मुंबईत ज्या पद्धतीने महापालीकेने कंगना राणावतचे घर पाडले तोडफोड केली त्या वरून शिवसेनेला राजकारणापेक्षा रस्त्यावर मारामार्या कर्अण्यातच जास्त रस आहे असे दिसतेय.
एक क्षण असे समजूया कंगना ने घरात परवानगीशिवाय बांधकाम केले होते. मात्र हायकोर्टाच्या कोविड च्या काळात डिसेंबर पर्यंत कोणतीही तोडफोड करू नये अशा आदेशानंतरही महापालीकेने तोडफोड केली.
कंगना घरात नसताना तीला नोटीसीला उत्तर देण्यासाठी वेळही न देता ही कारवाई केली गेली. ते देखील ती मुंबई मधे नसताना.
मुंबई महापालीकेला कंगना च्या घरात बाथरून च्या जागी ऑफीस केले ही बातमी मिळते मात्र वांद्रे स्टेशनच्या बाहेरच्या पाच पाच मजली अनधिकृत झोपड्या कधीच दिसत नाहीत.
मुंबई महापालीकेला कंगनाच्या घरावर ज्या तातडीने कारवाई करता आली तितकी तातडी महापालीका रस्ते दुरुस्तीबाबतीत , स्वच्छतेबाबत का दाखवत नाही.
शिवसेनेचे म्हणणे आहे की ही कारवाई शिवसेनेने नाही तर मुंबई महापालीकेने केली आहे. शिवसेनेला अशी स्वतंत्र कारवाई करायचा काय अधिकार आहे का? दुसरे म्हणजे महापालीकेतली शिवसेना ही वेगळी शिवसेना आहे का?
शिवसेना ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळत आहे. ते पहाता स्टॅलीन च्या दडपशाही ची आठवण होते.
या सगळ्या प्रकरणात मविआ चे सर्वेसर्वा तथाकथीत जाणते राजे सोयीस्करपणे मुग गिळून बसलेत.
बी एम सी ही एक सरकारी संस्था आहे. त्यांनी केलेल्या कोर्टाच्या आदेशा विरुद्ध जाऊन अनधिकृत कारवाई च्या विरोधात कोर्टात दाद मागितली तर अधिकार्यांवर काही कारवाई होईल असे नाही. त्यामुळे अधिकारी निर्धास्त आहेत. त्यामुळे त्यांना जनतेवर अन्याय करायला परमीट मिळाले आहे असे दिसतेय
शिवसेनेचे हे नक्की काय चालले आहे तेच समजत नाही.
ते स्वतःच्या हातानेच स्वतःचे भवितव्य खणून काढताहेत
वाचने
110962
प्रतिक्रिया
302
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक नागरीक म्हणून आपण
अनधिकृत बांधकाम
कपिल मुनी अनधिकृत बांधकाम
दुष्मनी काढत आहेत हे नक्की
In reply to कपिल मुनी अनधिकृत बांधकाम by विजुभाऊ
बेकादेशीर!
In reply to दुष्मनी काढत आहेत हे नक्की by कपिलमुनी
हे राहिलं...
In reply to बेकादेशीर! by दादा कोंडके
अभाविप कार्यकर्त्यांवरचा हल्ला
ह्यांना महाराष्ट्र दिलाय राज्य करायला.
सामनातून इतर राजकिय नेत्यांवर
+१
In reply to सामनातून इतर राजकिय नेत्यांवर by प्रसाद_१९८२
अगदि खर.
In reply to +१ by टर्मीनेटर
आर जे मालिष्का ने 'मुंबई तुझा
पुढचे इलेक्शन आणि जनता
हॅहॅहॅ
In reply to पुढचे इलेक्शन आणि जनता by कपिलमुनी
भाजप
In reply to पुढचे इलेक्शन आणि जनता by कपिलमुनी
हाहाहा
In reply to पुढचे इलेक्शन आणि जनता by कपिलमुनी
हा हा हा
In reply to पुढचे इलेक्शन आणि जनता by कपिलमुनी
लाचारी ही शिवी नाही ती तडजोड
केंद्रीय सत्तेचा आणि उत्तरेच्या राज्यांचा महाराष्ट्र द्वेष
सेना राष्ट्रवादी हा उत्तम पर्याय आहे.
