✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नमस्ते चायना !! - (१)

अ
अनिल हटेला यांनी
Fri, 04/10/2009 - 15:38  ·  लेख
लेख
  • नमस्ते चायना !! - (२)
  • नमस्ते चायना !! - (३)

Book traversal links for नमस्ते चायना !! - (१)

  • नमस्ते चायना !! - (२) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12515 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

आणी घोडं

अवलिया
Fri, 04/10/2009 - 15:40 नवीन
आणी घोडं गंगेत न्हालं. +१ पुढचा भाग चटकन येवु दे !! --अवलिया
  • Log in or register to post comments

झकाआआआस ...

टारझन
Fri, 04/10/2009 - 23:10 नवीन
झकाआआआस ... आण्या बैला .... मेल्या .. मला माझ्या परदेशवारीची आठवण झाली रे ... शेम टू शेम हियर .. :) फक्त आपण कडवट च्या णाय पेलो .. आपण डाएट कोक सांगतो ... काय ? पुढचा भाग पटकन टाक .. पुण्हा मुंबै ला गेलो की आठवडा भर वाचाय नाय मिळत मग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

अन्या भाउ

परिकथेतील राजकुमार
Fri, 04/10/2009 - 15:51 नवीन
अन्या भाउ एकदम जबरदस्त सुरुवात :) शेवटी एकदाचे तुम्ही लिहायचे मनावर घेतलेत हे बघुन बरे वाटले. आता आळस न करता पटापटा पुढचे भाग येउ द्या. अवांतर :- आजुबाजुला हवाईसुंदर्‍या असताना अन्या भाउला झोप लागली, 'ये बात कुच हजम नही हुई.' ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

दशानन
Fri, 04/10/2009 - 15:53 नवीन
हेच म्हणतो ! जबरदस्त सुरवात ! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

१+

विनायक प्रभू
Sat, 04/11/2009 - 03:45 नवीन
येय्च्च्च्च बोल्ताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

+१ लढ बाप्पु

घाशीराम कोतवाल १.२
Sat, 04/11/2009 - 07:32 नवीन
अन्याभौ इज ब्याक इन ऍक्शन!!! लगे रहो अन्याबाप्पू आता पुढचे भाग येउ दे पटापट बर लय येळ नग लावुस ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

जाहिरातीमधे

दवबिन्दु
Sat, 04/11/2009 - 11:22 नवीन
कथे पाशिफिकच्या हवाय सुंद्र्या खरोखरच्या सुंद्र्या असतात आपल्या एयर इंड्या वाल्या काकुबाय नसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

छान

भडकमकर मास्तर
Fri, 04/10/2009 - 16:07 नवीन
छान सुर्वात.. "ज्याला जायचये ,तो आहे ना गाडीत!"-इती ड्रायव्हर खिखिखि :) ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्त

निखिल देशपांडे
Fri, 04/10/2009 - 16:09 नवीन
मस्त सुरवात झालीये रे.... पुढचा भाग लवकर येवु दे ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
  • Log in or register to post comments

सही रे अन्या!

धमाल मुलगा
Fri, 04/10/2009 - 16:18 नवीन
भारी लिहिलंयस :) बापूस शब्द लै लै दिवसांनी वापरलेला पाहिला यार!
मी-मी करत सारी फॅमीली मला सोडायला निघालेली. "ज्याला जायचये ,तो आहे ना गाडीत!"-इती ड्रायव्हर.
=)) =)) लय भारी! अन्याभौ इज ब्याक इन ऍक्शन!!! लगे रहो अन्याबाप्पू ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments

ज्याला जायचये ,तो आहे ना गाडीत!"-इती ड्रायव्हर

chipatakhdumdum
Fri, 04/10/2009 - 22:28 नवीन
ड्रायव्हर पुण्याचा हाये ना भाउ......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

मस्त लेख

मराठमोळा
Fri, 04/10/2009 - 20:45 नवीन
पुढचा भाग येऊ द्या लवकर (पण तिकडच्या जेवणाबद्दल काही लिहु नका हो.. ;) ) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

अन्याभाव,

पिवळा डांबिस
Fri, 04/10/2009 - 21:41 नवीन
अन्याभाव, नी हाव!! :) मस्त सुरुवात आहे, अजून येऊद्या!!!
  • Log in or register to post comments

