चालू घडामोडी - जानेवारी २०२१
In reply to https://epaperdivyamarathi by मराठी_माणूस
In reply to नैतिकता, म्हणजे काय रे भाऊ? by मुक्त विहारि
In reply to इथे राजकारणी नाहीय्येत by मराठी_माणूस
In reply to ४०० पेक्षाही जास्त प्रकारची by साहना
In reply to ४०० पेक्षाही जास्त प्रकारची by साहना
In reply to मुंडे प्रकरणात निवडणूक by चौथा कोनाडा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India Today CFO and Distribution Head being grilled by ED again in the fake TRP case: Read detailsIn reply to १९ जानेवारी हिंदूस्थानातील अत्यंत काळा दिवस ! by मदनबाण
In reply to काश्मीरी पंडीत आणि त्यांच्या by बाप्पू
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India Today CFO and Distribution Head being grilled by ED again in the fake TRP case: Read detailsIn reply to किती काश्मिरी पंडीत आतंकवादी by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ex-Desert Knight 21: Rafale to roar over Jodhpur skies during Indo-French air exerciseIn reply to युएइ आणि आपले संबंध अधिक by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- North Sikkim Clash: China तिलमिलाया है वो कुछ न कुछ करने का कोशिश करेगा, तैयार रहना चाहिए- GD BakshiIn reply to जय श्री राम इफेक्ट... by मदनबाण
In reply to "[जगभरात] कोविड लस पुरवठा by राघव
In reply to आन्ध्रातले मुलींचे भूतबाधा प्रकरण by कंजूस
In reply to 94 ₹ by कपिलमुनी
In reply to 94 ₹ by कपिलमुनी
In reply to 94 ₹ by कपिलमुनी
In reply to भक्तांना ऑर्गझ्म आला असेल. by सुबोध खरे
In reply to चालायचेच ... by मुक्त विहारि
In reply to जाने. २०१४ ला कच्च्या तेलाचा by आग्या१९९०
In reply to या विषयावर पूर्वी अनेकांनी by श्रीगुरुजी
In reply to या विषयावर पूर्वी अनेकांनी by श्रीगुरुजी
In reply to आयकर , वस्तू सेवाकर वसूलीत by आग्या१९९०
In reply to अभ्यास व वाचन वाढवा, म्हणजे by श्रीगुरुजी
In reply to अच्छा! म्हणजे तुम्हाला ह्याचे by आग्या१९९०
In reply to अच्छा! म्हणजे तुम्हाला ह्याचे by आग्या१९९०
In reply to माझा अभ्यास आहे व उत्तर by श्रीगुरुजी
In reply to नुसतं ' माझा अभ्यास आहे उत्तर by आग्या१९९०
In reply to मी सर्व काही सांगेन, पण ते by श्रीगुरुजी
In reply to अभ्यास व वाचन वाढवा, म्हणजे by श्रीगुरुजी
In reply to मुंबई च्या लोकल ट्रेन पुन्हा चालू ! by धर्मराजमुटके
In reply to वाह्ह... करून दाखवले.. !!!! by बाप्पू
In reply to मुंबई च्या लोकल ट्रेन पुन्हा चालू ! by धर्मराजमुटके
In reply to मुंबई च्या लोकल ट्रेन पुन्हा चालू ! by धर्मराजमुटके
आंदोलन मोडीत काढण्याचे सरकारचे सर्वोतपरी प्रयत्न सुरु असतांना काल, टीकैत यांच्या भाऊक आवाहानानंतर, सद्भाभावना रॅली, एक दिवसाचे आमरण उपोषण आणि शेतक-यांची रात्रीपासून गाझीपूर बॉर्डरवर उत्सफूर्त वाढती गर्दी पाहता आंदोलन पार्ट टू पुन्हा जोमाने, उत्साहाने सुरु. एकदा की हे आंदोलन मोडल्या गेले. सरकार कोणतेही आंदोलन मोडीत काढत राहील. व्यवस्थेशी अन्यायाबाबत लढाई चालू राहीली पाहिजे, ही महत्वाची घडामोड वाटते.
-दिलीप बिरुटेIn reply to आंदोलन पार्ट टू दमदारपणे सुरु. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आनंद आहे .... by मुक्त विहारि
In reply to ब्वॉरं.......! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आंदोलन पार्ट टू दमदारपणे सुरु. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सरकार कोणतेही आंदोलन मोडीत काढत राहील. व्यवस्थेशी अन्यायाबाबत लढाई चालू राहीली पाहिजे, ही महत्वाची घडामोड वाटते.चार टाळकी अन्याय अन्याय म्हणून बोंबलली म्हणजे अन्याय आहे अस नाही.. भर पावसाळ्यात चौकात उभे राहून 100 जण उन्हाळा उन्हाळा असे ओरडले म्हणून उन्हाळा होत नसतो. शीख आणि दलाल यांचे सर्व व्हिडीओ पाहिलेत तर ह्यांचा नेमका प्रॉब्लेम काय आहे ते समजून येईल. पण महत्वाच्या गोष्टीवर दुर्लक्ष करून आपला अजेंडा पुढं रेटायचा ही लिब्रान्दुची जुनी खोड. बाकी लोकमत ने अशी बातमी छापून कालचा गोंधळ सोयीस्कर रित्या कसा दुर्लक्ष केला हे दिसतेच आहे. यालाच लिब्रान्दु ची तत्व म्हणतात. घडणाऱ्या गोष्टीचा रंग कोणताही असो दाखवताना आपल्याला नको असणारे रंग झाकून ठेवायचे.
In reply to सरकार कोणतेही आंदोलन मोडीत by बाप्पू
In reply to सरकार कोणतेही आंदोलन मोडीत by बाप्पू
In reply to पाकिस्तान जिंदाबाद ,किंवा खलिस्तान जिंदाबाद by Rajesh188
In reply to तुमची कल्पना शक्ति जबरदस्त आहे .... by मुक्त विहारि
In reply to राजीव गांधी इंद्रपुरीत आहेत by Rajesh188
In reply to आज पेट्रोल डीजल दर....! (आजची घडामोड) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पुलावामा हत्याकांडाचा बदला घेतला .... by मुक्त विहारि
In reply to बदला घेतला? लाज वाटायला by आग्या१९९०
In reply to एका हल्ल्या मागे, by मुक्त विहारि
In reply to असे न झालेले हल्ले पूर्वीही by आग्या१९९०
In reply to मग ... by मुक्त विहारि
In reply to बदला घेतला? लाज वाटायला by आग्या१९९०
In reply to लाज तर नेहरू आणि गांधी, यांना वाटायला पाहिजे.... by मुक्त विहारि
In reply to लाल डोळे वटारायला काय लागतंय? by आग्या१९९०
In reply to आपले अज्ञान वारंवार प्रदर्शित by श्रीगुरुजी
In reply to सरळ कबूल करा की , चीनची भ्या by आग्या१९९०
In reply to हे वाचा by श्रीगुरुजी
In reply to मारुती कांबळेचे काय झाले? by आग्या१९९०
In reply to लाज तर नेहरू आणि गांधी, यांना वाटायला पाहिजे.... by मुक्त विहारि
In reply to चीन नी किती ही आगळीक केली तरी by Rajesh188
In reply to काॅग्रेसने गेल्या 60-70 वर्षांत केलेली घाण निस्तरायला... by मुक्त विहारि
In reply to भारतीय सैन्याने चीनला २०१७ by श्रीगुरुजी
In reply to ४० - ५० चिनी माकडं आपल्या by आग्या१९९०
In reply to चीन आणि भारता मध्ये बऱ्याच by रात्रीचे चांदणे
In reply to अर्थसंकल्प आज मांडला हे विसरले काय by Rajesh188
In reply to अर्थसंकल्प आज मांडला हे विसरले काय by Rajesh188
In reply to अपेक्षित भ्रमनिरास बजट २०२१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अपेक्षित भ्रमनिरास बजट २०२१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to १. मजेदार गोष्ट आहे की नाही? by सुक्या
In reply to @ सुक्या.. by बाप्पू
In reply to १. मजेदार गोष्ट आहे की नाही? by सुक्या
In reply to कृषी अधिभार' आकारण्याचा by आग्या१९९०
In reply to अगदी .. खरे . by सुक्या
In reply to शेती व्यवसायातून झालेला फायदा by आग्या१९९०
In reply to शेती व्यवसायातून झालेला फायदा by आग्या१९९०
In reply to अगदी .. खरे . by सुक्या
In reply to सहमत आहे... by मुक्त विहारि
In reply to सहमत आहे... by मुक्त विहारि
In reply to फायद्यात असलेल्या सरकारी कंपन्या विकायला काढल्या by Rajesh188
In reply to तुमचा विचार बरोबर आहे. by राघव
In reply to फायद्यात असलेल्या सरकारी कंपन्या विकायला काढल्या by Rajesh188
In reply to फायद्यात असलेल्या सरकारी कंपन्या विकायला काढल्या by Rajesh188
उद्योग चालवणे हे सरकार चे काम नाही हा बकवास युक्तिवाद करून फायद्यात चालणाऱ्या कंपन्या विकायला काढल्या आहेत.बकवास युक्तीवाद कोणत्या आधारावर? तुम्हाला चारचौघात मिरवायला हिंदुस्तान मशीन टूल कंपनीचे एच.एम.टी घड्याळ किंवा इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा ईसी टीव्ही यात समाधान वाटायचे तर वाटू दे पण इतरांना तसे वाटायलाच पाहिजे असे अजिबात नाही. तस्मात तुमचा बकवास युक्तीवाद तुमच्याकडेच ठेवा. उद्योग चालवणे हे सरकारचे काम नाहीच.
सरकार चा हेतू साफ असेल तर जागतिक निविदा मागवून जे जास्त किमंत देतील त्यांना विकाव्यात.तुम्हाला डिस-इन्व्हेस्टमेन्ट नक्की कशी चालते याची थोडीसुध्दा कल्पना नाही हेच या प्रतिसादातून दिसून येते. निविदा? डिस-इन्व्हेस्टमेन्ट म्हणजे काय गटारे साफ करायचे कंत्राट आहे का ते? आणि जागतिक? म्हणजे परत सरकारने देश परकीयांना विकायला काढला ही हाकाटी करायला तुमच्यासारखे लोक मोकळे. बाकी आतापर्यंत शेकडो सरकारी कंपन्यात डिस-इन्व्हेस्टमेन्ट झाले आहे- एस.बी.आय सारख्या सरकारी बँकांपासून एन.टी.पी.सी, ओ.एन.जी.सी, कोल इंडीया वगैरे कंपन्यांपर्यंत. ते सगळे शेअर्स गौतम आणि मुकेशनेच विकत घेतले असतील नाही का? उगीच काहीतरी बोलत सुटायचे.
लोक मग अशा सरकार ला दलाल सरकार हिच उपमा देईल.बॉर. तुम्ही सरकारला मत देऊ नका आणि आमच्यासारखे दलालसमर्थक सरकारला मत देऊ. एनी प्रॉब्लेम? म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम असला तरी त्याची कवडीइतकी पर्वा करायची गरज नसली तरी एक लिहायची पध्दत म्हणून ते लिहित आहे :)
In reply to Disinvestment by Rajesh188
In reply to राजेशसाहेब by भंकस बाबा
In reply to Disinvestment by Rajesh188
In reply to राजेशसाहेब by भंकस बाबा
In reply to एक महत्त्वाचे by इरसाल
https://epaperdivyamarathi