In reply to केंद्रीय सत्तेचा आणि उत्तरेच्या राज्यांचा महाराष्ट्र द्वेष by Rajesh188
पटलं.
.
थोडे दिवस थांबा.. कधी मजा
In reply to . by Gk
बेकायदेशीर बांधकाम आहे हेच
In reply to . by Gk
कंगना नी
नॉटी बीएमसी...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #TwoBinsLifeWins [ मेरा बाबा देश चलाता है ]शिवसेना..
+१
In reply to शिवसेना.. by चिर्कुट
हा धागा मधेच बोर्डावरून गायब
विजुभाऊ अप्रकाशित झालेला धागा
In reply to हा धागा मधेच बोर्डावरून गायब by आनन्दा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rafale Jets Induction Live: Boost for IAF amid India China feud, 5 Rafale jets formally join Indian Air ForceWe find the above conduct of
अवांतरा पासून सुरुवात करतोय
भाजप व राष्ट्रवादी यांचना
In reply to अवांतरा पासून सुरुवात करतोय by गणेशा
आपला अनुभव जास्त आहे, आणि
In reply to भाजप व राष्ट्रवादी यांचना by शाम भागवत
कन्गना ने बन्गला शरद पवार
In reply to आपला अनुभव जास्त आहे, आणि by गणेशा
माफ करा पण
In reply to आपला अनुभव जास्त आहे, आणि by गणेशा
हो, पुढच्या लाईन मध्ये हेच
In reply to माफ करा पण by अथांग आकाश
गणेशाजी, मी पुढची मुंबईची
In reply to आपला अनुभव जास्त आहे, आणि by गणेशा
शाम जी, तुमच्या पेक्षा मी
In reply to गणेशाजी, मी पुढची मुंबईची by शाम भागवत
माझ्यामते ती निवडणूक
In reply to गणेशाजी, मी पुढची मुंबईची by शाम भागवत
जागावाटप शिवसेनेला त्रासदायक
In reply to माझ्यामते ती निवडणूक by कानडाऊ योगेशु
बरोबर आहे! पटतंय!!
In reply to जागावाटप शिवसेनेला त्रासदायक by शाम भागवत
+१
In reply to जागावाटप शिवसेनेला त्रासदायक by शाम भागवत
आता शिवसेनेशी युती भाजपचे
In reply to +१ by राघव
खरयं माझ्या मर्यादित सँपल सेट मध्ये
In reply to आता शिवसेनेशी युती भाजपचे by आनन्दा
खरे आहे.. पण गोची अशी आहे की,
In reply to भाजप व राष्ट्रवादी यांचना by शाम भागवत
महाराष्ट्रीय दृष्ट्या ने
In reply to खरे आहे.. पण गोची अशी आहे की, by आनन्दा
असं होण्याची शक्यता जास्त वाटत्ये.
In reply to भाजप व राष्ट्रवादी यांचना by शाम भागवत
सूडाचे राजकारण
हॅ हॅ हॅ
In reply to सूडाचे राजकारण by कपिलमुनी
.
राहता राहिला शिवसेना - कंगना
अतिशय उत्तम प्रतिसाद
In reply to राहता राहिला शिवसेना - कंगना by गणेशा
.
काय फरक पडला?
In reply to . by Gk
ह्यालाच बुम rang . म्हणतात
In reply to काय फरक पडला? by सॅगी
आघाडी (की बिघाडी)
In reply to ह्यालाच बुम rang . म्हणतात by Rajesh188
छान
In reply to आघाडी (की बिघाडी) by सॅगी
छान
In reply to छान by Gk
ऑप्रेषण
In reply to छान by Gk
अजून उठले नाही
In reply to ऑप्रेषण by सॅगी
हं
In reply to अजून उठले नाही by Gk
मग तुमच्या मते अजित पवार plus
In reply to आघाडी (की बिघाडी) by सॅगी
मुर्खपणा
In reply to मग तुमच्या मते अजित पवार plus by गणेशा
हे कधी?
