निनावी नगर — जागु, Tue, 04/07/2009 - 12:46 प्रतिक्रिया द्या 2360 वाचन 💬 प्रतिसाद (7) छान सँडी Tue, 04/07/2009 - 13:05 नवीन छान जमलीये! आवडली. -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते. मस्त रे ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 04/07/2009 - 17:55 नवीन येऊ दे, अजून ! मनातील नरेश_ Tue, 04/07/2009 - 18:03 नवीन मनातील भावना सुरेखपणे शब्दबद्ध केल्यात. एखादी गोष्ट आठवायला प्रथम ती विसरावी लागते ;) छान.. सूहास Tue, 04/07/2009 - 18:06 नवीन मानवतेची जात असावी समानतेची साथ असावी अवा॑तरः एखाद्या गावात गेल॑ की ह्याची जाणीव होते.. सुहास हम्म.. प्राजु Tue, 04/07/2009 - 21:02 नवीन मृगजळ म्हणतात ते हेच असावं. असो.. कविता खूप आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ रामराज्याची मराठमोळा Tue, 04/07/2009 - 21:31 नवीन रामराज्याची कविता आवडली. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!! अपेक्षित आदर्शवाद बेसनलाडू Tue, 04/07/2009 - 21:41 नवीन कविता आदर्शवादी, वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे रामराज्यनिदर्शक वाटावी अशी. (व्यवहारी)बेसनलाडू
छान सँडी Tue, 04/07/2009 - 13:05 नवीन छान जमलीये! आवडली. -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.
मनातील नरेश_ Tue, 04/07/2009 - 18:03 नवीन मनातील भावना सुरेखपणे शब्दबद्ध केल्यात. एखादी गोष्ट आठवायला प्रथम ती विसरावी लागते ;)
छान.. सूहास Tue, 04/07/2009 - 18:06 नवीन मानवतेची जात असावी समानतेची साथ असावी अवा॑तरः एखाद्या गावात गेल॑ की ह्याची जाणीव होते.. सुहास
हम्म.. प्राजु Tue, 04/07/2009 - 21:02 नवीन मृगजळ म्हणतात ते हेच असावं. असो.. कविता खूप आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
रामराज्याची मराठमोळा Tue, 04/07/2009 - 21:31 नवीन रामराज्याची कविता आवडली. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
अपेक्षित आदर्शवाद बेसनलाडू Tue, 04/07/2009 - 21:41 नवीन कविता आदर्शवादी, वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे रामराज्यनिदर्शक वाटावी अशी. (व्यवहारी)बेसनलाडू
छान
मस्त रे !
मनातील
छान..
हम्म..
रामराज्याची
अपेक्षित आदर्शवाद