अस्मादिक एका सहकारी गृहनिर्माण संस्थेत अध्यक्ष आहेत. आमच्याकडे संस्थेत ‘सहकार’ फक्त नावातच आहे. तस बघाल तर हि करोना पूर्व काळात सुरु झालेली गोष्ट आहे. सगळ्या सहकारी गृहनिर्माण संस्थेत ज्याप्रमाणे वीज वापर नोंदणी करता कर्मचारी येतात त्याप्रमाणे आमच्या संस्थेत देखील वीज कंपन्या त्यांचे कर्मचारी दर महिन्याला पाठवतात. मार्च २०२० मधील गोष्ट आहे, वीज कंपनीने नवीन नियुक्त्यांवर पाठवलेल्या कर्मचार्यांनी संस्थेच्या कार्यकारिणीला कळवले कि, तुमच्या संस्थेत मीटर पेक्षा DP जास्त आहेत, तरी तपासणी करून घ्या. त्या प्रमाणे आम्ही तपासणी केली असता असे आढळले कि एका सदस्याचा मीटरच गायब आहे. त्या सदस्याला याबाबत विचारले असता त्याने आपल्या काखा वर करून आपल्याला याबाबत काहीच माहित नाही असा आव आणला. सदर प्रकरण वीज चोरीचे आहे आणि हा एक दखलपात्र फौजदारी गुन्हा आहे याची जाणीव सदर सदस्याला करून दिल्यावर त्याने हा विषय एका महिन्यात निस्तरतो असे सांगीतले. संस्थेच्या कार्यकारिणीने याबाबत त्याला लेखी पत्र देऊन आपली बाजू मांडण्यास सांगितले.
नंतर करोना आला, लॉक-डाऊन आले, त्यामुळे संस्थेच्या कार्यकारिणीतील काही कनवाळू सदस्यांच्या आग्रही विनंतीमुळे सदर सदस्याला Time – Please दिला. मग मार्च पासून अगदी आज पर्यंत सदर सदस्य सुखनैव फुकट विजेचा उपभोग घेत आहे. त्याने सगळीकडे उत्तम setting लावली आहे. त्यामुळे वीज कर्मचारी वापराची नोंदणी करताना त्याचा DP बंद करतात आणि थोड्याच वेळात त्याची वीज पूर्ववत होते. आम्ही वीज कंपनीला याबाबत तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी आम्हाला पोलिसात जायला सांगीतले. बर गंमत अशी कि कंपनीकडून जे काही आहे ते तोंडी आहे लेखी काहीच नाही, वर वीज नोंदणी कर्मचारी आम्हालाच सांगतात कि उद्या इथे आग लागली तर आम्ही अध्यक्ष आणि सचिवांना पोलिसांच्या ताब्यात देऊ.
आणि या सगळ्यात सदर सदस्य दोन Air Conditioner, Heater आणि Microwave मुक्तहस्ते वापरत आहे. काळाला अस सोकावताना बघून उगाच Frustration वाढत. अस काही आहे का, ज्याने साप तर मरेल आणि लाठी पण वाचेल.
PS
संस्थेच्या कार्यकारिणीतील काही कनवाळू सदस्य संस्थेचा सार्वजनिक परिसर आपल्या वडलांचा असल्यासारखा वापरतात. सदर सदस्य कनवाळू असून संस्थेच्या कार्यकारिणीत असल्याने त्यांचे अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी काय करता येईल??
वर्गीकरण
वाचने
22581
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझ्या माहितीनुसार आणि समजुतीनुसार
१. घरगुती (एकेका फ्लॅटला) वीज
मित्रत्वाचा सल्ला द्यायचा
हे पटल
In reply to मित्रत्वाचा सल्ला द्यायचा by कानडाऊ योगेशु
या बाबतीत तुमच्याशी दोन अथवा
Yes. वर कानडाऊ योगेश यांनी
Documentation आहेच
In reply to Yes. वर कानडाऊ योगेश यांनी by बाप्पू
चोरी थांबू शकेल
मार्च २०२० मधील गोष्ट आहे,
कोणते शहर ?
मुंबई
In reply to कोणते शहर ? by मराठी_माणूस
सदस्य दोन Air Conditioner,
आपण मध्यम वर्गिय शु. मा.
In reply to सदस्य दोन Air Conditioner, by सनईचौघडा
खर आहे ..
In reply to आपण मध्यम वर्गिय शु. मा. by सुबोध खरे
ऊर्जा विभागाचे १००% खाजगी
In reply to सदस्य दोन Air Conditioner, by सनईचौघडा
खर आहे .. नाहीतरी आता ..
In reply to ऊर्जा विभागाचे १००% खाजगी by साहना
खाजगीकरण म्हणजे लुबाडणूक..
In reply to ऊर्जा विभागाचे १००% खाजगी by साहना
अहो वीज वापर हाच मुळी चंगळवाद
In reply to खाजगीकरण म्हणजे लुबाडणूक.. by बाप्पू
मीटरच नाही
In reply to सदस्य दोन Air Conditioner, by सनईचौघडा
काहीतरी गफलत होते आहे.
In reply to मीटरच नाही by शेर भाई
आमच्याकडून एक Sorry घ्या!!
In reply to काहीतरी गफलत होते आहे. by सनईचौघडा
चालतंय.
तयार आहेत
In reply to चालतंय. by कंजूस
- कॉमन एरिया ची जबाबदारी
In reply to तयार आहेत by शेर भाई
साधी सोपी गोष्ट म्हणजे
आम्ही म्हाडा निवासी
In reply to साधी सोपी गोष्ट म्हणजे by कंजूस
बऱ्याचदा सभासद
नवीन मापन
नाही.
In reply to नवीन मापन by शेर भाई
स्वानुभव सान्गतो .. आमच्या
एक दिवस सोसायटी तली लाईट बंद
In reply to स्वानुभव सान्गतो .. आमच्या by रामदास२९
त्याच्या मनाला यातना होतील
In reply to एक दिवस सोसायटी तली लाईट बंद by पिनाक
मुंबई मध्ये
सर्व संबंधित लोकांना पैसे
In reply to मुंबई मध्ये by Rajesh188
ळॉळ
In reply to सर्व संबंधित लोकांना पैसे by कानडाऊ योगेशु
रिलायन्स नाही अदानी
In reply to मुंबई मध्ये by Rajesh188
मुंबई मध्ये
नवीन वस्त्या,झोपडपट्ट्या
Infection झाल आहे
In reply to नवीन वस्त्या,झोपडपट्ट्या by Rajesh188
एकुण हे लांब चालणारे प्रकरण
In reply to Infection झाल आहे by शेर भाई
ज्याच्या कडे सत्ता आहे तो
In reply to नवीन वस्त्या,झोपडपट्ट्या by Rajesh188
त्या साठी वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतात
काहीच होत नाही
In reply to त्या साठी वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतात by Rajesh188
आकडा
ती व्यक्ती च्या जागी तो
थोडंसं अवांतर...
In reply to ती व्यक्ती च्या जागी तो by कानडाऊ योगेशु
हा विषयच नाही
निनावी तक्रारी करत राहणे
जो पर्यंत आपल्याला काही
In reply to निनावी तक्रारी करत राहणे by Rajesh188
ट्विटर
मीटर कुणाच्या नावावर?