खादी आणि हातमाग
In reply to लेखात धडाधड माहीती दिलेली आहे. by कंजूस
In reply to > सरकार ठराविक धंद्यास by साहना
In reply to हे चुकीचे आहे - कसं? by कंजूस
In reply to हे चुकीचे आहे - कसं? by कंजूस
In reply to > ते सब्सिडी घेणार हातमाग by साहना
In reply to कुणाला सब्सिडी देणे बरोबर नाही by कंजूस
In reply to मुरिका, मेक्सिको काय म्हणते by साहना
In reply to बहुतेक कपडे स्वस्त आणि जास्त by आनन्दा
In reply to सोलापूरला गिरण्या होत्या की. by शाम भागवत
चीनविरोधी वातावरणाचा देशातील उत्पादन वाढवण्यासाठी उपयोग करणे गरजेचे आहे.आणि जागतीक चीन विरोधी वातावरणाचा उपयोग परकीय भांडवल आपल्याकडे वळवण्यासाठी केला पाहिजे. यासाठी चीनचा प्रश्न सुटून उपयोगी नाही. वाढूही द्यायचा नाही. मात्र चीन अडेलतट्टूपणा करत राहील यासाठी मात्र सतत प्रयत्न करत रहावयाचे. चीन जितका अडेलतट्टूपणा करत राहील, तेवढ्या प्रमाणात जग आपल्याजवळ येत राहील. (हे लिहायच्या अगोदर प्रकाशीत झाले.) असो. आता मी जातो पुणे मनपामधे उंदीर मारायला. 😀
In reply to चीनविरोधी वातावरणाचा देशातील by शाम भागवत
In reply to बहुतेक कपडे स्वस्त आणि जास्त by आनन्दा
In reply to हो ह्या विषयावर नक्कीच by साहना
In reply to हो ह्या विषयावर नक्कीच by साहना
In reply to Jobless growth by Rajesh188
In reply to केवळ उदाहरण म्हणून देत आहे. by सुबोध खरे
In reply to ब्रिटन by Rajesh188
In reply to uAE ची कंपनी सौदी Aramco ?क्ष@ ??? नेस्ले ची कॅडबरी द्या हो ! by चौकस२१२
In reply to ब्रिटन by Rajesh188
In reply to ब्रिटन by Rajesh188
In reply to केवळ उदाहरण म्हणून देत आहे. by सुबोध खरे
In reply to आगामी तीन वर्षांत ७ महा by चौथा कोनाडा
In reply to सरकारी प्लॅनिंग ने घंटा by साहना
In reply to सरकारी प्लॅनिंग ने घंटा by साहना
In reply to सरकारी प्लॅनिंग ने घंटा by साहना
In reply to अवांतर... by अर्धवटराव
In reply to अवांतर... by अर्धवटराव
In reply to अवांतर... by अर्धवटराव
In reply to खरच लाल धोरणं इतकी वाईट आहेत ??? by चौकस२१२
In reply to > कारण सुरवातीला जर अशी काही by साहना
In reply to > कारण सुरवातीला जर अशी काही by साहना
In reply to > कारण सुरवातीला जर अशी काही by साहना
In reply to आपली पूर्ण अर्थव्यवस्था आपण by पिनाक
In reply to > आपली पूर्ण अर्थव्यवस्था आपण by साहना
In reply to > आपली पूर्ण अर्थव्यवस्था आपण by साहना
In reply to आपली पूर्ण अर्थव्यवस्था आपण by पिनाक
आपली पूर्ण अर्थव्यवस्था आपण पूर्ण उघडली असती तर आपण कदाचित अमेरिकेचे गुलाम बनण्याची बरीच शक्यता होती.त्यापेक्षा जास्त शक्यता रशियाच्या जवळ गेल्यास रशियाचे गुलाम व्हायची होती हे हंगेरी, चेकोस्लोव्हाकिया आणि पूर्व युरोपातील इतर देशांच्या अनुभवावरून लक्षात यायला हरकत नसावी. भारतात ईस्ट इंडीया कंपनी व्यापारी म्हणून आली आणि नंतर तेच ब्रिटिश भारतात राज्यकर्ते बनले त्यामुळे नेहरूंना परदेशांशी व्यापार आणि परदेशी भांडवल या दोन्ही गोष्टींचे वावडे होते. कदाचित त्या काळाची मानसिकता म्हणून तसे करणे गरजेचे होते असे समजून घेतले तरी नंतरच्या काळात काय कारण होते? नेहरूंच्या काळात सगळ्या गोष्टींची टंचाई होती म्हणून लायसेन्स-कोटा राज ठेवणे गरजेचे होते असे मानले तरी नंतरच्या काळात हळूहळू ती टंचाई कमी होत गेली होती. मग इंदिरा गांधींच्या काळात अर्थव्यवस्था खुली करायला हरकत नव्हती. हे मी म्हणत नाही तर हिंदुस्तान युनिलिव्हरचे माजी सी.ई.ओ गुरचरण दास यांनी इंडिया अनबाऊंड या पुस्तकात लिहिले आहे. पण कुठचे काय. अर्थव्यवस्था खुली करणे दूरच राहिले इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण करून स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी भारतीय अर्थव्यवस्थेचे अतोनात नुकसान करून ठेवले. इंदिरा इतकेच करून थांबल्या नाहीत तर कोळसावगैरे इतर अनेक उद्योगांचे राष्ट्रीयीकरण केले आणि आणखी नुकसान करून ठेवले.
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
In reply to खनिज संपत्ती आणि बॅन्कांचे राष्ट्रीयकरण, by मुक्त विहारि
बॅन्का खाजगी असतील तर, आर्थिक घोटाळे होण्याची शक्यता वाढते ...म्हणजे सरकारी बँकांमध्ये घोटाळे व्हायची शक्यता कमी असते असे म्हणायचे आहे का? स्वतः मोदींनी लोकसभेत युपीए काळातील फोन बँकिंगचा उल्लेख केला तो अर्थमंत्रालयातून सरकारी बँकांना अमुक एका उद्योगाला कर्ज द्या म्हणून फोन जायचे त्या संदर्भात होता. इंदिरांच्या काळातच संजयच्या मारूती उद्योगला सरकारी बँकांनी कशी कर्जे दिली हे स्पष्टच आहे. त्याबद्दल प्रश्न उपस्थित केल्याबद्दल आर.बी.आय गव्हर्नरना (मला वाटते जगन्नाथन की असे काहीतरी नाव होते त्यांचे) पदावरून काढण्यात आले. २०१७ मध्ये सरकारने या सगळ्या बँकांमध्ये २.१ लाख कोटी आणि २०१९ च्या बजेटमध्ये आणखी ७० हजार कोटी टाकले होते. त्यापूर्वी असेच करदात्यांचे हजारो कोटी रूपये त्यात ओतले जात आले आहेत. घोटाळ्यांविरूध्द आर.बी.आय चे सुपरव्हिजन कडक पाहिजे- खाजगी किंवा सरकारी बँका याचा काही संबंध नाही. समांतर उदाहरण- नेहरूंच्या काळात सुरवातीला विमा कंपन्या खाजगी होत्या. अशाच एका खाजगी विमा कंपनीत रामकृष्ण दालमियांनी मनी लाँडरींग केले हा मुद्दा फिरोज गांधींनी लोकसभेत मांडला. त्याला उत्तर म्हणून नेहरूंनी विमा उद्योगाचे राष्ट्रीयीकरण करून एल.आय.सी ची स्थापना केली. एल.आय.सी मध्ये घोटाळे झाले नाहीत असे आहे का? एल.आय.सी ची स्थापना झाल्यानंतर वर्षभरातच हरिदास मुंधरांच्या कंपनींचे शेअर्स एल.आय.सी ने त्या शेअर्सची बी.एस.ई वर जी किंमत चालू होती त्यापेक्षा जास्त दराने विकत घेतले होते. कारण काय तर हरिदास मुंधरांची अर्थमंत्री टी.टी.कृष्णम्माचारी यांच्याशी जवळीक होती. त्यातून नंतर अर्थमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता (आणि आपण ज्या लालबहादूर शास्त्रींना सार्वजनिक जीवनातील शुचितेचे आदर्श मानतो त्यांनीच कृष्णम्माचारींना मंत्रीमंडळात परत घेतले होते). असो. मुद्दा तो नाही. मुद्दा हा की खाजगी कंपनीत घोटाळा झाला म्हणून नेहरूंनी सगळ्या विमा उद्योगाचे राष्ट्रीयीकरण केले. आता या सरकारी कंपनीत घोटाळा झाल्यावर नेहरू काय करणार होते? आंतरराष्ट्रीयीकरण? आणि एका खाजगी कंपनीत घोटाळा झाला म्हणून सगळ्या उद्योगाचे राष्ट्रीयीकरण करायचे? सत्यम कॉम्प्युटर्समध्ये घोटाळा झाला म्हणून इन्फोसिस, विप्रो, टीसीएस सगळ्यांचे राष्ट्रीयीकरण करून टाकायचे? ही सरकारी दादागिरी म्हणजे दरोडेखोरी नाहीतर काय आहे?
In reply to नाही by चंद्रसूर्यकुमार
In reply to खनिज संपत्ती आणि बॅन्कांचे राष्ट्रीयकरण, by मुक्त विहारि
In reply to डी आर डी ओ या सरकारी संस्थेने by सुबोध खरे
In reply to माहिती बद्दल धन्यवाद by मुक्त विहारि
In reply to ती माणसे पाहिजेतच. by शाम भागवत
In reply to ती माणसे पाहिजेतच. by शाम भागवत
मोदी द्वेष संपला की मोदी संपले😄
In reply to ती माणसे पाहिजेतच. by शाम भागवत
In reply to बरोबर आहे. त्याशिवाय आपल्या by साहना
🎯
फक्त गेली २० वर्षे या गोष्टीचा मोदी वापर करून घेत आहेत हे मोदींचे वैशिष्ट्य. आपला वापर करून घेतला जात आहे याचा संशय येऊ न देणे हे मोदींचे कतृत्व. 😀In reply to डी आर डी ओ या सरकारी संस्थेने by सुबोध खरे
In reply to विद्यार्थी दशेंत असताना मी by साहना
In reply to भारतीय क्षेपणास्त्रांतील by सुबोध खरे
In reply to भारतीय क्षेपणास्त्रांतील by सुबोध खरे
In reply to भारतीय क्षेपणास्त्रांतील by सुबोध खरे
In reply to भारतीय क्षेपणास्त्रांतील by सुबोध खरे
In reply to भारतीय क्षेपणास्त्रांतील by सुबोध खरे
In reply to मस्त लेख by चंद्रसूर्यकुमार
In reply to देशाचे संरक्षण व्यवस्था हा वेगळा भाग आहे by Rajesh188
In reply to प्रतिसाद विषयाला धरून ठेवा. by कंजूस
In reply to कंकाका तुम्ही अजून वाचताय वाटते. by शाम भागवत
In reply to .. by काळे मांजर
सहमत आहे