Skip to main content

सुशांत सिंह राजपूत

लेखक मदनबाण यांनी सोमवार, 31/08/2020 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
ताज्या घडामोडी - ऑगस्ट - सप्टेंबर २०२० या धाग्यात सुचवल्या प्रमाणे केवळ सुशांतसाठीच वेगळा धागा काढला आहे. मी या एकमेव विषयावर जमेल तसे अपडेट्स देत राहीन, ज्यांना या विषयात रस असेल त्यांनी सुद्धा माहितीत भर टाकवी. वरती ज्या धाग्याचा संदर्भ दिला आहे त्याच्या शेवटच्या प्रतिसादात Imtiaz Khatri संबंधी व्हिडियो दिला आहे, आता अशी माहिती जालावर येत आहे की तो सीबीआय कस्टडीत गेला आहे.

वाचने 177674
प्रतिक्रिया 340

प्रतिक्रिया

मदनबाण,
काही भाग पुन्हा पुन्हा ऐकतो देखील. एक भाग तर जवळपास ५ तासाचा देखील आहे.
तुम्ही प्रचंड संयमी आहात. एकतर चलचित्र हा माहितीप्राप्तीचा अतिशय संथ प्रकार आहे. त्यामुळे वेळ बराच लागतो आणि इतका वेळ खर्ची घालून तुलनेने हाती फारशी माहिती लागंत नाही. मजकूर ज्या वेगाने वाचला जातो तो सर्वोच्च आहे. निदान माझ्यासाठी तरी. त्यामुळे माझ्यासाठी मजकूरवाचन ( = टेक्स्ट रीडिंग ) सर्वात आवडीचं. चलचित्राचा दुसरा एक तोटा म्हणजे संदर्भ देणं फारंच अवघड असतं. लेखी मजकुराचा जितक्या सुलभपणे अचूक संदर्भ देता येतो तसा साध्या १५ मिनिटांच्या चलचित्राचाही देता येत नाही. माझ्या मते चलचित्राचं मजकुरात रुपांतर करणारी आज्ञावली विकसित व्हायला हवी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चलचित्राचा दुसरा एक तोटा म्हणजे संदर्भ देणं फारंच अवघड असतं. लेखी मजकुराचा जितक्या सुलभपणे अचूक संदर्भ देता येतो तसा साध्या १५ मिनिटांच्या चलचित्राचाही देता येत नाही. अगदी योग्य मुद्धा आहे. माझ्या मते चलचित्राचं मजकुरात रुपांतर करणारी आज्ञावली विकसित व्हायला हवी. हो, फायनॅशिअल न्यूज पोर्टलवर अनेक वेळा पॉडकास्टचा ऑडियो आणि त्याखाली त्या ऑडियोची ट्रान्सक्रिप्ट दिलेली असते. ============================================================================== आता उज्वल त्रिवेदी आणि स्मिता पारेख याचे लाइव्ह कास्ट चालु आहे, रियाने आज सुशांतच्या बहिण्याच्या विरोधा केलेली एफआर आणि सुशांत सिंगच्या घरातील टेरेस वर केलेला गेलेला शोध तसेच सुशांतचा उरलेल्या व्हिसेरावर चर्चा चालु आहे. स्मिताला रेहाला आजतक वर मुलाखत देण्याचा आधी फोन केला होता आणि चॅनलवर ती जे बोलली त्याच्या अगदी विरुद्ध बोलणे स्मिता बरोबर केले होते. रिहा ही एक नंबर पाताळयंत्री स्त्री असावी अशी माझी खात्रीच पटत चालली आहे. स्मिता बरोबर केलेल्या संभाषाणात जर मी आत गेले तर सर्वांची नावे उघड करीन असे रिहा म्हणाली होती,असे स्मिता पारेखने मिडियात सांगितलेले आहे.यामुळेच बॉलिवूड मधील काही मंडळी आता रियाच्या समर्थनार्थ पुढे येत असावीत. तिच्या वडीलांनी केलेल्या वक्तव्या बद्धल देखील या व्हिडियोत चर्चा आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India’s use of secret guerrilla force SFF in Ladakh signals a larger design to contain China

तीला बळीची बकरी बनवल जात आहे असे दिसत आहे. Fau-G ची मुळ कल्पना सुशांतची होती का व ति कोणी चोरली ह्याचा सी बी आय ने शोध घेतला पाहीजे.

In reply to by गोंधळी

बिचारी ? अशी तिची प्रतिमा कुठल्याच बाजुने दिसत नाही ! तीला बळीची बकरी बनवल जात आहे असे दिसत आहे. ती एक प्यादे आहे आणि पडध्या मागे वेगळ्याच खेळी सुरु आहेत, या प्रकरणाचे खरे मूळ दिशा सालियानच्या मृत्यूशी निगडीत आहे, जसे जसे दिशा चे प्रकरण उलगडत जाइल तस तसे अनेक गोष्टींचा उलघडा होत जाइल. या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशातच राजकिय भुकंप होण्याची क्षमता नक्कीच दिसते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India’s use of secret guerrilla force SFF in Ladakh signals a larger design to contain China

In reply to by मदनबाण

या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशातच राजकिय भुकंप होण्याची क्षमता नक्कीच दिसते. तेच वाटते आहे. यात राजकारणच आहे. कारण आता तपास हा खुना संबंधी होत नसुन ड्र्ग्स संदर्भात होतो आहे.

In reply to by गोंधळी

तेच वाटते आहे. यात राजकारणच आहे. कारण आता तपास हा खुना संबंधी होत नसुन ड्र्ग्स संदर्भात होतो आहे. आपल्या देशात प्रत्येक गोष्टीत राजकारण होते तेव्हा ते या विषयात झाले नाही तर नवल वाटले असते. तपास अनेक अंगाने होत असुन ड्र्ग्स हे त्यातलेच एक. सुशांतला दिशा च्या मृत्यू बद्धल समजल्यावर त्याने गुगलवर तिच्या बाबतीत काही सर्च केला होता तसेच आपल्या वकिलाला देखील संपर्क केला होता. इंद्राणी मुखर्जीच्या वेळी जशी नात्यांची गुंतागुंत होती, तशी इथे बॉलिवूड, ड्र्ग्स्,नेपोटिझम्,सेक्स,पार्टी, कोड्स, करार इं आणि अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत. ============================================================================ पब जी डेव्हलप करायला साधारण २ वर्ष लागली होती, पब जी बॅन होताच फौ-जी लाँच होणे या योगायोगाची प्रोबॅबिलीटि किती ? एनकोअर ही हा गेम डेव्हलप करणारी कंपनी,यांच्या कर्मचारी वर्गाची संख्या बघितल्यास एआय बेस्ड गेम बनवण्याची यांची खरचं क्षमता होती का ?समीर भंगेरा शुशांत बरोबर गेमिंग रिलेटेड प्रोजेक्टवर काम करत होते यांचा जून १४ला कार अपघातात मृत्यू झाला ! समीर इंडिया गेम्स चे संस्थापक होते आणि विशाल गोंडल यात पार्टनर होते,यांनीच फौ-जी लाँच केला आहे. एनकोअर चे स्टेटमेंट :- https://twitter.com/nCore_games/status/1302846300262596608

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India-China Standoff LIVE Updates: No Shots Fired by Indian Troops Near Pangong Lake, Say Govt Sources After China's Claims


In reply to by मदनबाण

मदनबाणजी, आता तुमचे प्रतिसाद वाचणा-यांची संख्या नक्कीच वाढेल. तसेच तुमचा मुख्य मुद्दापण सगळ्यांपर्यंत पोहोचेल. त्यातले काही लिंका उघडून बघतीलही. धन्यवाद. _/\_

In reply to by मदनबाण

मदनबाण, समीन बंगेरा यांच्या अपघाताची बातमी गूगलवर कुठेच दिसंत नाही. काय गौडबंगाल आहे? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

समीन बंगेरा यांच्या अपघाताची बातमी गूगलवर कुठेच दिसंत नाही. काय गौडबंगाल आहे? मी चुकीच्या उच्चारणाने नाव लिहले असल्यामुळे कदाचित तुमच्या सर्च मध्ये माहिती आली नसावी. तसेच मी जेव्हा जालावर माहिती वाचली होती तेव्हा इंडिया गेम्स चे संस्थापक होते अश्या स्वरुपाची ती बातमी होती, जी आता मला सर्च करुन मिळत नाही. जी माहिती आता परत सर्च केल्यावर मिळाली त्यांचे दुवे खाली देत आहे :- Founders, VCs Recount Journey With Qyuki’s Samir Bangara Through Heartfelt Tributes Qyuki founder Samir Bangara dies in road accident Entrepreneur Samir Bangara dies in accident on Mum-Ahd highway Samir Bangara Entrepreneur Samir Bangara dies in car accident; Vishal Dadlani, Armaan Malik and others pay condolence Samir Bangara: Industry loses one of its best visionaries [ In 2005, Bangara joined Indiagames, a company involved in the seed funding round. He was the Chief Operating Officer (COO) of Indiagames. ] सुशांत आणि गेम कनेक्शन संबंधी बातमी :- EXCLUSIVE: Sushant Singh Rajput was designing a game and printer of his own; reveals a producer friend जाता जाता :- आत्ता पर्यंत सुशांत कोडिंग बद्धल ३ वेगवेगळे दावे जालावर समोर आले आहेत. १] कोव्हिड अ‍ॅप २] फ्लिपकार्ट अ‍ॅप ३] फौ-जी गेम याच बरोबर सुशांतच्या पोस्टमार्टम देखील २ वेळा समोर आल्या आहेत. १] रात्री २] सकाळी ८ वाजता. रेहाला आता अटक झाली आहे, तिला लगेच बेल मिळण्याची किती शक्यता आहे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India-China Standoff LIVE Updates: PLA Troops Tried to Close in on Indian Positions, Fired in the Air, Says India After China's Pangong Lake Claims

ती सीबीआय नी आज पर्यंत किती लोकांची चोकशी केली,किती पुरावे गोळा केले तर अजुन तरी त्या विषयी काहीच माहिती नाही. इथे येवून मुंबई दर्शन करत असावेत ती लोक तरी हिंदी मीडिया ला त्या विषयी प्रश्न विचारावे असे वाटत नाही. मध्येच कंगना सारख्या अयशस्वी actress च्या पदरा आड लपून फालतुगिरी चालू केली आहे . ती मूर्ख सारखी बडबड करून केस चे गांभीर्य कमी करत आहे. तो अर्णव आणि त्याची तमाशा पार्टी ड्रग घेवून च reporting करत असावेत अशी शंका कोणाला पण येईल. Ncb ची केंद्राची एजन्सी आहे तिचे ऑफिस मुंबई मध्ये आहे खास ड्रग साठीच तिची स्थापना झाली आहे जनतेच्या करातून ती संस्था पोसली जात आहे ती आता पर्यंत काय करत होती त्यांना ड्रग चा व्यापार,वापर मुंबई मध्ये होत आहे ह्याची जाणीव आताच जशी झाली. ड्रग आणि सुशांत च मृत्यू ह्याचा संबंध आहे हे कशा वरून. ड्रग च्या आरोप खाली असे लोक पकडले आहेत कूक etc te अतिशय खालच्या साखळी मधील लोक असतील. आणि जाणून बुजून भक्कम पुरावे नसताना फक्त बोंब मारणे चालू आहे त्यांचे बाप कोण हे शोधायचे नाही त्यांना फक्त बोंब मारायची आहे. पुरव्या अभावी त्यांची सहज सुटका होईल . आणि बिहार ची निवडणूक पण होईल . सुशांत ची केस आहे तिथेच राहील .

In reply to by Rajesh188

न्हावा-शेवा बंदरातून १ हजार कोटी किंमतीचे ड्रग्स जप्त http://prahaar.in/drugs-worth-rs-1000-crore-seized-from-nhava-sheva-por… https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/heroin-wo…

In reply to by pspotdar

🤦‍♂️

तुम्ही दिलेल्या दुव्यावरील बातमीत तर 'कंगना एक नामांकित अभिनेत्री आहे. तिचे चित्रपट चालण्यासाठी कुठल्याही बॅनरची गरज नाही.' असे लिहिलय. तरी तुमच्या मते कंगना अयशस्वी actress आहे? मग यशस्वी actresses कोण आहेत? राखी सावंत, शेफाली जरीवाला, दिया मिर्झा, सेलिना जेटली, सोहा अली खान, डायना पेंटी की झरीन खान? यादी पुष्कळ मोठी आहे.

सुशांतच्या मृत्यू प्रकरणी अखंडपणे वार्तांकन करणारे रिपब्लिक चे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात शिवसेनेने विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे. संदर्भ :- https://www.lokmat.com/mumbai/arnab-goswamis-troubles-increase-shiv-sen…

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India-China Standoff LIVE Updates: PLA Troops Tried to Close in on Indian Positions, Fired in the Air, Says India After China's Pangong Lake Claims

राहुल महाजन कर्नाटक भाजपा स्टार हिरोईन द्विवेदी गोवा रॉय मोदी सिनेमवाला संदीप तमिळनाडूत तर प्रसादाच्या पार्सल मध्ये ड्रग !! धर्म म्हणजे अफू हे सिद्ध करून दाखवले. भाजपाच्या स्वतःच्या घरात इतके सुप्रीसद्ध गर्दुल्ले असताना ह्यांनी कुठले रॅकेट कधी पकडले नाही , आता मात्र अगदी लगबग सुरू आहे. --- तमिळनाडू प्रकरण https://timesofindia.indiatimes.com/city/chennai/bjp-office-bearer-arre… बाकी वरची इतर प्रकरणे तर सर्वांना माहीतच आहेत, ..... आणि अशा भाजप्यानि राहुल गांधी ड्रग प्रकरणाच्या बोगस कथा लिहिल्या.. https://www.thehindu.com/news/national/fact-check-was-rahul-gandhi-arre…

In reply to by Gk

मोगा खान चरस भांग गांजा या द्रव्याबद्दल लिहावे तितके थोडे आहे. काही राज्यात ते कायदेशीर आहे आणि काही राज्यात नाही. हुच्चभ्रू लोकांच्या पार्ट्यात ९९ टक्के लोकांनी कधीतरी मजेसाठी चरस (किंवा CANABIS) घेतलेली असतेच. सरकारने नियमावर बोट ठेवायचे ठरवले तर माझी खात्री आहे कि निदान ५० % तरी आमदार खासदार उद्योगपती सरकारी अधिकारी आणि अमली पदार्थ सेवन केल्याच्या गुन्ह्यासाठी गुन्हेगार ठरतील (अर्थात ते सिद्ध करणे अशक्य असेल). तेंव्हा पकडला गेला तो चोर या नात्याने सध्या ज्यांना अडकवायचे ठरवले आहे त्यांना सकृत दर्शनी अडकवले जाईल. यथावकाश त्यातले बहुसंख्य पुराव्याअभावी सुटतील. काही लोक ज्यांचे वरपर्यंत संबंध नाही ते काही काळ अडकतील. एकदा पत्रकारांना नवीन खेळणे मिळाले कि हे प्रकरण विस्मरणाच्या पडद्याआड जाईल. उदा फरदीन खान आणि कोकेन प्रकरण. संजय दत्त यांचा टाडा कसा काढला गेला. काळवीटांनी आत्महत्या कशी केली. बाकी न्यायालयात निवाडा/ निकाल मिळतो. न्याय मिळतोच असे नाही.

In reply to by सुबोध खरे

काही राज्यात ते कायदेशीर आहे आणि काही राज्यात नाही. कायदेशीर असेल तर पेपरात गुन्ह्याच्या बातम्या येत नाहीत व पोलिसाबरोबर फोटू येत नाही. जे तुम्ही लिहिले तेच मीही लिहिले , छोटे मासे व लहान कँझूमर सापडतात , वरचे लोक सापडत नाहीत

ज्या विभोर आनंद यांच्या बद्धल मी सातत्याने उल्लेख केला असुन त्यांचे अनेक व्हिडियो दिले त्यांच्याच संदर्भाने एक बातमी वाचनात आली. Shocking !! १३ जूनच्या रात्री 'डार्क वेब' द्वारे झाले होते सुशांतच्या हत्येचे लाईव्ह टेलिकास्ट ? जाता जाता :- सुशांत सिंह राजपूत भाग २ अप्रकाशित केला गेला आहे, मिपा प्रशासनास हा भाग देखील अयोग्य वाटत असल्यास अप्रकाशित करण्यास माझी हरकत नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jaishankar, Wang agree: Let’s keep talking, quickly disengage, ease tensions along LAC

In reply to by मदनबाण

या दाव्याला काही 1% तरी पुरावा आहे का ? कोणी यूट्युबर हिट्झ वाढावे म्हणून काहीही दावे करत असतो आणि तुम्ही इथे तो कचरा आणून रिकामा करत असता.

In reply to by कपिलमुनी

तुमच्या कचरा प्रतिसांदाना मी यापुढे प्रतिसाद देणार नाही !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jaishankar, Wang agree: Let’s keep talking, quickly disengage, ease tensions along LAC

In reply to by मदनबाण

तुमच्याकडे स्वतःचे असे काय कंटेंट आहे जो तुम्ही प्रतिसाद द्याल? ना काही पुरावा ना काही युक्तिवाद ना काही लॉजिक ! दुसऱ्याचा यूट्यूब कंटेंट वर धागे पाडणारा बांडगूळ ( पेरेसाईट ) आयडी आहात . ( हा प्रतिसाद आयडी व लेखनासाठी आहे, व्यक्तीगत नाही)

In reply to by मदनबाण

मदनबाण, हे जर खरं असेल तर हे चलचित्र आतापावेतो कृष्णजालावरनं कायप्पादि धवलजालावर एव्हाना यायला हवं होतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

हे जर खरं असेल तर हे चलचित्र आतापावेतो कृष्णजालावरनं कायप्पादि धवलजालावर एव्हाना यायला हवं होतं. कृष्णजालावरच कंटेट नेहमी कायप्पादि धवलजालावर येत असं किती वेळा आपल्याला दिसलं आहे ? जर आपल्या नजरेत असं एखादं उदाहरण असेल तर मला नक्की सांगा. काही काळाने येउ सुद्धा शकेल कोणास ठावूक. क्षणभर आपण समजुन चालू कि विभोर जे सांगत आहेत त्याला कोणताही आधार किंवा पुरावा नाही, परंतु त्यांनी वारंवार उघडपणे दावा केला आहे कि जर ज्यांचे ज्यांचे नाव त्यांनी उघड केले आहे त्यांनी त्यांच्यावर केस करावी. त्यांचे सोर्स जी माहिती देतात त्या आधारावर ते खुलासे करत आले आहेत असे त्यांनी अनेक वेळा जाहिर केलेले आहे. ते खरे आहेत का ? ते येत्या काळात समजेलच नाहीतर जगासमोर उघडे पडतील. आजच्या घडीला त्यांच्या लाईव्ह टेलिकास्ट मध्ये किमान १५ ते २० हजार प्रेक्षक जगभरातुन हे प्रक्षेपण पाहत असतात.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jaishankar, Wang agree: Let’s keep talking, quickly disengage, ease tensions along LAC

In reply to by मदनबाण

मदनबाण, मी कृष्णजालावर नसल्याने मला नेमका पुरावा नाही देता येणार. पण एक निरीक्षण नोंदवावंसं वाटतं. ते म्हणजे सुशांतच्या (आत्म)हत्येनंतर लगेच मृतदेहाची प्रकाशचित्रं कायप्पावर वितरीत झाली होती. ती माझ्या मते कृष्णजालावरनं आली असावीत. उघडपणे पोलिसांसमोर कोणी असं करेलसं वाटंत नाही. कृष्णजालावरनं छुप्या रीतीने करता यावीत. हा सर्व माझा केवळ कपोलकल्पित अंदाज आहे. पण तो सत्याच्या जवळपास जाण्यास मदत करू शकतो म्हणून व्यक्त केला आहे. आ.न., -गा.पै.

कँग्नावर अत्याचार झालेत तर तिने पोलीस केस करायला हवी , त्याशिवाय तिला न्याय कोण देणार? तिला टिन एजर ला ड्रग देत होते , ती घरात होती की बॉलिव्हड मध्ये होती ? जो सत्तेत नाही , उदा राहुल गांधी , ज्या बचचन ह्यांना प्रश्न विचारून कांगावा करणे हा टिपिकल भाजपा अजेंडा आहे सुशांत केस हरेंन पांड्याच्या दिशेने जात आहे , खुद्द भाजपाच्या मुख्यमंत्र्याचा खुनी सापडू शकला नाही त्यावर पोलिसांनी टिप्पणी केली आहे A wants to murder Z and instructs B to execute the order. B tells C who does not know that A is the instigator. Instructions are passed in this manner from C to D and then to E and it goes down all the way. The final contract killer does not know where the order originated from. If investigations turns nasty, then all A has to do is to make any of the people in the chain a cut-out—take him out by beginning another chain. https://en.m.wikipedia.org/wiki/Haren_Pandya

#आपला_तो_बाळ्या..... ज्या पक्षाचा जवळपास तिसऱ्या क्रमांकाचा नेता एकेकाळी भाजपाचा पंतप्रधानपदाचा चेहरा होता, त्याचे चिरंजीव ड्रग्स च्या पार्टी मधे ड्रग्सच्या अतिसेवनामुळे मरतामरता वाचले आहेत, आणि त्याचे PA यांचा त्यामुळे मृत्यू झालाय !! आणि त्यावर प्रतिक्रिया देतांना BJPचे तेव्हाचे पंतप्रधान म्हणतात 'बच्चा है भुल हो गयी " म्हणुन त्याला clean chit देतात अशा 'सोज्वळ' पक्षाचे नेते आज कथित drug प्रकरणात देशात तमाशा करतात तेव्हा खरंच गंमत वाटते ! भारतीय गंजाडी पार्टी ग चावडी व्हॅटसप ग्रुपवरून साभार

जगातील एकमेव जनता असेल आपली भारतीय जनता ह्यांना असले भावनिक प्रश्न जास्त महत्वाचे वाटत आहेत. तपास यंत्रणा त्यांचे काम करत आहेत . मीडिया नी लोकांनी असता त्या मध्ये सहभागी होण्याची गरज नाही. Corona चे रुग्ण वाढत आहेत,हॉस्पिटल उपचार करण्यास कमी पडत आहेत. अर्थ व्यवस्था पूर्ण गाळात गेली आहे. किती तरी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. उद्योग बंद पडले आहेत बँका बुडत आहेत. हे सर्व प्रश्न सोडून 24 तास मीडिया ड्रग केस मध्ये पडली आहे. जनता नेहमी प्रमाणेच भावनिक प्रश्नात धुंद आहे. कधी कधी वाटतं ह्या देशाला भविष्य नाही.

कधी कधी वाटतं ह्या देशाला भविष्य नाही. देशात / जालावर बिनडोक लोकांची संख्या, तसेच मुद्दामुन प्रतिसादांचे रतिब घालणारे पाहिल्यावर मला देखील बर्‍याच वेळा असंच वाटतं !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बुढ्ढी गुड्डी सठिया गई है !

In reply to by मदनबाण

शून्य सृजनशीलता असता नुसत्या लिंका कॉपी पेस्ट करणारे धागे, शेंडा बुडखा नसताना बनवलेले व्हिडीओ, काहीही पुरावा नसताना स्वकंडूशमनार्थ केलेले आरोप असलं काही पाहिले की मलाही असाच वाटत

उत्तम लेखाजोखा ठेवला आहे या धाग्यात. पण कंगनामुळे हे प्रकरण जरा दृष्टिक्षेपातून गेले की काय असे वाटते आहे.

In reply to by शा वि कु

जे काही पुरावे सापडले,कोण काही बोलले ह्या वरून काहीच ठरवू शकत नाही. पुरावे खोटे असू शकतात,लोक बिंदस्त खोटे बोलू शकतात. पैसे देवून खोटे साक्ष देणे हा भारतातील एक नावाजलेला उद्योग आहे. त्याची उलाढाल पण करोडो मध्ये असेल. जो पर्यंत कोर्टात क्रॉस चेकिंग होत नाही. आणि कोर्ट जो पर्यंत निकाल देत नाही तो पर्यंत केस सुटली असे म्हणता येणार नाही.

मदनबाणजी केस कुठवर आलीय???? भुकंप कधी होणार आहे????? नविन अपडेट ,विडिओ?????


मी कोणत्याही धमक्यांना भीत नाही, देशासाठी गोळ्या झेलण्यासही तयार आहे असं वक्तव्य भाजपा खासदार रवी किशन यांनी केलं. मी माझं वक्तव्य अत्यंत योग्य वेळी केलं आहे. मी ड्रग्ज विरोधात आवाज उठवला कारण मला सिनेसृष्टीतील तरुणांची काळजी वाटते आहे. एवढंच नाही तर सिनेसृष्टीविषयीही काळजी वाटते आहे. मी माझ्या आयुष्याचा विचार अशा वेळी करत नाही. देशाच्या भविष्यासाठी गोळ्या झेलण्याचीही माझी तयारी आहे असं रवी किशन यांनी म्हटलं आहे. रवी किशन हे भाजपाचे गोरखपूरचे खासदार आहेत. त्यांना धमकी देणारे काही फोन कॉल्स आले होते. त्याबाबत त्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी देशासाठी गोळ्या झेलायला तयार आहे असं म्हटलं आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. :) ह्यो स्वतः शिणीमात होता, तेंव्हा त्याला कुणी ड्रगवाले भेटले , दिसले नव्हते , आता भाजपात गेला तर लगेच ड्रगविरोधी आणि देशासाठी गोळ्या झेलणारा वगैरे बोलू लागला 1925 पासून भाजपाचा कोण गोळ्या खाऊन देशासाठी मेलाय म्हणे ?

सिन्ग, शर्मा, गुप्ता, चोप्रा, क्शितिज प्रसाद , पदुकोन ड्रग प्रकरणात सगळी असली माणसे मिळत आहेत मग खान, कासकर कुठे गेले? ---- ड्रग , गर्दुल्ले हे सर्व राजकारण्यांना आवडतात , ते त्यांचे पोटपाणी भागवतात , आजच्या दानशूर पारशी लोकांच्या खापर पणजोबांनी एकेकाळी अफू विकुनच श्रीमंती मिळवली आहे मुंबई हे ड्रग चे शेवटचे टोक आहे , एन्ड युजर चे , इथे कोथिंबीरही उगवत नाही , मग इतकी शेती होते कशी आणि कुठे ? मग ते का पकडत नाहीत ? पोलिसांना चोरखिशातील 5 ग्रॅम ड्रग सापडते आणि मग हजारो किलो वजनाची शेती का सापडत नाही ?

मग खान, कासकर कुठे गेले? बघुया, या वेळी बिग बॉस चा सेट जेल मध्ये लागतो का ? विभोर आनंद यांचे ट्विटर अकांउट शेवटी सस्पेंड झाले... ते सध्या या चॅनल वरुन त्यांची मते व्यक्त करत आहेत. सुशांत सिंग कुटुंबियांचे वकिल विकास सिंग यांनी पत्रकार परिषद घेउन म्हणाले की एम्सच्या एका डॉक्टरांनी त्यांना सांगितले की ते २००% सांगु शकतो की सुशांतचा मृत्यू हा गळा दाबून / आवळुन झाला आहे. सुशांत सिंग मृत्यू [ हत्या ] प्रकरणी सीबीआय चौकशीत उशीर का होत आहे ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करुन चिंता व्यक्त केली आहे. आता एम्सच्या रिपोर्टची वाट सुशांतला न्याय मिळावा असे वाटणार्‍या जगभरातील सर्व लोक पाहत आहेत. संदर्भ :- AIIMS doctor said Sushant Singh Rajput was murdered 200%, claims lawyer Vikas Singh, questions CBI delay on probe जाता जाता :- बहनों और भाइयो, आप देख रहे हो उडता बॉलिवूड... यहा हत्या की जांच भी है, नशे कि लत भी है और दुबई के कनेक्शन भी ! ये हिंदूस्थान में रेहेते है और देश के गद्दारोंसे / माफियों से दोस्ती भी रखते है और उस दोस्ती को ही निभाते है. इस देश से कमाते है और इस देश से द्रोह भी करते है, इसे केहेते है जिस थाली में खाना उसी थाली में छेद करना.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mera Jeevan Kuchh Kaam Na Aaya... :- [ Kishore Kumar ] Mera Jiwan

In reply to by मदनबाण

वरती विभोर आनंद यांचा जो व्हिडियो दिला आहे त्यातला अत्यंत महत्वाचा भाग ४७:५६ ला शिना च्या बोलण्यात आहे. यात तीची बोलत असतानची स्थिती ती अत्यंत ताणात असल्याचे तसेच ती घाबरल्याचे दर्शवते तसेच तिला अत्यंत महत्वाची माहिती असुन तीने ती कोणाला सांगण्याचा प्रयत्न केला, तिला कोणत्या प्रकारे रोखण्याचा प्रयत्न चालू आहे,पोलिसांनी तिची तक्रार नोंदवुन घेण्यास दिलेला नकार, राजकारणी,अभिनेते आणि पोलिस यांच्या मिटिंग्स बद्धल तीने वाच्यता केलेली आहे. ज्या प्रमाणे मी आधी म्हणालो आहे :- सुशांत प्रकरणात अनेक हत्या आहेत आणि ही अत्यंत गुंतागुंतीची, अनेक घटनाक्रमांची आणि एकमेकात गुंतलेली अशी केस आहे. त्याच प्रमाणे शीने ने अन्य रहस्यमय मृत्यू झाले आहेत त्या बद्धल तिला माहित असल्याचे ती सांगताना देखील ती दिसते, ती व्हिडियो फुटेज बद्धल बोलते. तिच्याकडे रेकॉर्डिंग्स असल्याचे ती सांगताना दिसते. तीने अर्णब गोस्वामीला देखील तिने ट्विटवर टॅग केले होते आणि तिला त्यांचा कॉन्टॅक्ट इन्फरमेंशन तिला मिळाल्याचे ती म्हणते. १४ तारखेच्या सकाळी जे लोक होते त्यांच्या बद्धल असलेले पुरावे तिने पाहिलेले तिने सांगितले आहे. ५२:४ ला हा भाग संपतो. या मुलीची तिला माहिती असलेली माहिती सांगण्याची आगतिकता यात प्रकर्षाने दिसुन येते. तिला ठावूक असलेली माहिती अजुन मिडिया का उघड करत नाही हा मोठा प्रश्न मला आता पडला आहे, विशेषतः रिपब्लिक टिव्ही !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pee bin soona ri aa Patajhad jaisa jeevan mera... :- Humdard [ 1953 ]

In reply to by मदनबाण

व्हिडीओमध्ये फक्त अभिनय आहे, खरे काहीच नाही, नुसती फेकाफेकी म्हणून ट्विटर अकाउंट सस्पेंड झाले एवढी माहिती आहे तर वकील घेऊन पोलीस स्टेशन ला जावे, पायल घोष ची तक्रार दाखल झाली तशी हिची पण होईल , पण या मधल्या लोकांना सवंग प्रसिद्धी हवी आहे.

In reply to by कपिलमुनी

व्हिडीओमध्ये फक्त अभिनय आहे, खरे काहीच नाही, व्हिडियोत महत्वाचे काय आहे ते मी सविस्तर सांगितलेले आहे. नुसती फेकाफेकी म्हणून ट्विटर अकाउंट सस्पेंड झाले हो का ? बरं बॉ... एवढी माहिती आहे तर वकील घेऊन पोलीस स्टेशन ला जावे, पायल घोष ची तक्रार दाखल झाली तशी हिची पण होईल , मुनी का उगाच घाई करता, तिने सांगितले आहे कि पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. पण या मधल्या लोकांना सवंग प्रसिद्धी हवी आहे. या बाबतीत मी तुमच्याशी बर्‍याच प्रमाणात सहमत आहे, सुशांत सिंग च्या प्रकरणात टाळू वरचे लोणी खाण्याचे प्रकार अनेकांनी केले. सुशांत सिंग राखी सावंत पासुन रेहा पर्यंत अनेकांच्या स्वप्नात आला होता म्हणे ! [ च्यामारी या विषयावर इतका काथ्थ्याकुट करुन तो अजुन काही माझ्या स्वप्नात आलेला नाही ! ] अनेकांनी गाणी बनवली,सत्य असत्य माहिती सांगणारे व्हिडियो बनवले काय काय नाही केले... मी डोळे बंद करुन या माहितीवर संपूर्ण विश्वास ठेवत नाही, मग ते विभोर आनंद असले तरी ! परंतु अश्या व्हिडियो मध्ये कधी कधी दडलेली माहिती असते ती शोधण्याचे आणि समजुन घेण्याचे प्रयत्न मात्र मी नक्कीच करतो. बादवे... मिडियातुन अचानकपणे २ बॉडी थेअरी,२ अ‍ॅम्ब्युलन्स थेअरी, मिस्टरी गर्ल इ इ इ विषय अचानक गायब झाले आहेत असं माझ निरिक्षण आहे. संदीप सिंग जो सुशांत प्रकरणात जवळपास प्रत्येक फ्रेम मध्ये होता [ पीएम नरेंद्र मोदी बायोपिक चा हाच प्रड्युसर आहे. ] हा अर्णबच्या डिबेट मध्ये आल्यावर त्याची काय अवस्था झाली होती ते आजही आठवते ! हाच संदीप सिंग बातम्यां मधुन गायबला आहे. जाता जाता :- P1 वरील चित्रातील अ‍ॅम्ब्युलन्स [ असं तिच्यावर स्पष्ट लिहले देखील आहे ] वाचकांनी MH 02 ER 3355 या नंबर प्लेटचा गुगल इमेज सर्च मारावा आणि मिळणार्‍या माहितीत ओनर नेम आणि व्हेइकल क्लास काय आहे ते पहावं.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Sochenge Tumhe Pyaar Kare Ke Nahi... :- Deewana

In reply to by मदनबाण

म्हणजे ती अ‍ॅम्ब्युलन्स अ‍ॅम्ब्युलन्स नव्हतीच? सामान वाहायच्या गाडीला तात्पुरती स्टिकर्स लाऊन अ‍ॅम्ब्युलन्स केली होती? हा काय प्रकार म्हणायचा? आणि असे का केले असावे? कारण अ‍ॅम्ब्युलन्स साठी नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत महाराष्ट्र इमरजेंसी मेडिकल सर्व्हिसेस (एमईएमएस) प्रकल्प अंतर्गत https://www.nrhm.maharashtra.gov.in/ems.htm येथे काही मानके दिली आहेत असे दिसते. तसेच रुग्णवाहिका नियंत्रण अधिकारी, आपत्कालीन चिकित्सक ऑनलाईन वैद्यकीय नियंत्रण, पर्यवेक्षक व अन्य प्रशासकीय कर्मचार्‍यांना प्रशिक्षण पुर्ण करणे आवश्यक आहे असे ही दिसून येते. यातले काय काय त्या अ‍ॅम्ब्युलन्स मध्ये होते हे वरवर तरी लक्षात येत नाही. अवांतर अथवा दूरून संबंधितः तसेच अधिक माहितीसाठी सरकार खालील मानके आणण्याच्या तयारीत आहे असे दिसते आहे. http://www.nisc.gov.in/PDF/AIS_125.pdf हे पाहा. यात अनेक देशांच्या सेवांचा विचार करून भारतात कशी अ‍ॅम्ब्युलन्स असावी याचा विचार चालू आहे असे दिसते. भविष्यात यामुळे कोणत्याही ढकलगाडीला अ‍ॅम्ब्युलन्स बनवता येणार नाही!

In reply to by निनाद

निनाद तुम्ही जे दुवे दिले आहेत ते मी ऑलरेडी पाहिलेले आहेत. तुम्ही काहीतरी शोध घेतला याचा आनंद वाटला म्हणुन काही अधिकची माहिती इथे देतो. शीना ने ज्या ३ अ‍ॅमब्युलन्स बद्धल वाच्यता केली त्याबद्धल :- https://twitter.com/PSRme1/status/1296039975591411716 असेच अजुन काही :- https://twitter.com/rupali0023/status/1296503005966147584 [ यात एकाचे नाव दिसते :- विजय साळगावकर ज्यांनी ही माहिती दिलीय ] https://twitter.com/Amu63067908/status/1300391828433190912 विजय साळगावकर यांचे ट्विर हॅन्डल अफलातुन आहे, मी बराच काळ त्यांना फॉले केले आहे, शुशांतच्या बँक अकांउट चे स्टेटमेंट, डॉक्टर्स पासुन स्टिव्ह पिंटो [ओरायन ] च्या मेसेजचे डिकोडींग,संदीप सिंग आणि बरेच काही... हे हॅडल बॅन होण्याच्या आधी इच्छुकांनी इथली वारी करुन घ्यावी. Vijay Salgaonkar Ver 2.0 Unpatched

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kehdo Ke Tum Ho Meri Warna... :- Tezaab

In reply to by मदनबाण

हे हॅडल बॅन होण्याच्या आधी इच्छुकांनी इथली वारी करुन घ्यावी. इथे दिल्यावर एका रात्रीत उडाले ! या धाग्यावर कोणाचे विशेष लक्ष आहे काय ? Nite of 13th - 14th June who came to drop #rheachakroborty till her residence/flat. A sena minister has tweeted thr was party on 13th June night. If he knows about party den he " knows" who all attended the party. कडक लॉकडाऊन काळात सुशांतसिंगच्या घरी पार्टी कशी झाली व त्या पार्टीला कोण कोण उपस्थित होते, याचीदेखील @MumbaiPolice चौकशी करावी. मुंबई पोलिस सक्षम असल्यामुळे तेच या प्रकरणाचा छडा लावतील. वरील दोन्ही ट्विटचा संबंध खालील व्हिडियोत समजेल :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Keh Doon Tumhe Ya Chup Rahoon... :- Deewar [ 1975 ]

In reply to by मदनबाण

१३ ला वाढदिवस कोणाचा होता ? हे आता जगाला ठावूक आहे. युट्युबवर पत्रिकेच्या [जन्म कुंडली ] अभ्यासाचे व्हिडियो देखील आहेत. :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Keh Doon Tumhe Ya Chup Rahoon... :- Deewar [ 1975 ]

In reply to by मदनबाण

इथे दिल्यावर एका रात्रीत उडाले ! या धाग्यावर कोणाचे विशेष लक्ष आहे काय ? विजय साळगावकर हे टोपण नाव असुन या व्यक्तीचे खरे नाव राहुल प्रताप सिंग आहे. हा व्यक्ती अधुन मधुन स्वतःचे ट्विटर अकांउट बंद आणि चालु करत असतो, त्यामुळे मला हे अकांउट उडवले गेले असे वाटले ते चूक आहे.आता खर्‍या नावाने हे अकाउंट परत चालु झाले आहे. या व्यक्तीने काही तासांपूर्वी ऑनलाईन येउन मुलाखत दिली आहे. स्टिव्ह पींटो आणि आनंदी धवन यांचा उल्लेख या / इतर धाग्यात झालेला आहे त्यावर काही माहिती दिली आहे,आता मी व्हिडियो अर्धा पाहिला आहे आणि पुढे पाहणे सुरु आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मिटा डोळे, बरळा नीट

In reply to by मदनबाण

आधी मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला मग मुंबईच्या दोक्तरांवर अविश्वास दाखवून झाला महाराष्ट्र सरकारवर अविश्वास दाखवून झाला मग सीबीआय कडे द्या बोलले तर आता त्याच्यावरही विश्वास नाही एम्स च्या टीमने मत दिले तर आता म्हणताहेत अजून एक स्पेशल मेडिकल टीम नेमा

असे सांगितले जाते की, व्हाट्सअप चॅट end to end encrypted असते. ती फक्त पाठवणारा व ज्याला पाठवली आहे तोच वाचू शकतो. जर असे असेल तर NCB च्या अधिकार्‍यानी चार वर्षे जुनी व डिलीट केलेली चॅट आता परत मिळवून वाचली कशी असेल ?

end to end encrypted असते. ज्याच्या मोबाईल वर असते त्याच्याकडून "डीलीट" झालेली/ केलेली असली तरी "रिट्रिव्ह" करता येते. सीआयए ने अँपलचे कोड पण क्रॅक केले होते.

