✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चक्कर कथा (अंतिम)

स
संदीप चित्रे यांनी
Fri, 04/10/2009 - 07:32  ·  लेख
लेख

Book traversal links for चक्कर कथा (अंतिम)

  • ‹ चक्कर कथा
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4878 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

बापरे!!

प्राजु
Fri, 04/10/2009 - 07:55 नवीन
बिचारे होम डेपोवाले.. त्यांना वाटलं असेल या ख्रिस आणि संदीप शिवाय आपल्याला दुसरं कोणी गिर्‍हाईकच नाहीये. खरंच ... चकरा मारता मारता तुलाही चक्कर यायला लागली असेल. आता मला वाटतं पुढचे ६ महिने तरी होमडेपो मध्ये जाऊ नकोस. उगाच तिथल्या लोकांना भलतीच शंका यायची. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

चांगला प्लंबर भेटला

धनंजय
Fri, 04/10/2009 - 09:46 नवीन
नाव सुवर्णाक्षरात पत्त्यांचा वहीत लिहून ठेवा. (चांगला मेकॅनिक, प्लंबर, मच्छीवाला,... एकदा मिळाले की सोडायचे नसतात!) सहानुभूतीयुक्त मजा आली अनुभव वाचून.
  • Log in or register to post comments

सही आहे किस्सा!

अनिल हटेला
Fri, 04/10/2009 - 09:48 नवीन
>>’शिंगरू मेलं हेलपाट्याने’ =)) >>>सहानुभूतीयुक्त मजा आली अनुभव वाचून. मलाही !! :-D बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

चला तर

मदनबाण
Fri, 04/10/2009 - 09:58 नवीन
चला तर एकदाचा कमोड फिट झाला तर !!! मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

+१

परिकथेतील राजकुमार
Fri, 04/10/2009 - 10:55 नवीन
सहमत. गंगेत घोडे न्हायले एकदाचे ;) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

पर्‍या, येड्या....

धमाल मुलगा
Fri, 04/10/2009 - 12:18 नवीन
>>गंगेत घोडे न्हायले गंगेत? घोडे?? न्हायले??? =)) =)) =)) अरे, कमोड बसवला ना त्यांनी????? संदीपदा, धन्य आहेस रे बाबा! बाकी, पु.लं. म्हणतात तसं आपल्याच आयुष्यात हे असले 'जलशृंखला योग' वगैरे येतात हे बरीक खरंच हां. नशीबानं चांगला हँडीमन मिळाला तुला. हाच अनुभव इकडं आला असता तर???? "घेतानाच नीट बघुन घेता येत नाय काय? आमी काय साला ते कमोड घरी बनवते काय? घाटी साले!!" असं नाहीतर काऊंटरवरच्या खडूस म्हातार्‍यानं हातातल्या छडीनं भिंतीवरच्या बोर्डावर एकदोनदा टक्टक केलं असतं (एकदम बादशाहीत आल्यासारखं वाटलं नै???).... "एकदा विकलेला माल कोणत्याही सबबीवर बदलुन दिला जाणार नाही, कृपया सहकार्य करावे. - आज्ञेवरुन." बाकी, बेसीन-कमोड बसवायला मुहुर्त पाहिला नव्हतास ना? आणि नविन घेतल्यावर त्यापुढे नारळही फोडला नव्हतास ना? मग असंच होणार. पुढच्या वेळी लिंबू-मिरच्या पण ओवाळून मगच ट्रंकमधून बॉक्स खाली उतरव बरं का! ;) एक तो साधा प्लंबिंगचा अनुभव तो काय, पण काय फर्मास खुलवून लिहिलाय. हे असं कित्येकांना अनुभवायला येत असेल, पण इतकी साधी घटना अशी जबरा खुलवुन लिहिणं वगैरे आमच्या आवाक्यातच नाय बॉ :) मजा आली वाचायला!!! ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

बाप रे......

जयवी
Fri, 04/10/2009 - 14:07 नवीन
बाप रे...... हे सगळं वाचूनच गरगरायला लागलं :) आता मात्र तुम्हा लोकांना त्या कमोडवर बसून पूर्ण समाधान मिळत असणार .......हे मात्र नक्की ;)
  • Log in or register to post comments

चक्कर कसली

श्रावण मोडक
Fri, 04/10/2009 - 14:39 नवीन
चकरा(वून) टाकणारी कहाणी ही तर!!!
  • Log in or register to post comments

कसं नशीब

भडकमकर मास्तर
Fri, 04/10/2009 - 16:27 नवीन
कसं नशीब असतं.. कमोडच्या हेलपाट्यांच्या नादात ’आर. डी. – गुलजार’ या बेफाट दुकलीवर आधारित कार्यक्रम गमवावा लागतो... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हे हे हे!!

चतुरंग
Fri, 04/10/2009 - 16:34 नवीन
'होम डेपो' नाव सार्थ केलंस की दुकानाचं! ;) मस्तच खुलवलं आहेस! :) प्लंबर खरंच नेकीचा मिळाला तुला, त्यानं हात झटकले असतेन तर काही खरं नव्हतं तुझं! (पुढचे काही महिने त्याने कोणाकडेही कमोड बसवायचे काम केले नसेल! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

"कमोडकरी" मस्त जमली आहे...

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 04/10/2009 - 16:46 नवीन
प्लंबर खरंच नेकीचा मिळाला तुला, त्यानं हात झटकले असतेन तर काही खरं नव्हतं आपल !! हेच म्हणतो... सुहास " जाली॑द॑र जलालाबादी प॑खे मड॑ळ" च्या सर्व सदस्या॑ना शुभेच्छा ..
  • Log in or register to post comments

हुश्श्य.. क

शितल
Fri, 04/10/2009 - 17:01 नवीन
हुश्श्य.. कमोड घरी बसला एकदाचा.. :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद

संदीप चित्रे
Fri, 04/10/2009 - 17:14 नवीन
आतापर्यंतच्या सर्व प्रतिक्रियांसाठी धन्स :) आता पुन्हा कधी घरी काही काम निघालं तर ख्रिस माझा फोनच उचलणार नाही बहुतेक !
  • Log in or register to post comments

विचार करुन सा॑ग

अबोल
Fri, 04/10/2009 - 19:29 नवीन
स॑दिप, जर कमोड बसला नसता तर आलेल टे॑शन (....)कसे दुर करायचे याचा विचार त्या एवढ्या हेलपाट्यांच्या नादात केला होतात कि नव्हतात तेवढे लिहायचे विसरलास बघ.
  • Log in or register to post comments

हुश्य!!!

पिवळा डांबिस
Fri, 04/10/2009 - 21:59 नवीन
शेवटी कमोड बसला तर!!! (च्यायला, कधीपासून घाईची लागल्येय आणि याचा कमोडच बसेना!!:)) बाकी संदीपराव, 'वॅक्स रिंग' बरोबर नीट बसवली ना? नाहीतर काही दिवसांनी पिवळं पाणी लीक व्हायला लागायचं टॉयलेटमध्ये!!!:)) आपला (शुभ बोल रे नार्‍या पंथी), पिडां
  • Log in or register to post comments

वाचतानाही

रेवती
Sat, 04/11/2009 - 05:32 नवीन
वाचतानाही दमछाक झाली बाबा! पुन्हा म्हणून असे अनुभव तुझ्या वाट्याला येऊ नयेत, नाहीतर तू ते लिहिणार आणि आम्हाला वाचायला लावून दमवणार.;) (हलके घेतलेच पाहिजेस, नाहीतर....) रेवती
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा