हा शब्द बोलीभाषेतुन आला काय
सध्या या चर्चेला वाट फुटली आहे का हे माहीत नाही पण घटस्फोट हा शब्द आपल्या भाषेत कसा आला असावा
जर शंभर वर्षांपूर्वीची पुस्तके कदाचित वाचनात अली तरीसुद्धा घटस्फोटाची माहिती दिसत नाही
दिग्गज लेखकांच्या लेखनात बहुतेक याला काडीमोड असे नाव असावे
समाजशाश्त्री लोकांनी मुद्दामहून हा टाळला तर नसेल
पूर्वी न्याय दालनात याला काय म्हणाले असतील घटस्फोट का इतर दुसरा शब्द --
आपणास काय वाटते आणि इतिहास काय सांगतो
हा सामान्य विषय म्हणून पाहावे वैयत्तिक काहीही नाही
वर्गीकरण
प्रतिक्रिया
विवाह विच्छेद
नित्यानंद मिश्र ह्यांच्या मते
रोचक चर्चा. वाचत आहे.
गुजरातीत सुद्दा काडी मोड प्रकारचा शब्द आहे.
मोल्सवर्थ शब्दकोशात
शिवाय लग्नाच्या वेळी मंगल कलश
शिवाय लग्नाच्या वेळी मंगल कलश
काडीमोड हा शब्द
हो
अंतयेष्टीमध्ये घटस्फोट म्हणून
हे लॅाजिकल वाटते आहे!
पुरुष विरुद्ध महिला असे का
> तर नवरोबाला पोटगी दिली जाईल