डिसेंबर २०२० सुरू झाल्याने नवा धागा काढला आहे.
या महिन्यात रंजक घडामोडी अपेक्षित आहेत.
कॉरोना लस जगाला कुठं घेऊन जाते, बायदन कसे सुरुवात करतात, पाक चीनची भूमिका, आणि इकडे योगी आदित्य नाथ बॉलिवूड मधल्या गुंतवणुकीला किती प्रमाणात आकर्षित करतात, भारत उरलेल्या क्रिकेट मालिकेत जरा सन्मान मिळेल असे खेळतो का, विधान परिषद नियुक्त्या, शिक्षक मतदारसंघ निवडणूका, शेतकरी आंदोलन आणि आरक्षण. कित्येक मुद्दे चर्चेत असतीलच. मग मिपाकर मागे कसे राहतील?
मात्र चर्चा करताना त्रयस्थपणे, वैयक्तिक हल्ले ना करता केली जावी अशी किमान अपेक्षा आपल्या सगळ्यांची असते.
तर चर्चा सुरू राहिलीच पाहिजे....!
वाचने
65360
प्रतिक्रिया
210
मिसळपाव
प्रतिक्रिया
डिसेंबर २०२० सुरू झाल्याने
अभिनंदन
In reply to डिसेंबर २०२० सुरू झाल्याने by मराठी_माणूस
हम्म
असं कसं असं कसं...
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
>मात्र चर्चा करताना
वा
अजुनही सुंदर दिसते हो !
In reply to वा by माईसाहेब कुरसूंदीकर
चाळीशीनंतर
In reply to अजुनही सुंदर दिसते हो ! by धर्मराजमुटके
असेच म्हणतो.
In reply to अजुनही सुंदर दिसते हो ! by धर्मराजमुटके
खोबरं
In reply to वा by माईसाहेब कुरसूंदीकर
खोबरं झालं देखील?
In reply to खोबरं by उपयोजक
कॅनडाला चिंता शेतकरी आंदोलनाची
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो
In reply to कॅनडाला चिंता शेतकरी आंदोलनाची by राजेंद्र मेहेंदळे
व्होट बँक महत्वाची
देव दिवाळी आणि शेतकरी आंदोलन
लोकनियुक्त पदावर असताना
In reply to देव दिवाळी आणि शेतकरी आंदोलन by कपिलमुनी
आंदोलकांची तोडफोड आणि
In reply to देव दिवाळी आणि शेतकरी आंदोलन by कपिलमुनी
नारे
In reply to देव दिवाळी आणि शेतकरी आंदोलन by कपिलमुनी
आपले पूज्य युग पुरुष
In reply to देव दिवाळी आणि शेतकरी आंदोलन by कपिलमुनी
सहमत.
In reply to देव दिवाळी आणि शेतकरी आंदोलन by कपिलमुनी
आजचा लोकसत्ताचा अग्रलेख
In reply to देव दिवाळी आणि शेतकरी आंदोलन by कपिलमुनी
बातमी महत्वाची आहे...
In reply to आजचा लोकसत्ताचा अग्रलेख by राजेंद्र मेहेंदळे
देशात जी आंदोलने चालू आहेत ,
In reply to देव दिवाळी आणि शेतकरी आंदोलन by कपिलमुनी
देशात जी आंदोलने चालू आहेत , प्रश्न आहेत ते सोडवावे.-- मोदी-शहाना शेतकरी आंदोलन कसे हाताळायचे याचे अजिबात ज्ञान नाही. काय तर म्हणे शेतकर्यांशी चर्चा करुन प्रश्न सोडवू. याशिवाय या दोघांनी पोलीसांना बळाचा वापर करायचा नाही असा देखील आदेश दिलाय. हॅट याला आंदोलन हाताळणे म्हणतात ? खरे तर शेतकरी आंदोलन कसे हाताळायचे याचे ज्ञान, मोदी-शहांनी शरद पवारांकडून शिकायला पाहीजे, मावळ मधे कसे हाताळले होते शेतकरी आंदोलन, पोलीसांमार्फत डायरेक्ट गोळीबार करुन, शेतकर्यांना थेट ढगात पाठवून शरद पवारांनी त्यांच्याबरोबर न्याय केला होता. याला म्हणतात किसान आंदोलन हाताळणेकाल...
In reply to देव दिवाळी आणि शेतकरी आंदोलन by कपिलमुनी
अहाहा !
In reply to काल... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एकाद्या धर्मस्थानाला भेट देणे
In reply to अहाहा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे सर
In reply to अहाहा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नौटंकीचा महानायक.
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
दर्शनाचा आणि नौटंकीचा अर्थ
In reply to नौटंकीचा महानायक. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दर्शनाचा आणि नौटंकीचा अर्थ शोधायचा झाल्यास मोदीसेठ एका थंडीच्या सकाळी उठून दिल्लीच्या गुरुद्वारेत दर्शनाला का गेलेत ? ते दर महिन्याला नियमित जातात का ? दर डिसेंबरात जातात का ?-- यालाच अंधद्वेश म्हणतात. प्रतिसाद लिहियाच्या आधी निदान माहिती तरी घ्यायची की पंतप्रधान मोदींनी नेमके त्याच दिवशी रकाबगंज गुरुद्वार्याला भेट का दिली होती ती. कारण त्या दिवशी गुरु तेगबहादूर यांचा शहिद दिन होता. आणि तुमच्या माहितीसाठी त्यांनी गेल्या डिसेंबर मधे देखील इथे जाऊन दर्शन घेतले होते.ढोंग
In reply to नौटंकीचा महानायक. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहाहा !
In reply to अहाहा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जागतिक लेवलवर नेत्यांची
In reply to अहाहा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर,
In reply to अहाहा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
https://www.news18.com/news
पहिली पण अशी आंदोलन होत होती
का नाही ठरवले?
In reply to पहिली पण अशी आंदोलन होत होती by Rajesh188
का नाही ठरवले?
In reply to पहिली पण अशी आंदोलन होत होती by Rajesh188
कसे
In reply to का नाही ठरवले? by सॅगी
बरोबर
In reply to कसे by महेंद्रसिंग साथी
फेकूचंद
In reply to बरोबर by सॅगी
करतील की
In reply to फेकूचंद by कपिलमुनी
बाकी
In reply to फेकूचंद by कपिलमुनी
+१
In reply to बाकी by सॅगी
करायचं आहेच. आधी लीगल
In reply to फेकूचंद by कपिलमुनी
करदात्यांच्या पैश्यावर गब्बर
APMC
In reply to करदात्यांच्या पैश्यावर गब्बर by साहना
शेवटी टीप लिहिलीत हे बरे
In reply to करदात्यांच्या पैश्यावर गब्बर by साहना
पुरस्कार वापसी
शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करणार होते त्याचे काय झाले
व्हाट्सअप वरून साभार हे
In reply to शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करणार होते त्याचे काय झाले by Rajesh188
@Rajesh188
In reply to शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करणार होते त्याचे काय झाले by Rajesh188
अरे देवा...!
In reply to शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करणार होते त्याचे काय झाले by Rajesh188
विकास फुकट येतोय का?
In reply to अरे देवा...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
https://www.facebook.com
शेतकरी फक्त पंजाब आणि
बरं ते एक
बकि चलुदे फल्तुच्य वक्यवरुन चलुदेत बस..........
प्रकाश आमटे यांची पुतणी - डॉ.
शीतल आमटेंच्या सासुबाई
In reply to प्रकाश आमटे यांची पुतणी - डॉ. by बाप्पू
ही लिंक
In reply to शीतल आमटेंच्या सासुबाई by उपयोजक
दुवा उघडंत नाहीये म्हणून ....
In reply to ही लिंक by उपयोजक
आमटे कुटुंबीय त्यांच्या
खरच ऐकावे ते नवलच!!
In reply to आमटे कुटुंबीय त्यांच्या by डीप डाईव्हर
निरो मोदी
हे सगळं ऑटोमेटिक होतं की
In reply to निरो मोदी by कपिलमुनी
हे सगळं ऑटोमेटिक होतं की
In reply to हे सगळं ऑटोमेटिक होतं की by महेंद्रसिंग साथी
पंजाब
हमीभाव्/ए पी एम सी जाणार नाही
In reply to पंजाब by माईसाहेब कुरसूंदीकर
Apmc
In reply to हमीभाव्/ए पी एम सी जाणार नाही by कपिलमुनी
बिहार
In reply to पंजाब by माईसाहेब कुरसूंदीकर
नक्की कोणता?
In reply to बिहार by शा वि कु
दु आयडी,
In reply to नक्की कोणता? by महेंद्रसिंग साथी
नक्की प्रॉब्लेम काय आहे?
In reply to पंजाब by माईसाहेब कुरसूंदीकर
हमीभाव गेला तर चांगलेच आहे.
In reply to पंजाब by माईसाहेब कुरसूंदीकर
पूर्ण कायदा काय आहे ह्याची पूर्ण माहिती नसेल
कॉर्पोरेट शेती करण्यास सरकार
In reply to पूर्ण कायदा काय आहे ह्याची पूर्ण माहिती नसेल by Rajesh188
+१
In reply to पूर्ण कायदा काय आहे ह्याची पूर्ण माहिती नसेल by Rajesh188
मोदी चा इतिहास बघितला तर
In reply to पूर्ण कायदा काय आहे ह्याची पूर्ण माहिती नसेल by Rajesh188
विश्वास ठेवण्यास बिलकुल पात्र नसलेला पंतप्रधान
कांद्याच्या बाबतीत आताच
हम्म
आय थॉट हि वॉज इमोर्टल
९८ वर्षे!
In reply to आय थॉट हि वॉज इमोर्टल by महासंग्राम
MDH
In reply to आय थॉट हि वॉज इमोर्टल by महासंग्राम
म्हणजे
In reply to MDH by Rajesh188
प्रश्न योग्य आहे माई.
In reply to म्हणजे by माईसाहेब कुरसूंदीकर
हो
In reply to प्रश्न योग्य आहे माई. by विजुभाऊ
योग्य
In reply to हो by सॅगी
कंपाऊंडर
In reply to योग्य by माईसाहेब कुरसूंदीकर
हॉस्पिटल चे मालक कोण आहेत
In reply to कंपाऊंडर by महेंद्रसिंग साथी
ठीक आहे
In reply to हॉस्पिटल चे मालक कोण आहेत by Rajesh188
तुमचे शिक्षण काय?? तुम्ही
In reply to हॉस्पिटल चे मालक कोण आहेत by Rajesh188
बापू
In reply to तुमचे शिक्षण काय?? तुम्ही by बाप्पू
हो
In reply to कंपाऊंडर by महेंद्रसिंग साथी
माई साहेब
In reply to म्हणजे by माईसाहेब कुरसूंदीकर
शेती विषयक कायदा
संदर्भ
In reply to शेती विषयक कायदा by Rajesh188
वस्तुस्थीती ही आहे की पंजाब
In reply to संदर्भ by महेंद्रसिंग साथी
काय पोरखेळ आहे?
In reply to वस्तुस्थीती ही आहे की पंजाब by माईसाहेब कुरसूंदीकर
भाव कोण ठरवणार?
In reply to काय पोरखेळ आहे? by महेंद्रसिंग साथी
म्हणूनच
In reply to भाव कोण ठरवणार? by विजुभाऊ
1) एपीएमसी च्या बाहेर शेती
In reply to शेती विषयक कायदा by Rajesh188
Msp म्हणजे काय ते पाहिले समजून घ्या
परस्परविरोधी दावे
In reply to Msp म्हणजे काय ते पाहिले समजून घ्या by Rajesh188
मुक्त अर्थव्यवस्थेची फळे काय
१००% सहमत !
