Skip to main content

सामान्य

हा शब्द बोलीभाषेतुन आला काय

लेखक शकु गोवेकर यांनी मंगळवार, 20/10/2020 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या या चर्चेला वाट फुटली आहे का हे माहीत नाही पण घटस्फोट हा शब्द आपल्या भाषेत कसा आला असावा जर शंभर वर्षांपूर्वीची पुस्तके कदाचित वाचनात अली तरीसुद्धा घटस्फोटाची माहिती दिसत नाही दिग्गज लेखकांच्या लेखनात बहुतेक याला काडीमोड असे नाव असावे समाजशाश्त्री लोकांनी मुद्दामहून हा टाळला तर नसेल पूर्वी न्याय दालनात याला काय म्हणाले असतील घटस्फोट का इतर दुसरा शब्द -- आपणास काय वाटते आणि इतिहास काय सांगतो हा सामान्य विषय म्हणून पाहावे वैयत्तिक काहीही नाही