In reply to ह्यालाच बुम rang . म्हणतात by Rajesh188
केंद्रीय सत्ता चा दबाव झुगारून लावणारा
lol त्या दिवसाची अधिरतेने वाट बघतोय
In reply to केंद्रीय सत्ता चा दबाव झुगारून लावणारा by Rajesh188
नक्कीच
In reply to केंद्रीय सत्ता चा दबाव झुगारून लावणारा by Rajesh188
भारत तर फार छोटा आहे हो, रा
In reply to नक्कीच by सॅगी
दम दिला असेल
In reply to भारत तर फार छोटा आहे हो, रा by सुबोध खरे
गणेशा
धन्यवाद.. राजकीय मते मांडणे
In reply to गणेशा by शा वि कु
हाहा
In reply to धन्यवाद.. राजकीय मते मांडणे by गणेशा
एक मात्र होण्याची शक्यता आहे
मुद्दा काय?
नाही नाही नही....................
छान
In reply to नाही नाही नही.................... by गोंधळी
बाबा लगीन
In reply to छान by Gk
कंगना प्रकरण महागात पडणार हे नक्की
स्पेलिंग चुकीचे
In reply to कंगना प्रकरण महागात पडणार हे नक्की by Rajesh188
मलाही खटकलं
पूर्ण
In reply to मलाही खटकलं by गामा पैलवान
ते नुसतंच काश्मीर हवं ना?
In reply to पूर्ण by माईसाहेब कुरसूंदीकर
.
महाराष्ट्रात तुम्ही बाहेरच्या
In reply to . by Gk
Kangana Ranaut tests Covid-19
In reply to महाराष्ट्रात तुम्ही बाहेरच्या by सुबोध खरे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rafale induction stern signal to adversaries, says Rajnathमहाराष्ट्रातच एका
In reply to महाराष्ट्रात तुम्ही बाहेरच्या by सुबोध खरे
राऊत वाचळ पणाला शौर्य
आत्ताच आर टीव्ही वर पाहिले.
मला एक कळत नाही.
खरंय.
In reply to मला एक कळत नाही. by सुबोध खरे
मुंगी ही उपमा आवडली
In reply to खरंय. by शा वि कु
मुंबई
In reply to खरंय. by शा वि कु
त्या साठी मुंबई ही मुंबई च राहिली पाहिजे
In reply to मुंबई by माईसाहेब कुरसूंदीकर
ही
In reply to त्या साठी मुंबई ही मुंबई च राहिली पाहिजे by Rajesh188
कर्नाटक महाराष्ट्र चा जुळा भाऊ आहे
In reply to ही by माईसाहेब कुरसूंदीकर
तुलना का नको?
In reply to कर्नाटक महाराष्ट्र चा जुळा भाऊ आहे by Rajesh188
हेच तर म्हणणं आहे
In reply to तुलना का नको? by सॅगी
मुंबई किती बेकायदा बांधकाम आहेत
बिल्डिंग च्या मुळ स्ट्रक्चर
असु द्या हो, ते राहुल
In reply to बिल्डिंग च्या मुळ स्ट्रक्चर by सुबोध खरे
ह्म्म
गीदड की मौत आती है तो वो शहर
In reply to ह्म्म by विटेकर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rafale induction stern signal to adversaries, says Rajnathकेंद्रीय एजन्सी चा गैर वापर केला जातोय
In reply to गीदड की मौत आती है तो वो शहर by मदनबाण
मी 100 वा
In reply to केंद्रीय एजन्सी चा गैर वापर केला जातोय by Rajesh188
श्री उद्धव ठाकरे यांची
असा व्यवसाय आहे ज्यात एवढी
In reply to श्री उद्धव ठाकरे यांची by सुबोध खरे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rafale induction stern signal to adversaries, says Rajnathशिवसेना
शिवसेना
पवारांचे राजकारण कपटाचे असते
In reply to शिवसेना by Rajesh188
हम्म
शिवसेनेचे हे काय चाललय?
हरामखोर म्हणजे नॉटी गर्ल..
