तपश्चर्या
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
इथे कोणी गिरिजा राजवाडे रहायच्या का?
असे विचारणाऱ्या म्हाताऱ्या इसमाकडे दीपाने वळून पाहिले. गाडी स्टँडवर लावत ती मागे आली. काय काम आहे त्यांच्याकडे? असे तिने जरा रागातच विचारले.
त्या कुठे आहेत, मला त्यांना पहायचंय एकदा, अजीजीने ते उत्तरले. हे असलं विचित्र उत्तर ऎकून दीपा आत गेली, आणि ८० वर्षाच्या सासूबाईंना घेऊन बाहेर आली.
ओळख पटली नि गिरिजाबाईंना हे घर ना सोडण्याच्या आपल्या निर्णयाचा आनंद झाला.
६४ वर्ष वाट पाहून, मनाची समजूत घालून जिवंत समजत असलेला पती जिवंतच होता. रागाच्या भरात सोडलेले घर पुन्हा जवळ केले त्याने. गिरिजाबाईंनी देवाचे अाभार मानले. आज ६४ वर्षांनी तपश्चर्याला फळ मिळाले.
प्रतिक्रिया
छान कथानक . या आशयावरुन एक
स्वतःला सर्वज्ञ समजणारा माणूस
"कारण एकवेळ माहितीत चूकभूल
+१११
@ कोहंसोहं१० : तुमच्या आकलनाची पातळी वाढवा !
हाहाहा. सत्य झोंबले वाटते. पण
कोहंसोहं१० : तुम्ही लॉजिकबद्दल काय घंटा बोलणार ?
असं कसं असं कसं?
Pagination