सुशिक्षित अडाणी की अशिक्षित तारतम्य....
लहानपणी एक कथा वाचली होती.
एका गावात चार हुषार विद्यार्थी रहात असतात.पुढील शिक्षण घेण्यासाठी, ते एका गुरू कडे जायचे ठरवतात.हाताशी, एखादा स्वयंपाकी असावा, म्हणून ते गावातीलच एका माणसाला बरोबर घेतात.
चौघेही विद्यार्थी, गुरूकडून शिक्षण पुर्ण करून गावी येत असतात, बरोबर स्वयंपाकी असतोच.
वाटेत, त्यांना एका प्राण्याची हाडे मिळतात. प्रत्येकाला आपापले ज्ञान दाखवायची हुक्की येते.
पहिला विद्यार्थी, त्या हाडांपासून, सांगाडा तयार करतो.
दुसरा विद्यार्थी, त्यात मांस आणि रक्तवाहिन्या तयार करतो.
तिसरा विद्यार्थी, त्या सांगाड्यावर कातडे तयार करतो.
चौथा विद्यार्थी म्हणतो, आता मी ह्याला जिवंत करतो.
तितक्यात, स्वयंपाकी म्हणतो की, अरे बाबांनो, तुम्ही ज्याला जिवंत करत आहात तो, ड्रॅगन आहे. त्यामुळे, ह्याला जिवंत करू नका.
पण, इतर चौघेही म्हणतात की, आम्ही ह्याला तयार केले आहे, हा आमचेच ऐकणार. तू घाबरू नकोस.
स्वयंपाकी म्हणतो की, मी आधी झाडावर चढतो, मग तुम्ही ह्याला जिवंत करा.
स्वयंपाकी झाडावर चढल्यानंतर, चौथा विद्यार्थी त्या ड्रॅगनमध्ये जीव ओततो.
ड्रॅगन जिवंत होतो आणि चौघांनाही खाऊन टाकतो.
----‐---------
कळत नकळत आपणही, कधीकधी, ह्या चौथ्या विद्यार्थ्या सारखे वागतो. विशेषतः मतदान करतांना.
घराणेशाही, ही अशीच तयार होत असते. घराणेशाहीची वाटचाल, जुलमी राजवटीकडेच होत असते. स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी लादलेली आणीबाणी, हे ह्याचे एक उदाहरण आहे.
माझा घराणेशाहीला विरोधच आहे.
वर्गीकरण
माझाही.
In reply to माझाही. by अमरेंद्र बाहुबली
एखाद्या शाळेच्या
In reply to एखाद्या शाळेच्या by श्रीगुरुजी
@श्रिगुरूजी - तितकाच फरक का??
In reply to @श्रिगुरूजी - तितकाच फरक का?? by अमरेंद्र बाहुबली
माझा मुद्दाच समजलेला दिसत
In reply to माझाही. by अमरेंद्र बाहुबली
अरेच्चा...
In reply to माझाही. by अमरेंद्र बाहुबली
तिकडे ग्रामपंचायत निवडणुकीत
In reply to तिकडे ग्रामपंचायत निवडणुकीत by प्रसाद_१९८२
अहो. घराणेशाही फक्त काॅग्रेस,
In reply to माझाही. by अमरेंद्र बाहुबली
सुशिक्षित अडाणी की अशिक्षित तारतम्य
अरे मुविकाका नक्की काय चाललेय
In reply to अरे मुविकाका नक्की काय चाललेय by कानडाऊ योगेशु
तिन्ही विषय वेगवेगळे आहेत
पण तो प्रभाव टिकत नाही
In reply to पण तो प्रभाव टिकत नाही by Rajesh188
व्वा.. क्या बात हैं!
In reply to व्वा.. क्या बात हैं! by चिगो
*मुलगा/ मुलगी
मुवीकाकांचे सततचे आघाडी सरकार
In reply to मुवीकाकांचे सततचे आघाडी सरकार by अमरेंद्र बाहुबली
ह्या सरकारने उत्तम काम केले तर
ड्रॅगन
In reply to ड्रॅगन by शा वि कु
सहमत आहे.
न्या. धनंजय चंद्रचूड किंवा
In reply to न्या. धनंजय चंद्रचूड किंवा by सुबोध खरे
सहमत आहे
In reply to न्या. धनंजय चंद्रचूड किंवा by सुबोध खरे
देशात आता हे पण घडू लागले आहे जे पूर्वी कधीच घडले नव्हते
In reply to देशात आता हे पण घडू लागले आहे जे पूर्वी कधीच घडले नव्हते by Rajesh188
कायप्पावर येणाऱ्या अफवांवर
In reply to कायप्पावर येणाऱ्या अफवांवर by श्रीगुरुजी
कोणाला सांगताय गुरुजी..
सर्जन च्या मुलाला बापाच्या
In reply to सर्जन च्या मुलाला बापाच्या by सुबोध खरे
तीच गोष्ट
In reply to सर्जन च्या मुलाला बापाच्या by सुबोध खरे
छान
In reply to छान by काळे मांजर
ते सोडा ....
In reply to छान by काळे मांजर
सहमत आहे
In reply to सहमत आहे by Rajesh188
नेहरूंची कृपा आहे ....
In reply to छान by काळे मांजर
आयसीआयसीआय बँकेने सुद्धा दोन
In reply to आयसीआयसीआय बँकेने सुद्धा दोन by श्रीगुरुजी
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to छान by काळे मांजर
पेमेंट वर डिग्री न मिळवता
In reply to पेमेंट वर डिग्री न मिळवता by सुबोध खरे
भारी उत्तर
राजकारणची एखादी अशी डिग्री आहे का ?
In reply to राजकारणची एखादी अशी डिग्री आहे का ? by रांचो
विचार करण्या लायक प्रतिसाद आहे.
मुद्दा समजला , पण गोष्टीचा
In reply to मुद्दा समजला , पण गोष्टीचा by मराठी_माणूस
एखादा कतृत्ववान मनुष्य,
राहुल गांधी यांच्या नंतर कोणी
In reply to राहुल गांधी यांच्या नंतर कोणी by चौथा कोनाडा
राहुल गांधी यांनी देशासाठी
In reply to राहुल गांधी यांच्या नंतर कोणी by चौथा कोनाडा
ओ सायेब
In reply to ओ सायेब by स्वलिखित
स्वलिखित
In reply to स्वलिखित by उपयोजक
दत्तात्रय गोत्र
...
In reply to ... by काळे मांजर
तुझ्या त्या धनगराला आणि
In reply to तुझ्या त्या धनगराला आणि by श्रीगुरुजी
त्यांना कॉलेज ची गरज नाही.
दात पडक्या सिंहाला इतकी गरज