In reply to मुक्त अर्थव्यवस्थेची फळे काय by वगिश
वागिश ही समस्या इतकी साधी
पण
In reply to वागिश ही समस्या इतकी साधी by विजुभाऊ
खाजगी कंपन्यांनी शेतीमाल विकत
खरे साहेब
शेतकरी हा असा एकमेव घटक आहे
In reply to खरे साहेब by Rajesh188
आधार आहे ना
In reply to शेतकरी हा असा एकमेव घटक आहे by आनन्दा
कारण शेतकरी असंघटित आणि गरीब
In reply to आधार आहे ना by Rajesh188
कधी बाहेर जावून मार्केट मध्ये
In reply to आधार आहे ना by Rajesh188
श्रीगुरुजी पुन्हा लिहिते झालेत
In reply to कधी बाहेर जावून मार्केट मध्ये by श्रीगुरुजी
सहमत नाही
In reply to खरे साहेब by Rajesh188
कॉन्ट्रॅक्ट farming
कॉन्ट्रॅक्ट farming
In reply to कॉन्ट्रॅक्ट farming by Rajesh188
बाप्पू बाकी मुद्द्यांशी सहमत
In reply to कॉन्ट्रॅक्ट farming by बाप्पू
बापू
बापू
अशी अट घातली आहे ना. सरकार नी...
In reply to बापू by Rajesh188
एक मिपाकर गंगाधर मुटेजी हे
मिपाकर गंगाधर मुटेजी हे
In reply to एक मिपाकर गंगाधर मुटेजी हे by खेडूत
???
In reply to मिपाकर गंगाधर मुटेजी हे by बाप्पू
बाप्पू गल्ली चुकली :)
In reply to मिपाकर गंगाधर मुटेजी हे by बाप्पू
अर्रर्रर्र. माफ करा मी
In reply to बाप्पू गल्ली चुकली :) by आनन्दा
बापू
In reply to अर्रर्रर्र. माफ करा मी by बाप्पू
एक कमालीची सकारात्मक बातमी!:
ग्रेट
In reply to एक कमालीची सकारात्मक बातमी!: by खेडूत
अभिमानास्पद!
In reply to एक कमालीची सकारात्मक बातमी!: by खेडूत
संबंधित शिक्षकांचे अभिनंदन.
In reply to एक कमालीची सकारात्मक बातमी!: by खेडूत
QR कोडेड पुस्तक हे नक्की काय
In reply to एक कमालीची सकारात्मक बातमी!: by खेडूत
QR कोडेड पुस्तक
In reply to QR कोडेड पुस्तक हे नक्की काय by साहना
QR कोडेड पुस्तक
In reply to QR कोडेड पुस्तक by pspotdar
शिक्षक इकडचे आणि तिकडचे
दुर्दैव आहे भारताचे
सहमत..
In reply to दुर्दैव आहे भारताचे by Rajesh188
मी काल ही बातमी एबीपी माझा वर
In reply to दुर्दैव आहे भारताचे by Rajesh188
तुमचाच शब्द आहे ना,
In reply to दुर्दैव आहे भारताचे by Rajesh188
सहमत राजेश जी.
In reply to दुर्दैव आहे भारताचे by Rajesh188
आता
हैद्राबाद निवडणुकीत
हैदराबाद पालिका निवडणुकीचे निकाल
हैद्राबाद मध्ये BJP ला मिळालेलं यश
हैदराबद मध्ये ध्रुवीकरण
In reply to हैद्राबाद मध्ये BJP ला मिळालेलं यश by Rajesh188
ओवेसी चे काहीच नुकसान झले नाही
In reply to हैदराबद मध्ये ध्रुवीकरण by कपिलमुनी
Trs ह्या पक्षात असंतोष असावा
In reply to हैद्राबाद मध्ये BJP ला मिळालेलं यश by Rajesh188
माज तर स्पष्ट मत आहे
लगे रहो
In reply to माज तर स्पष्ट मत आहे by Rajesh188