भारताबाहेरील पदव्युत्तर शिक्षण : अमेरिका / जर्मनी
नमस्कार मंडळी ,
चिरंजीवांचे बी ई मेक्यानिकल चे हे शेवटचे वर्ष !
कुणीतरी म्हंट्ल्य ..... टू बी(ई) ऑर नोट टू बी(ई) इज नॉट अ क्वेश्चन बट व्हाट इज आफ्तर बीई इज द क्वेश्चन !
आता त्याने पुढे काय करावे हा प्रश्न सगळ्या घरादाराला आहे ! ( त्याला तो तितकासा नाही हा माझा एक आडिशनल छळ आहे !)
तो बापाइतकाच हुषार असल्याने क्याम्पस मध्ये काही होइल्से वाटत नाही तेव्हा पुढे काहीतरी शिकणेआले. त्यातील अमेरिकेत जाऊन एम एस करणे राजमार्ग!
मध्यमवर्गी सरळमार्गी बापाप्रमाणे त्याचा शिक्षणाला उपेगी पडेल म्हणून मी एक फ्लाट घेऊन बसलो आहे त्याची किमत आता इतकी घसर्ली आहे की त्या पैश्यात फक्त विमानाचे तिकिट येईल ! त्यामुळे त्याने जाऊ नये असे वाटत होते तेव्हड्यात ह्ल्ली वाट्टेल तेवढी कर्जे मिळतात असे विटूकाकूचे एक लांबची बहीण म्हणाली , विटूकाकूच्या आशा आता पल्लवीत झाल्यात पुन्हा !
पण हल्ली ट्रम्प असल्याने तिकडे आता जाऊ नये असाही एक मतप्रवाह आहे. त्यामुळे जर्मनीची एक टूम निघाली आहे. हापिसातले म्हणतात आता अमेरिकेला नको .. जर्मनीला पाठव .. तिकडे शिक्श्ण फुकट असते म्हणे ! .....( म्हणजे नादारी की काय ? पण ती सरसकट असते का ... साडे तीन टक्केवाले वगळून ? )
तर इथे खूप जाणकार मंड्ळी आहेत , त्यांना विचारावे म्ह्णून धागा काढला आहे !
१. एम एस करावे का ?
२. अमेरिकेत / जर्मनीत की अन्यत्र ?
३. की सरळ भारतातच एम बी ए करावे ?
४. १-२ वर्षाचा मिळेल तो अनुभव घेऊन मग एम एस अथवा एम बी ए चा विचार करावा ?
५. सध्या काहीच करु नये ... जे जे होईल ते पहावे ? मग त्याचे त्यालाच कळेल ?
असा सगळा मत मतांचा गल्बला आहे ... !
याद्या
12606
प्रतिक्रिया
26
वर्गीकरण
मिसळपाव
काही माहिती
सध्याच्या परिस्थितीत जर्मनी
पदव्युत्तर शिक्शण
परदेशात शिक्षणासाठी जाणे हा
जर्मनीबद्दल - https://www
तुमच्या मुलाला काय करायचे आहे ते महत्वाचे
माझ्या मते practical आणि मस्त प्रतिसाद
In reply to तुमच्या मुलाला काय करायचे आहे ते महत्वाचे by नेत्रेश
मुलाचा विचार काय आहे?
बाहेर जाण्यापेक्षा बिट्स
इतर सामाजिक शास्त्रांबद्दल माहिती आहे का
आभार
जुना लेख वर आला आहे.
In reply to आभार by विटेकर
आभार
एमेसचा खर्च अमेरिकेत सध्या
आठव्या वर्षी मुलाच्या
मुंबई मधे ह्या बद्दल माहीती
ही माहीती अर्थशास्त्रात पी.एच
In reply to मुंबई मधे ह्या बद्दल माहीती by मराठी_माणूस
पुण्यात डेक्कन जिमखाना भागात
In reply to ही माहीती अर्थशास्त्रात पी.एच by मराठी_माणूस
शिष्यवृत्ती
माझे मत
सध्या सर्वच क्षेत्रात संगणक
खरेतर बी. ई मुले जे काम करतात
तुमच्या असहमतीशी सहमत
In reply to खरेतर बी. ई मुले जे काम करतात by जिन्क्स
माझा मुलगा सिव्हिल इंजिनियर
छान!
In reply to माझा मुलगा सिव्हिल इंजिनियर by सुबोध खरे
चांगली चर्चा....