कॅथे

मीनल
Fri, 04/10/2009 - 22:05 नवीन
हा रूट कॅथे एअरवेज चा आहे.बरोबर? एकूण ८-९ तास विमान प्रवास + वेटींग पिरेड. बर आहे तस.पण सलग झोप होत नाही. तूला एक जाणवल असेल की ईंडिया टू हाँगकाँग हे विमान इन्फिरिअर होते आणि पुढील तुलनेत आरामदायी. हाँगकाँग सारख दुसर बिमानतळ नाही. ह्युज आहे. शिवाय सर्व बजून निळा समुद्र. त्यातल्या त्या पांढ-या बोटी.क्लास दृश्य दिसते. अजून लिही. खूप आठवणी येताहेत. मीनल.
  • Log in or register to post comments

काय गंमत

मदनबाण
Sat, 04/11/2009 - 03:44 नवीन
काय गंमत असते नाही.दरवाज्याच्या पलीकडे सारे माझे आप्त,नातेवाईक्,माझी लोकं आहेत.आणी दरवाज्याच्या इकडे मी एकटाच आहे,एका वेगळ्या विश्वात.इथही खुप लोकं आहेत्,पण माझ्यासाठी फक्त लोकं आहेत.कुणीच आपलं नाही. परफेक्ट असचं वाटत... :) अन्या लिव बाबा लवकर लवकर. मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

दीड तासाने

रेवती
Sat, 04/11/2009 - 05:48 नवीन
दीड तासाने चायनाच्या गाँझौ नामक शहरात आमच आगमण झालं. मग पुढे .....? (ते क्रमश: मेलं वाईट्ट आहे.) रेवती
  • Log in or register to post comments

हेच म्हणते..

प्राजु
Sun, 04/12/2009 - 19:38 नवीन
पुढे काय झालं?? (आवांतर : या राजेंनी सगळ्यांना क्रमशः चा संसर्गजन्य रोग दिला आहे..) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सुंदर लेख

रामदास
Sat, 04/11/2009 - 07:37 नवीन
क्रमशाची लागण वाईट.
  • Log in or register to post comments

सहमत. क्रमश

दशानन
Sat, 04/11/2009 - 12:54 नवीन
सहमत. क्रमशः सारखे सारखे नको वाटते ;) जरा लवकर लिही रे अन्या ! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

बिगी बिगी लिव्हा

अभिरत भिरभि-या
Sat, 04/11/2009 - 10:26 नवीन
वाचतोय .. पुढचं बिगी बिगी लिव्हा
  • Log in or register to post comments

काय गंमत

पर्नल नेने मराठे
Sat, 04/11/2009 - 13:46 नवीन
काय गंमत असते नाही.दरवाज्याच्या पलीकडे सारे माझे आप्त,नातेवाईक्,माझी लोकं आहेत.आणी दरवाज्याच्या इकडे मी एकटाच आहे,एका वेगळ्या विश्वात.इथही खुप लोकं आहेत्,पण माझ्यासाठी फक्त लोकं आहेत.कुणीच आपलं नाही. मी हि अनुभवलय हे............:) चुचु
  • Log in or register to post comments

जरा त्याची

टारझन
Sat, 04/11/2009 - 14:19 नवीन
जरा त्याची डझन भर चित्र चिटकवा ना कर्नल ... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

तारझन आय

पर्नल नेने मराठे
Sat, 04/11/2009 - 15:03 नवीन
तारझन आय आम सिरिअस..:| चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

अनिलभाऊ जोरात!

सर्वसाक्षी
Sat, 04/11/2009 - 14:16 नवीन
वर्षभराच्या समग्र हकिकती येउद्यात हो! मे महिन्यात भेटु की, कुठे नि कसे ते ठरवु. (नाहीतर थेट बाईयुन विमानतळावरच ये, येताना मस्त मामि बांधुन आणतो तुझ्यासाठी)
  • Log in or register to post comments

आम्हीसुद्धा येतोय बरं का?

घासू
Sat, 04/11/2009 - 15:40 नवीन
काय भाऊ, कसं चाललयं चीनला? आमची ही फॉरेनची पहिली वेळ नाही, पण चीन मात्र प्रथमच. मी आधीच दुबईला असल्यामुळे पॅकींगसाठी मदत करायला सुद्धा कोणीही नाही. मी सुद्धा "कॅन्टॉन फेअर"च्या निमीत्ताने १५ दिवसांसाठी तिकडे येणार आहे १३ एप्रिलला, तर तुमचा काही अनुभव असेल तर सांगा जेणेकरून आम्हीही आधीच तयारी करु. बाकी तुमचा अनुभव छान आहे. मीही असाच भेदरलो होतो पहिल्यांनदा. घासू
  • Log in or register to post comments

भारी हो,

बिपिन कार्यकर्ते
Sat, 04/11/2009 - 16:33 नवीन
भारी हो, मिष्टर हुले!!! पुढचे भाग लवकर टाका.
"कुठे निघाले हुले साहेब?" "गाँझौ चायना!!" -मी.
मला वाटलं की, त्या इमिग्रेशनवाल्याने तुला धरून हाणला की काय त्या नंतर, अपशब्द वापरल्याबद्दल... ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

धन्यु फ्रेंड्स !!

अनिल हटेला
Sun, 04/12/2009 - 14:14 नवीन
>>>आजुबाजुला हवाईसुंदर्‍या असताना अन्या भाउला झोप लागली, 'ये बात कुच हजम नही हुई.' --> गलतीसे गलती हो जाता है भाई !! ;-) >>>ड्रायव्हर पुण्याचा हाये ना भाउ...... --> चालायचंच !! >>>(पण तिकडच्या जेवणाबद्दल काही लिहु नका हो.. ) --> जशी आज्ञा सायबा !! :-D >>>हाँगकाँग सारख दुसर बिमानतळ नाही. ह्युज आहे --> सहमत !! >>>शिवाय सर्व बजून निळा समुद्र. त्यातल्या त्या पांढ-या बोटी.क्लास दृश्य दिसते. --> खरच एकदम सुंदर दॄष्य ,मला तर खुप आवडलेलं विमानतळ.दोन तास नुसता भटकत होतो इकडुन तीकडे आणी तीकडुन इकडे!! :-) >>>(ते क्रमश: मेलं वाईट्ट आहे.) >>>क्रमशाची लागण वाईट. >>>क्रमशः सारखे सारखे नको वाटते -->एकदम सहमत .पण सवय लावली कुणी? ;-) >>>वर्षभराच्या समग्र हकिकती येउद्यात हो! --> नक्कीच प्रयत्न करीन. :-) >>>काय भाऊ, कसं चाललयं चीनला? --> फुलटू मौजा ही मौजा !!! :-D >>>मला वाटलं की, त्या इमिग्रेशनवाल्याने तुला धरून हाणला की काय त्या नंतर, अपशब्द वापरल्याबद्दल... -->=)) =)) बिपीनदा ,तुम्ही धन्य आहात राव !! पूढचा भाग लिहतोचये,पण टंकायचा जाम वैताग आलाये.लवकरात लवकर टाकतो !! पून्हा एकदा दोस्तहो धन्यवाद !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

छान आहे !! :)

केदार_जपान
Tue, 04/14/2009 - 06:19 नवीन
मस्त लेख आहे अनिल भाउ....कॅथे पॅसेफिक चा अनुभव कसा होता? मी करणार आहे प्रवास कॅथेने या मंथ एंड ला.... कसे आहे मग चायना ?.. लवकर येउदे पुढचा लेख... ------------- केदार जोशी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

मस्त...

स्वाती दिनेश
Sun, 04/12/2009 - 17:34 नवीन
१ला भाग मस्त झाला आहे, पुढचा भाग टंकायचा कंटाळा करू नको रे ,लवकर लिव, वाट बघताहेत सगळे. स्वाती
  • Log in or register to post comments

+१

अभिज्ञ
Sun, 04/12/2009 - 18:06 नवीन
हेच म्हणतो. पुढचा भाग लवकर येउ द्यात. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

मस्त ......

सुधीर कांदळकर
Sun, 04/12/2009 - 19:12 नवीन
झकास. मजा आली. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

हटेलाभाई आनदेव!

चतुरंग
Tue, 04/14/2009 - 06:46 नवीन
लईच्च्च छान लिवलं आहेस. पुढचा भाग लगेच टाकला नाहीस तर बेडकाचे सूप पिण्याची शिक्षा दिली जाईल! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

सह्ही..

शितल
Wed, 04/15/2009 - 18:51 नवीन
मस्त लिहिले आहे.. मला ही टार्‍या ने पहिला त्याचे प्रवास वर्णन केले होते त्याची आठवण आली. :)
  • Log in or register to post comments

>> "ज्याला जायचये ,तो आहे ना गाडीत!"-इती ड्रायव्हर.

संदीप चित्रे
गुरुवार, 04/16/2009 - 06:27 नवीन
ड्रायवर भौ पुण्याचेच असले पाहिजेत. च्यायला अनिल पण गंमतच असते हे चायना ट्रीप म्हणजे... आपले लोक पैलेछूट विश्वास ठेवतच नाहीत की माणूस कामानिमित्त चायनालाही जातो :) बर्‍याच वर्षांपूर्वी मी छोट्या दौर्‍यावर तियानजिनला गेलो होतो तेव्हा मित्र विश्वास ठेवायला तयार नव्हते.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा