देवीला बळी
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
महाबलीपुरम येथील पल्लवाकालीन गुहेमध्ये कोट्रावै ह्या देवीचं एक शिल्प आहे. हे दुर्गेचं तमिळ रुप मानलं जातं. कधी ती विष्णुदुर्गा स्वरुपात दिसते , म्हणजे ती विष्णुची बहिण म्हणुन विष्णूची आयुधे तिच्याकडे असतात आणि ह्या स्वरुपात ती रेड्याच्या डोक्यावर ती उभी असते. तर कधी तीच्या सोबत सिंह असतो तर कधी काळवीट.
महाबलीपूरमच्या शिल्पात आपण तिच्याभोवती वरच्या बाजुला सिंह आणि काळवीट पहातो. आणि मग लक्ष जातं तिच्या पायशी असलेल्या दोन व्यक्तींकडे. ते दोघे जे विधी पार पाडत आहेत त्यांची नावे आहेत अरिकंडम आणि नवकंडम. (कंडम पेक्षा खंडंम जास्त सोयिस्कर वाटते मला पण तमिळ उच्चारण जसा आहे तसच लिहिलं आहे). अरीकंडम म्हणजे स्वतःचं मस्तक कापून देवीला अर्पण करायचं आणि नवकंडम म्हणजे म्हणजे आपल्या शरीराचे नऊ अवयव कापून देवीला अर्पण करयाचे.
कोट्रावै ही युद्धाची देवता आहे. युद्धाला जाण्यापूर्वी जेंव्हा देवीची पूजा केली जाई तेव्हा युध्दाच्या उन्मादात आपल्या राज्याला विजय मिळावा म्हणुन सैनिक स्वत:चा बळी देत देवीला. लक्षात घ्यायची महत्वाची गोष्ट ही की हा विधी स्वेच्छेनच केला जाई आणि स्वत:च करावा लागे म्हणजे स्वतःच आपलं मस्तक कापायचं किंवा नऊ अवयव कापयाचे. असे आत्मसमर्पण करनार्या सैनिकांच्या कुटुंबाची जबाबदारी राज्य घेत असे. हा पर्याय सैनिकांशिवाय कैदी किंवा मृत्युदंडाची शिक्षा झालेले गुन्हेगार ह्यांनाही प्रायश्चित्त करण्यासाठि उपलब्ध असे.
इतर बळींच्या तुलनेत हा दोन कारणांसाठी श्रेष्ठ वाटतो. सर्वात विषेश म्हणजे इथे स्वतःच्या इच्छापूर्ती किंवा स्वार्थेसाठी बळी दिला जातं नाही आणि दुसरी म्हणजे बळी म्हणुन निष्पाप मुक्या प्राण्याचा किंवा दुसर्या व्यक्तीचा जीव घेतला जात नाही.
प्राचीन मंदिरांमध्ये आपणास जवळ्पास सर्व प्रकारच्या परंपरां दर्शवनारी शिल्पे दिसतात. पशुबळीचं द्रुश्य असलेलं शिल्प माझ्या तरी पहाण्यात आलं नाही. कुणाकडे तसा फोटो असेल तर जरूर प्रतीसादामध्ये टाका. पशुबळीची परंपरा कुठे वा कशी सुरु झाली ह्याची काहि माहिती असेल तर जरुन कळवा. खुप वर्षापूर्वी तुळजापुरला भेट दिली होती तेव्हा तिथे पूजार्यांनी सांगितलेलं पुसटस आठवतय कि तिथे जो बळी दिला जातो तो देवीसाठी नसतो, तो महिषासुरासाठी असतो.
असो आपण आत कोट्रावैची इतर शिल्पे पाहु. तशी ही देवता प्रामुख्याने पल्लवा आणि चोला मंदिरांमध्ये दिसते.
तंजावरच्या बृहदेश्वर मंदिरातील शिल्प.
इथे ती विष्णुदुर्गा स्वरुपात दिसते.
गंगैकोंडाचोळापुरम
इथे ती अष्टभुजा स्वरुपात सिंहासोबत आहे.
दारसुरम येथिल नितांत सुंदर मुर्ती
एक क्लोज अप
चंदन आणि कुंकु वापरुन किती साधा पन सुंदर शृगार केलाय ना? तिच्या डोळ्यातली करुणा पाहुन वाटत नाही कि स्वतःच्या स्वार्थासाठी दिलेल्या एखाद्या निष्पाप मुक्या प्राण्याच्या बळीने ती प्रसन्न होत असेल.
कोट्रावै संबधीत जास्ती माहिती जाणुन घेण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ पाहु शकता
https://www.youtube.com/watch?v=gaPOsaIN6J8&feature=youtu.be

प्रतिक्रिया
छान माहिती
धन्यवाद -_/\_
कोणताही देव, देवता कधीच
कदाचित हत्या करताना मनात
देवीला बळी ?
चला गुरवाला सुबुद्धी जशी दिली
चला गुरवाला सुबुद्धी जशी दिली
तुमचा अनुभव ऐकुन आनंद झाला.
>>> एक मुका प्राणी
सुरेख लेखन आणि उत्तम माहिती.
धन्यवाद, खुप सुंदर माहिती
हा वर्षातुन किती वेळेस केला
माहितीबद्दल खुप धन्यवाद. :)
विरगळ कुठे आहे
त्याचं स्थान नक्की माहीत मला
अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं
ह्या सुभाषिताची आठवण करुन
हा श्लोक जास्त पुरातन नसावा.
अश्वं नैव- अश्व नाही. पण
राजाची पत्नी व मृत घोडा
मस्त माहिती आणि फोटो.
धन्यवाद __/\__
पशुबळीची परंपरा कुठे वा कशी
सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद.
>>> कधीतरी ती संपावी अशी
माझ्यामते ह्या श्लोकांचा अर्थ
नाही तत्कालीन वैदिक
छान फोटो
धन्यवाद __/\__
लेखाचा शेवटचा परिच्छेद आणि
लेखाचा शेवटचा परिच्छेद आणि
वनस्पतीचं अर्पण ही हिंसा नव्हे ....
ह्या माहितीबद्दल धन्यवाद __/\
नवीन माहिती कळली.
धन्यवाद__/\__