सध्या या चर्चेला वाट फुटली आहे का हे माहीत नाही पण घटस्फोट हा शब्द आपल्या भाषेत कसा आला असावा
जर शंभर वर्षांपूर्वीची पुस्तके कदाचित वाचनात अली तरीसुद्धा घटस्फोटाची माहिती दिसत नाही
दिग्गज लेखकांच्या लेखनात बहुतेक याला काडीमोड असे नाव असावे
समाजशाश्त्री लोकांनी मुद्दामहून हा टाळला तर नसेल
पूर्वी न्याय दालनात याला काय म्हणाले असतील घटस्फोट का इतर दुसरा शब्द --
आपणास काय वाटते आणि इतिहास काय सांगतो
हा सामान्य विषय म्हणून पाहावे वैयत्तिक काहीही नाही
वर्गीकरण
वाचने
5882
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
विवाह विच्छेद
नित्यानंद मिश्र ह्यांच्या मते
रोचक चर्चा. वाचत आहे.
गुजरातीत सुद्दा काडी मोड प्रकारचा शब्द आहे.
मोल्सवर्थ शब्दकोशात
शिवाय लग्नाच्या वेळी मंगल कलश
In reply to मोल्सवर्थ शब्दकोशात by प्रचेतस
शिवाय लग्नाच्या वेळी मंगल कलश
In reply to मोल्सवर्थ शब्दकोशात by प्रचेतस
काडीमोड हा शब्द
हो
In reply to काडीमोड हा शब्द by धर्मराजमुटके
अंतयेष्टीमध्ये घटस्फोट म्हणून
हे लॅाजिकल वाटते आहे!
In reply to अंतयेष्टीमध्ये घटस्फोट म्हणून by आनन्दा
पुरुष विरुद्ध महिला असे का
> तर नवरोबाला पोटगी दिली जाईल
In reply to पुरुष विरुद्ध महिला असे का by शकु गोवेकर