"साधी कांद्दाची भजी ती काय आणि ह्या माझ्या बहिणीनी त्याचा केव्हडा वास्तविक विषय केला."
बहिणींची नांवां रेवती आणि यशोधरा म्हणाल्यात ना? मग तेच्यात कायच नवल नाय!!
ते नांवांची चेडवां अशीच आसतंत! साधी भजीसुधां सुशेगात खाऊ दिणत नाय हो!!!
:)
>>या आईबाबाशिवाय रहाण्याच्या संकल्पनेवर कुणी काही लिहिलं असेल काय हे पहाण्यासाठी आम्ही दोघीनी लायब्रर्या धुंडाळल्या.पण कुणीही पोक्त मुलांच्या वयस्कर आईवडीलांच्या नसण्याने आलेल्या त्या दुःखावर काही लिहिलेलं आढळलं नाही.
खुप दिवसानंतर ह्रदस्पर्शी असे काहि. कुठल्याहि वयात पोरके होण्याचा अनुभव हा दु:ख देणाराच असतो.
"कुठल्याहि वयात पोरके होण्याचा अनुभव हा दु:ख देणाराच असतो."
१००% खर आहे. तो अनुभव खरच खुप त्रास दायक आहे. विशेषता एकुलत एक असल्या वर.
सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
कांदा भजीत ओवा फार छान जातो.. आणि पुदिना चटणी बरोबर असेल तर बघायलाच नको.
-टायबेरीअस
मै तो अकेले ही चला था जानिबे ए मंझील मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया"
प्रतिक्रिया
वा
विषय आणि सादरीकरन
नांवां बदलून बघा!!:)
हाहाहा..
माझ्योच बहिणी
ह्रुदयाला हात घालणारे.
"कुठल्याहि
छान
कांदा चिरण्याच्या
छान
आभार
कांद्याची भजी आवडली.
कांदा
लेख आवडला.
भजी आवडली.. रेसिपी मधे एक सल्ला