वीज चोरी
वीज नोंदणी कर्मचारी आम्हालाच सांगतात कि उद्या इथे आग लागली तर आम्ही अध्यक्ष आणि सचिवांना पोलिसांच्या ताब्यात देऊ.ही नुसतीच दमदाटी आहे, त्यात काही दम नाही, घाबरू नका. हवे तर लेखी मागा, नाहीतर त्यांच्यासोबत त्यांच्या परवानगीने संपूर्ण संभाषणाचा सेल्फी व्हिडीओ करा.
त्यांचे अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी काय करता येईल??पंधरा दिवसांची नोटीस देऊन, रहिवाश्यांना विश्वासात घेऊन सोसाइटीच्या खर्चाने अनधिकृत बांधकाम पाडून टाका. मग नोटीस देऊन त्या सदस्यांकडून पाडकामाचा खर्च वसूल करा. मिपाकर बंधू म्हणून एक सल्ला - सोसाइटीच्या किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक कामात, स्वतःला सुरक्षित ठेवून काम करावे नाहीतर हुतात्मा होण्याची तयारी ठेवावी. - (सोसाइटीचा एकमेव सेक्रेटरी) वामन देशमुख
१. घरगुती (एकेका फ्लॅटला) वीज पुरवठ्याच्या बाबतीत, उपभोक्ता आणि वीज कंपनी हे थेट व्यवहार करतात, सोसाइटीचा काही संबंध नाही.माझ्यामते हे बरोबर आहे. तुम्ही सरळ वीज महामंडळाला लेखी तक्रार / अर्ज दया कि अमुक अमुक व्यक्ती आमच्या सोसायटी मध्ये विना मिटर वीज वापरत असून त्यावर ऍक्शन घ्या. तसेच हे देखील नमूद करा कि त्यामुळे आग अथवा काही जीवितहानी होण्याची शक्यता आहे असे काही झाल्यास सोसायटी जबाबदार नाही. याचसोबत सोसायटी कमिटी ने त्या व्यक्तीस पाठवलेल्या सर्व लेखी नोटिसांची प्रत अटॅच करा. आणि हे क्लिअर करा कि आमच्या सोसायटी मध्ये आम्ही अशा नियमबाह्य आणि बेकायदेशीर घटना होणे आम्ही कटाक्षाने टाळत असतो त्यामुळे अमुक अमुक यांस आम्ही बर्याच वेळेला तोंडी व लेखी समज दिली आहे. सदरच्या सर्व नोटिसा अटॅच करा. तसेच या कॉपीची एक प्रत जवळच्या पोलिस ठाण्यात देखील देऊन ठेवा, कारण तेच दया कि - अश्या प्रकारामुळे आग लागून आर्थिक किंवा जीवितहानी होण्याची शक्यता. बाकी वीजचोरी हा कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे पोलिस या प्रकराची दाखल घेतील but इन केस काहीच नाही झाले तरी तुम्ही सोसायटी अध्यक्ष किंवा मेंबर्स म्हणून सर्व गोष्टी try केल्या आहेत आणि त्याचे पुरावे तुमच्याकडे असतील. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचे काही कारण नाही. सर्व गोष्टी लेखी स्वरूपात करा. प्रत्येक अर्जावर सर्व सोसायटी कमिटी मेंबर्स ची नावे आणि सही घ्या. (हे महत्वाचे आहे, कारण लोकं नंतर पलटी खातात. त्यामुळे लेखी पुरावा असू दया ) आणि दाखल केलेल्या प्रत्येक अर्जाची पोहोच पावती घ्या-( हे मस्ट आहे ) बाकी जाणकार व्यक्ती ( सोसायटी अध्यक्ष किंवा मेंबर्स ) अजुन सांगतीलच.
