डिसेंबर २०२० सुरू झाल्याने नवा धागा काढला आहे.
या महिन्यात रंजक घडामोडी अपेक्षित आहेत.
कॉरोना लस जगाला कुठं घेऊन जाते, बायदन कसे सुरुवात करतात, पाक चीनची भूमिका, आणि इकडे योगी आदित्य नाथ बॉलिवूड मधल्या गुंतवणुकीला किती प्रमाणात आकर्षित करतात, भारत उरलेल्या क्रिकेट मालिकेत जरा सन्मान मिळेल असे खेळतो का, विधान परिषद नियुक्त्या, शिक्षक मतदारसंघ निवडणूका, शेतकरी आंदोलन आणि आरक्षण. कित्येक मुद्दे चर्चेत असतीलच. मग मिपाकर मागे कसे राहतील?
मात्र चर्चा करताना त्रयस्थपणे, वैयक्तिक हल्ले ना करता केली जावी अशी किमान अपेक्षा आपल्या सगळ्यांची असते.
तर चर्चा सुरू राहिलीच पाहिजे....!
वाचने
65084
प्रतिक्रिया
210
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत राजेश जी.
In reply to दुर्दैव आहे भारताचे by Rajesh188
आता
हैद्राबाद निवडणुकीत
हैदराबाद पालिका निवडणुकीचे निकाल
हैद्राबाद मध्ये BJP ला मिळालेलं यश
हैदराबद मध्ये ध्रुवीकरण
In reply to हैद्राबाद मध्ये BJP ला मिळालेलं यश by Rajesh188
ओवेसी चे काहीच नुकसान झले नाही
In reply to हैदराबद मध्ये ध्रुवीकरण by कपिलमुनी
Trs ह्या पक्षात असंतोष असावा
In reply to हैद्राबाद मध्ये BJP ला मिळालेलं यश by Rajesh188
माज तर स्पष्ट मत आहे
लगे रहो
In reply to माज तर स्पष्ट मत आहे by Rajesh188
आंध्र प्रदेश चे तुकडे करणारा
In reply to माज तर स्पष्ट मत आहे by Rajesh188
1. राज्याचे विभाजन करणे हा
In reply to माज तर स्पष्ट मत आहे by Rajesh188
हास्यास्पद ! राज्याचे विभाजन
In reply to माज तर स्पष्ट मत आहे by Rajesh188
भाषेवर आधारित राज्य का निर्माण केली असतील.
In reply to हास्यास्पद ! राज्याचे विभाजन by साहना
काही गोष्टी आपल्या आजू बाजूला घडत असतात
In reply to हास्यास्पद ! राज्याचे विभाजन by साहना
आंध्र प्रदेश ची राजधानी
भाषेवर आधारित राज्य का
राज्यकारभार मातृभाषेत चालतो
In reply to भाषेवर आधारित राज्य का by सुबोध खरे
विदर्भाला भाषिक मागणीवरच
In reply to राज्यकारभार मातृभाषेत चालतो by Rajesh188
बिहार, मध्यप्रदेश आणि
In reply to विदर्भाला भाषिक मागणीवरच by आनन्दा
आकाराने लहान राज्य चांगली प्रगती करतात
In reply to बिहार, मध्यप्रदेश आणि by आनन्दा
राज्यकारभार मातृभाषेत चालतो
In reply to भाषेवर आधारित राज्य का by सुबोध खरे
तेलंगणाची
In reply to राज्यकारभार मातृभाषेत चालतो by Rajesh188
सहमत आहे!!!!
In reply to तेलंगणाची by माईसाहेब कुरसूंदीकर
प्रश्न सर्व सुटले का तेलंगणा निर्मिती होवून.
In reply to तेलंगणाची by माईसाहेब कुरसूंदीकर
अरे
In reply to प्रश्न सर्व सुटले का तेलंगणा निर्मिती होवून. by Rajesh188
नेहरू ह्यांचे युरोप प्रेम
In reply to भाषेवर आधारित राज्य का by सुबोध खरे
पंडित नेहरूंचा भाषावार प्रांत
In reply to नेहरू ह्यांचे युरोप प्रेम by साहना
खरे आहे
In reply to पंडित नेहरूंचा भाषावार प्रांत by सुबोध खरे
निर्लेखन आढावा
महिंद्रा
सामान्यांना काय फायदा?
In reply to महिंद्रा by माईसाहेब कुरसूंदीकर
माई साहेब
राजेशा
In reply to माई साहेब by Rajesh188
हम्म्म.
In reply to राजेशा by माईसाहेब कुरसूंदीकर
पवारांचा वाढदिवस आला..
रजनीकांत
गांधी
प्रताप सरनाईकंच्या घरी 'पाकिस्तानी क्रेडिट कार्ड'?
हम्म
In reply to प्रताप सरनाईकंच्या घरी 'पाकिस्तानी क्रेडिट कार्ड'? by गामा पैलवान
https://www.loksatta.com/pune
हम्म
In reply to https://www.loksatta.com/pune by मराठी_माणूस
चालायचंच!
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
चालायचंच!
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
माई
In reply to चालायचंच! by खेडूत
करीमा बलोचचा संशयास्पद मृत्यू आणि जस्टीन ट्राडू
नवे लघुग्रह उजेडांत
शेतकरी
चर्चा झाली पाहिजे.
मुळात या आंदोलनाला पंजाब व
In reply to चर्चा झाली पाहिजे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुढे या...
In reply to मुळात या आंदोलनाला पंजाब व by श्रीगुरुजी
तिढा वगैरे काहीही शिल्लक नाही
In reply to पुढे या... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Ok
In reply to तिढा वगैरे काहीही शिल्लक नाही by श्रीगुरुजी
गुलाटी
In reply to Ok by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विरोध कशाला ? माईशी मन की बात.
In reply to गुलाटी by माईसाहेब कुरसूंदीकर
पण शेतक-यांना सर्वात मोठी
In reply to विरोध कशाला ? माईशी मन की बात. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मोठया कंपन्यांची आर्थिक ताकद
In reply to पण शेतक-यांना सर्वात मोठी by श्रीगुरुजी
स्पर्धा
In reply to मोठया कंपन्यांची आर्थिक ताकद by आग्या१९९०
दावा नसेल परंतू कृती तशी वाटत
कॉन्ट्रॅक्ट शेती हा वादाचा विषय आहे
आघाडी व स्पष्ट बहुमतातली सरकारे
In reply to कॉन्ट्रॅक्ट शेती हा वादाचा विषय आहे by Rajesh188
सहमत..
In reply to कॉन्ट्रॅक्ट शेती हा वादाचा विषय आहे by Rajesh188
या आंदोलक शेतकर्यांनी डावे
खरंय....
In reply to या आंदोलक शेतकर्यांनी डावे by खेडूत
.
In reply to या आंदोलक शेतकर्यांनी डावे by खेडूत
मोदी सरकार वर लोकांचा विश्वास नाही
उद्या चर्चा.
हे 'तथाकथित' शेतकरी पंजाबमधे
तथाकथित
In reply to हे 'तथाकथित' शेतकरी पंजाबमधे by प्रसाद_१९८२
शेतकऱ्यांची बाजु