जाम नॉटी बुवा तुम्ही!!
In reply to हरामखोर म्हणजे नॉटी गर्ल.. by बाप्पू
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट गरजेची
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rafale induction stern signal to adversaries, says Rajnathराजकीय नेत्यांच्या हत्या
In reply to महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट गरजेची by मदनबाण
मग काय करावे?
In reply to राजकीय नेत्यांच्या हत्या by Rajesh188
Air Marshal (Retd) PK Barbora On Sena Goons
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rafale induction stern signal to adversaries, says Rajnathराष्ट्रपती राजवट लावायला काही नियम असतात
In reply to Air Marshal (Retd) PK Barbora On Sena Goons by मदनबाण
म्हणजे सेने जे केले आणि राउत
In reply to राष्ट्रपती राजवट लावायला काही नियम असतात by Rajesh188
दमाने घ्या
In reply to Air Marshal (Retd) PK Barbora On Sena Goons by मदनबाण
राष्ट्रपती राजवट
In reply to दमाने घ्या by कपिलमुनी
राष्ट्रपती राजवट कधी लागते
In reply to दमाने घ्या by कपिलमुनी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jaishankar, Wang agree: Let’s keep talking, quickly disengage, ease tensions along LACचार गुंडानी एखाद्या निवृत्त
In reply to राष्ट्रपती राजवट कधी लागते by मदनबाण
त्या गुंडांना पोलीसांनी चार
In reply to चार गुंडानी एखाद्या निवृत्त by सुबोध खरे
मर्चंट नेव्ही
In reply to चार गुंडानी एखाद्या निवृत्त by सुबोध खरे
अवांतर : लाल डोळा ?
In reply to राष्ट्रपती राजवट कधी लागते by मदनबाण
बरोबर आहे
In reply to अवांतर : लाल डोळा ? by गामा पैलवान
जपून हो बाणा
In reply to राष्ट्रपती राजवट कधी लागते by मदनबाण
Air Marshal (Retd) PK Barbora On Sena Goons
In reply to Air Marshal (Retd) PK Barbora On Sena Goons by मदनबाण
Dawood विषयी कोणत्याच राजकीय पक्षांनी बोलू नये
शिवसेना सारखा राजकीय पक्ष
किंमत
In reply to शिवसेना सारखा राजकीय पक्ष by Rajesh188
सेनेचा सुवर्णकाळ
In reply to शिवसेना सारखा राजकीय पक्ष by Rajesh188
प्रतिमा मलिन करणे हे भाजपा
निव्रुत्त
आमचे चार आणे ...
एक नंबर प्रतिसाद.
In reply to आमचे चार आणे ... by चौकटराजा
भक्तांना तेवढे ज्ञान नसते
In reply to आमचे चार आणे ... by चौकटराजा
हं
In reply to भक्तांना तेवढे ज्ञान नसते by Gk
त्यांच्या काळात झालेले
In reply to हं by सॅगी
सध्याच्या राजकीय वातावरणात
माझ्या अन्दाजाने ..
In reply to सध्याच्या राजकीय वातावरणात by जानु
संपूर्ण महाराष्ट्र एकाच पक्षाच्या प्रभावाखाली आता तरी येणे अशक्य
संपूर्ण महाराष्ट्र एकाच पक्षाच्या प्रभावाखाली आता तरी येणे अशक्य
वास्तव ...
In reply to संपूर्ण महाराष्ट्र एकाच पक्षाच्या प्रभावाखाली आता तरी येणे अशक्य by Rajesh188
कामगार चळवळीत सेनेने नेहमीच
In reply to संपूर्ण महाराष्ट्र एकाच पक्षाच्या प्रभावाखाली आता तरी येणे अशक्य by Rajesh188
विजुभौ ,
In reply to कामगार चळवळीत सेनेने नेहमीच by विजुभाऊ
बीजेपी चे कसे होईल यापेक्षाही
In reply to कामगार चळवळीत सेनेने नेहमीच by विजुभाऊ
देशाची स्थिती गंभीर होत आहे
In reply to बीजेपी चे कसे होईल यापेक्षाही by गणेशा