In reply to मित्रत्वाचा सल्ला द्यायचा by कानडाऊ योगेशु
In reply to Yes. वर कानडाऊ योगेश यांनी by बाप्पू
मार्च २०२० मधील गोष्ट आहे, वीज कंपनीने नवीन नियुक्त्यांवर पाठवलेल्या कर्मचार्यांनी संस्थेच्या कार्यकारिणीला कळवले कि, तुमच्या संस्थेत मीटर पेक्षा DP जास्त आहेत, तरी तपासणी करून घ्या. त्या प्रमाणे आम्ही तपासणी केली असता असे आढळले कि एका सदस्याचा मीटरच गायब आहे.जर हे लिखित असेल अथवा सरकारी प्रक्रियेचा भाग असेल तर व्यवस्थित ऑडिट वगैरे करुन वीजकंपनीलाच ऑफिशियली कळवा. ह्याने चेंडु वीज कंपनीच्या क्षेत्रात पडेल. आणि पुढची जबाबदारी वीजकंपनीचीच असेल.पुढेही काही समस्या उद्भवली तर ही कागदोपत्रे उपयोगी पडतील.पण इथेही सामोपचारच मार्ग अवलंबणे उत्तम ठरेल. पण इथेही खबरदारी घेणे उत्तम ठरेल. डोंबिवलीत काही वर्षांपूर्वी एक घटना घडली होती. असेच काही जागरुक सोसायटी सदस्यांनी सरकारने द्यावयाच्या असलेल्या पण मिळत नसलेल्या सोयींबाबत तक्रार केली तेव्हा तत्सम विभागाने सोसायटीचा सर्व कच्छचिट्टा काढला व त्यात असे आढळले कि इमारत अनिधिकृत(/नियमांत ब्सत नाही) आहे. तेव्हा ती इमारत कमीत कमी दिवसांची नोटीस देऊन लगोलग पाडली होती. सरकारी व्यवस्था एरवी कासवासारखी सुस्त असते पण वेळ येताच सश्यासारखी पळायला लागते.(संदर्भ :उखाड दिया)
In reply to कोणते शहर ? by मराठी_माणूस
In reply to सदस्य दोन Air Conditioner, by सनईचौघडा
In reply to आपण मध्यम वर्गिय शु. मा. by सुबोध खरे
In reply to सदस्य दोन Air Conditioner, by सनईचौघडा
In reply to ऊर्जा विभागाचे १००% खाजगी by साहना
In reply to ऊर्जा विभागाचे १००% खाजगी by साहना
In reply to खाजगीकरण म्हणजे लुबाडणूक.. by बाप्पू
In reply to सदस्य दोन Air Conditioner, by सनईचौघडा
In reply to मीटरच नाही by शेर भाई
In reply to काहीतरी गफलत होते आहे. by सनईचौघडा
In reply to चालतंय. by कंजूस
In reply to तयार आहेत by शेर भाई
In reply to साधी सोपी गोष्ट म्हणजे by कंजूस
In reply to नवीन मापन by शेर भाई
In reply to स्वानुभव सान्गतो .. आमच्या by रामदास२९
In reply to एक दिवस सोसायटी तली लाईट बंद by पिनाक
In reply to मुंबई मध्ये by Rajesh188
सर्व संबंधित लोकांना पैसे दिल्या शिवाय ह्या गोष्टी शक्य नसतात.खरे आहे.पण हा खर्च नेहेमीच्या वीजबिलापेक्षा कमी कसा असु शकतो हा हिशोब लागत नाही. म्हणजे मीटर वापरुन व त्यात गडबड करुन वीजबिल कमी दाखवणे एकवेळ समजु शकतो पण चक्क मीटरच गायब करणे हे माझ्या आकलना पलिकडचे आहे कारण हा अतिशय गंभीर गुन्हा आहे ज्यात वीजकर्मचारी व ग्राहक(?) दोन्हीही फसु शकतात.
In reply to सर्व संबंधित लोकांना पैसे by कानडाऊ योगेशु
In reply to मुंबई मध्ये by Rajesh188
In reply to नवीन वस्त्या,झोपडपट्ट्या by Rajesh188
In reply to Infection झाल आहे by शेर भाई
In reply to नवीन वस्त्या,झोपडपट्ट्या by Rajesh188
In reply to त्या साठी वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतात by Rajesh188
In reply to ती व्यक्ती च्या जागी तो by कानडाऊ योगेशु
In reply to निनावी तक्रारी करत राहणे by Rajesh188
जो पर्यंत आपल्याला काही नुकसान होत नाही तो पर्यंत बघत राहणे.मग आपल्याला जेंव्हा नुकसान होते तेंव्हा इतर बघत बसतात.
माझ्या माहितीनुसार आणि समजुतीनुसार