळख ठेवा साहेव :) हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा ! --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा