अमेरिकेने तैवानवरील नियंत्रणे हटविल्याने चीनला संताप अनावर झालाय. मागील १-२ वर्षांपासून चीनला शह देण्यासाठी अमेरिका तैवानला पाठबळ देतेय. अमेरिका व तैवानचे राजनैतिक अधिकारी एकमेकांच्या देशात अधिकृत भेट द्यायला लागल्याने चीन अत्यंत नाराज आहे. आता यापुढील पाऊल म्हणजे अमेरिकेने तैवानला स्वतंत्र सार्वभौम देश म्हणून अधिकृत मान्यता देणे. तसे झाले तर चीन संतापून तैवान ताब्यात घेण्यासाठी हल्ला करू शकतो.
आता भारताने सुद्धा वन चायना धोरणाला मूठमाती देऊन तैवानशी संबंध वाढवून तैवानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी. त्यासाठी भारत बहुतेक आधी अमेरिकेने मान्यता द्यायची वाट पहात असावा.
https://m.timesofindia.com/world/us/us-lifts-self-imposed-restrictions-…
वर्गीकरण
वाचने
41603
प्रतिक्रिया
111
मिसळपाव
प्रतिक्रिया
लाल डोळे वटारायला काय लागतंय?
In reply to लाज तर नेहरू आणि गांधी, यांना वाटायला पाहिजे.... by मुक्त विहारि
आपले अज्ञान वारंवार प्रदर्शित
In reply to लाल डोळे वटारायला काय लागतंय? by आग्या१९९०
सरळ कबूल करा की , चीनची भ्या
In reply to आपले अज्ञान वारंवार प्रदर्शित by श्रीगुरुजी
हे वाचा
In reply to सरळ कबूल करा की , चीनची भ्या by आग्या१९९०
मारुती कांबळेचे काय झाले?
In reply to हे वाचा by श्रीगुरुजी
खरं तर हा प्रश्र्न ....
In reply to मारुती कांबळेचे काय झाले? by आग्या१९९०
पाकिस्तान चे दोन तुकडे करून
In reply to लाज तर नेहरू आणि गांधी, यांना वाटायला पाहिजे.... by मुक्त विहारि
चीन नी किती ही आगळीक केली तरी
काॅग्रेसने गेल्या 60-70 वर्षांत केलेली घाण निस्तरायला...
In reply to चीन नी किती ही आगळीक केली तरी by Rajesh188
भारतीय सैन्याने चीनला २०१७
In reply to काॅग्रेसने गेल्या 60-70 वर्षांत केलेली घाण निस्तरायला... by मुक्त विहारि
४० - ५० चिनी माकडं आपल्या
In reply to भारतीय सैन्याने चीनला २०१७ by श्रीगुरुजी
हे घडले होते
In reply to ४० - ५० चिनी माकडं आपल्या by आग्या१९९०
चीन आणि भारता मध्ये बऱ्याच
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to चीन आणि भारता मध्ये बऱ्याच by रात्रीचे चांदणे
अर्थसंकल्प आज मांडला हे विसरले काय
हो का? काय आहे अर्थसंकल्पात?
In reply to अर्थसंकल्प आज मांडला हे विसरले काय by Rajesh188
अपेक्षित भ्रमनिरास बजट २०२१
In reply to अर्थसंकल्प आज मांडला हे विसरले काय by Rajesh188
नंबर 2 बाबत ...
In reply to अपेक्षित भ्रमनिरास बजट २०२१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१. मजेदार गोष्ट आहे की नाही?
In reply to अपेक्षित भ्रमनिरास बजट २०२१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
@ सुक्या..
In reply to १. मजेदार गोष्ट आहे की नाही? by सुक्या
लिब्बु लोक याच कारणामुळे
In reply to @ सुक्या.. by बाप्पू
कृषी अधिभार' आकारण्याचा
In reply to १. मजेदार गोष्ट आहे की नाही? by सुक्या
अगदी .. खरे .
In reply to कृषी अधिभार' आकारण्याचा by आग्या१९९०
शेती व्यवसायातून झालेला फायदा
In reply to अगदी .. खरे . by सुक्या
_/\_
In reply to शेती व्यवसायातून झालेला फायदा by आग्या१९९०
_/\_
In reply to शेती व्यवसायातून झालेला फायदा by आग्या१९९०
सहमत आहे...
In reply to अगदी .. खरे . by सुक्या
_/\_
In reply to सहमत आहे... by मुक्त विहारि
_/\_
In reply to सहमत आहे... by मुक्त विहारि
फायद्यात असलेल्या सरकारी कंपन्या विकायला काढल्या
तुमचा विचार बरोबर आहे.
In reply to फायद्यात असलेल्या सरकारी कंपन्या विकायला काढल्या by Rajesh188
+ १
In reply to तुमचा विचार बरोबर आहे. by राघव
समजा.....
In reply to फायद्यात असलेल्या सरकारी कंपन्या विकायला काढल्या by Rajesh188
बकवास
In reply to फायद्यात असलेल्या सरकारी कंपन्या विकायला काढल्या by Rajesh188
Disinvestment
राजेशसाहेब
In reply to Disinvestment by Rajesh188
सहमत आहे
In reply to राजेशसाहेब by भंकस बाबा
राजेशसाहेब
In reply to Disinvestment by Rajesh188
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to राजेशसाहेब by भंकस बाबा
एक महत्त्वाचे
हे उत्तम काम केलेत ...
In reply to एक महत्त्वाचे by इरसाल