In reply to by सुबोध खरे

व्हॉट्सअँप चाट अशी वाचणे हे व्यक्ती स्वतंत्र वर अतिक्रमण आहे. त्याला काही तरी नियम असतील ना? न्यायालयाची परवानगी तरी हवी असेल ना??? उद्या कोणत्या ही तपास यंत्रणा मनमानी पद्धती नी लोकांच्या खासगी आयुष्यात ढवळढवळ करतील. लोकशाही मध्ये हे चुकीचे आहे.

In reply to by Rajesh188

निष्पक्ष न्याय करण्यासाठी न्याय आणि शासकीय तपास यंत्रणांना अशा तर्हेचे वैयक्तिक संवाद किंवा लेखन( डायरी पत्र दस्त ऐवज) वाचण्याची परवानगी घटनेने दिलेली आहे. चिंता नसावी

Salman Khan's Lawyer Issues Statement Clarifying On KWAN Links, Says Actor Has No 'stake' “Certain sections of media are falsely reporting that our client, Mr. Salman Khan, a leading Indian actor, has a majority stake in KWAN Talent Management Agency Pvt. Ltd. Mr. Khan has no stake, direct or indirect, in Kwan or any of its group entities.” NCB summons KWAN Agency CEO. Did you know Anurag Kashyap aide and film producer Madhu Mantena co-founded KWAN as well as Phantom films In 2018, Bollywood talent manager and co-founder of Kwan, Anirban Das Blah, had been asked to quit after #MeToo allegations on him too, had surfaced, where four women accused him of sexual harassment. Almost immediately after Anirban Blah quit the company, Salman Khan’s own talent management company Uniworld Big Talent (UBT) picked up major stakes in Big Bang Media Venture, the holding company which owns Kwan. Salman Khan’s UBT became partners in Kwan. So, Salman Khan is the direct owner of Kwan Company as he has a major of stakes in this company. Salman Khan's UBT lands strategic ownership in Kwan :- http://www.uniindia.com/salman-khan-s-ubt-lands-strategic-ownership-in-…

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Sochenge Tumhe Pyaar Kare Ke Nahi... :- Deewana

In reply to by मदनबाण

म्हणजे सलमान क्वानचा कर्ता करविता होता/आहे आणि सुशांत क्वान तर्फे काम करत असे. असे म्हणायचे आहे का? लोक सलमान ला इतक्या शिव्या का घालतात? बरेच स माजकार्य पण करतो ना तो?

In reply to by निनाद

या बातमीचा आणि सुशांतचा काय संबंध आहे ते सांगालका आणि सलमान क्वानचा कर्ता करविता होता/आहे आणि सुशांत क्वान तर्फे काम करत असे. असे म्हणायचे आहे का? जया सहा ही सुशांतची एक्स टॅलेन्ट मॅनेजर होती, तसेच रेहा ची देखील टॅलेन्ट मॅनेजर होती / बहुतेक आजही आहे. [ हीची आणि रेहा ची ड्रग चॅट हिस्ट्री लिक झाली होती ] जया सहा क्वान मध्ये कन्सल्टंट म्हणुन होती तसेच दुसर्‍या माहिती नुसार क्वान मध्ये १० पार्टनर आहे आणि हीची त्यात २ टक्के भागीदारी आहे. दीपिका पदुकोण आणि करिश्मा पारेख यांची ड्रग चॅट उघड झाली होती, करिश्मा ही दिपीकाची आणि रेहा ची मॅनजर आहे आणि क्वान ची कर्मचारी देखील. दिशा सालियान देखील क्वान मध्ये काम करायची. टॅलेन्ट एजन्सी वर नियंत्रण म्हणजे बॉलिवूड वर नियंत्रण कारण कोणाला चित्रपट मिळावेत किंवा काढुन घ्यावेत याचे नियंत्रण या एजन्सींकडेच असते.सुशांतकडुन ६ महिन्यात ७ चित्रपट गेल्याची बातमी जून मध्ये आलेली होती. संदर्भ :- Sushant Singh Rajput death case: Who is Jaya Saha and why is the NCB interrogating her Jaya Saha in statement: Disha Salian didn't meet Sushant Singh Rajput while working at Kwan | Exclusive Sushant Singh Rajput’s Ex-Talent Manager Jaya Saha Names Four Male Actors in Bollywood Drug Scandal Narcotics Control Bureau Chief Gives Six Months To The Team To File Charge Sheet In Bollywood's Alleged Drug Nexus Case - REPORTS ‘Maal is cigarette and hash are its different brands’, Deepika Padukone makes bizarre claims when confronted with ‘drug’ chats: Report 'Jaya Saha Just An Agent, Big Names To Surface,' Says SSR's Friend Yuvraj Who Knows KWAN KWAN's Payments To Rhea Chakraborty Under ED Scanner; Agency Probing Drug Angle @ मुनी सारखे प्रश्न विचारण्या ऐवजी गुगल बाबाला शरण जाऊन, शोध घेउन ती माहिती इथे देण्याचा देखील प्रयत्न करा. जाता जाता :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tumse Milne Ki Tamanna Hai... :- [ S. P. Balasubrahmanyam ] Saajan (1991)

In reply to by निनाद

एका आर्किटेकतला आत्महत्येला प्रवृत्त केले तरी अर्णव गोस्वामी बाहेर आहेच की

In reply to by Gk

सरळ सरळ व्हॉटअबाऊटिझम चाललेले आहे. Whataboutism, also known as whataboutery, is a variant of the tu quoque logical fallacy that attempts to discredit an opponent's position by charging them with hypocrisy without directly refuting or disproving their argument. - https://en.wikipedia.org/wiki/Whataboutism मुद्दे भरकटत ठेवायचे ही साम्यवादाची देणगी आहे! या प्रकारात रस नाही...

2000

सुशांत कडून चित्रपट गेले म्हणे, लोकांच्याही नोकर्या जातात शेतकऱयांची शेती जाते, पिके जातात राजकारण्यांची इलेक्शन तिकिटे जातात मग त्यांनी काय करायचे ? आणि जे पिक्चर मिळाले , तेही कुणाकडून तरी जाऊन मिळाले असतील ना ?