काही अविस्मरणीय डायलाॅग ....
हिंदी आणि मराठी, सिनेमे बघत असतांना, काही डायलाॅग, आयुष्यभर साथ देतात....तसे, हे डायलाॅग, असतात एक ते दोन वाक्यांचेच, पण, जबरदस्त परिणाम करतात ....
लोहा, लोहे को काटता है.
सिक्के और आदमी में, यहीं तो फर्क है.
सोन्या, तुम जानती हो की, ये रिव्हाॅल्व्हर खाली है, मैं जानता हूं के ये रिव्हाॅल्व्हर खाली है, लेकिन, पुलिस नहीं जानती हैं की, ये रिव्हाॅल्व्हर खाली है ..
डाॅन को पकडने की कोशीश तो, ग्यारह मुलकों की पुलीस कर रहीं है.
डाॅन को पकडना मुश्किल ही नहीं तो, नामुनकीन काम हैं
कुत्ते, कमीने, मैं तेरा खून पी जाऊंगा.
अब, तेरा क्या होगा, कालिया.( इंजीनियरिंग नावाचा, माझ्या दृष्टीने, टाईमपास करत असतांना, वायवाच्या आधी हा डायलाॅग, एकमेकांना हमखास ऐकवायचो...)
हम चींटी को उस वक्त तक नहीं मसलते की जबतक वो हमें कांटने लायक ना हो
Saturday Night Full Tight
जानी, ये बच्चों के खेलने की चीज नहीं. (कुणी, काहीही माहिती नसतांना, मीटिंग मध्ये तोंड उघडले की, हमखास ऐकवायचो....)
जिनके घर शीशे के होते हैं, वो दूसरों के घरपर पत्थर नहीं फेंका करते.
सुना है के, लिफ्ट के दीवारों को कान नहीं होते.
ते काय, देवाला देखील विकत घेतील.
पण, सगळ्यात जास्त वापरायला लागणारा डायलाॅग म्हणजे....
न जाने कहां कहां से आ जाते है
वाचने
9234
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
प्रतिक्रिया
लाईन वहीं से शुरु होती है।
अजून काही सुप्रसिद्ध डायलॉग
ह्या चित्रपटांत असे डायलॉग
In reply to ह्या चित्रपटांत असे डायलॉग by साहना
भारी डॉयलॉक व्हीडो !
स्गळ्यात फेमस डायलॉग विसरलात
In reply to स्गळ्यात फेमस डायलॉग विसरलात by कानडाऊ योगेशु
मिपाकरांना व्यक्त व्हायला आवडते ...
शत्रू भाईला विसरलात?
१. व्याख्या विख्खी वुख्खू
सनी देवोल
पीटर!
किसी भी चीज़
डॉनचा रिमेक इतक्या
In reply to डॉनचा रिमेक इतक्या by उपयोजक
नशीब, कमी नाही झाले ...
*तारीख पे तारीख*
पण
'काला पथ्थर'
In reply to 'काला पथ्थर' by प्रसाद_१९८२
हा डायलाॅग भारी आहे ...
काला पत्थर
-थप्पड़ से डर नहीं लगता साहब,
In reply to -थप्पड़ से डर नहीं लगता साहब, by Bhakti
-झूठ बर्दाश्त नहीं होता..कहा था ना मैने..
पाहिले सलीम जावेद चे संवाद