✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दोन राज्यांचे रेल्वे स्टेशन

प
पाषाणभेद यांनी
Fri, 04/03/2009 - 15:04  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11193 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

छान

सुमीत
Fri, 04/03/2009 - 16:23 नवीन
नवीन माहिती मिळाली, भौगोलीक आणि राजकीय पण
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Fri, 04/03/2009 - 16:25 नवीन
दोन राज्यांचे रेल्वे स्टेशन - असेच काहीसे उंबरगाव रेल्वे स्थानकाबाबतही आहे, असे ऐकले होते. खरे खोटे लालू जाणे! माहिती उत्तम. फोटोही चांगले. अवांतर - नवापुरात गुजरात एकीकरण समितीची शाखा नाही काय? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

मस्त आहे

चिरोटा
Fri, 04/03/2009 - 16:34 नवीन
आवडले.काही महिन्यान्पुर्वी स्वित्झर्लन्ड/जर्मनीला गेलो असताना 'बासेल' इथे गेलो होतो.तिथेही असाच प्रकार होता.स्टेशनचा काही भाग स्वित्झर्लन्डमध्ये तर काही भाग जर्मनीमध्ये असे कळले. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

गुजरात एकीकरण ???

पाषाणभेद
Fri, 04/03/2009 - 16:36 नवीन
नाही. गुजरात ने आपला डांग जिल्हा बळकावला आहे हा ईतिहास आहे. तसेच बर्‍हाणपूरही म.प्र. ने बळकावले आहे. कर्नाटकची खोडी तुम्ही जाणताच. आता विदर्भही आपल्यापासुन विभागायची गोष्ट चालू आहे. आता आमची गल्ली ही स्वतंत्र राज्य व्हावे हि आमची ईच्छा आहे. राज ठाकरे की जय हो. - संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद
  • Log in or register to post comments

बरोबर,

दशानन
Fri, 04/03/2009 - 16:40 नवीन
बरोबर, दिल्ली, गुडगांव, बेळगाव सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे ;) =)) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

अहो मग लॉस

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 04/03/2009 - 16:45 नवीन
अहो मग लॉस एंजेलिस, आदिसअबाबा, झॅक विवर, ऑलिंपस मॉन्स यांनी काय हो घोडं मारलं आहे? त्यांना का नको लोडशेडींग?? असो. नवापूरबद्दल नवीनच माहिती कळली. धन्यवाद. अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

मस्त !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/03/2009 - 16:39 नवीन
नवापूर ष्टेशनाची स्टोरी अन् फोटो मस्तच !
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

दशानन
Fri, 04/03/2009 - 16:46 नवीन
हेच म्हणतो ! मस्त फोटो व माहीती. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१

मदनबाण
Sat, 04/04/2009 - 03:57 नवीन
सहमत... मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

माहिती..

स्वाती दिनेश
Fri, 04/03/2009 - 16:46 नवीन
लेख आवडला.नवीन माहिती समजली, बासेल हे स्विस आणि जर्मनीच्या बॉर्डरवरचे गाव पण तेथे जर्मन बासेल स्टेशन आणि स्वीस बासेल स्टेशन अशी २ स्थानके अर्थातच जवळजवळ आहेत्.(शिवाजीनगर आणि पुणे प्रमाणे.) पण कुफ ष्टाइन हे जर्मनी व ऑस्ट्रीयाच्या बॉर्डरवरील रेल्वे स्टेशन नवापुरसारखेच आहे. एकाच स्टेशनात जर्मन हद्द आणि ऑस्ट्रीयन हद्द. तसेच साल्झबुर्गजवळील ड्यूर्नबर्गच्या मीठाच्या खाणीत जमिनीच्या पोटात जर्मनी व ऑस्ट्रीयाची हद्द आहे. स्वाती
  • Log in or register to post comments

नवापूरची

रेवती
Fri, 04/03/2009 - 19:01 नवीन
नवापूरची माहीती आवडली. खरच मजा वाटते असं काही पाहून. आपण साखर कारखान्यानंतर सुताराच्या वर्कशॉपला भेट दिलीत. त्याबद्दल काही लिहावे अशी विनंती. फोटू असतील तर पहायला आवडतील. नवापूर स्थानकाचे फोटूपण आवडले. रेवती
  • Log in or register to post comments

+१

शितल
Fri, 04/03/2009 - 19:32 नवीन
सहमत.:) माहिती आवडली. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

+२

प्राजु
Fri, 04/03/2009 - 20:34 नवीन
असेच म्हणते.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

+३

धनंजय
Sun, 04/05/2009 - 16:29 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

छान महिती..

अडाणि
Sat, 04/04/2009 - 00:09 नवीन
आणि मोजकेपणे मांड्ली आहे... - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments

छान लेख!

चतुरंग
Sat, 04/04/2009 - 00:27 नवीन
नवीन मनोरंजक माहिती मिळाली. चित्रे टाकल्याने एकदम आकर्षक झालाय लेख. साखरकारखाना सुद्धा बघण्याजोगा असतो. नवापूर स.सा. बघून माझ्या साखर कारखान्यासंबंधतल्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या! धरणाच्या पाणवठ्याजवळ असूनही गावात कायम उकडते हे जरा चमत्कारिक वाटते. सुतारकामाचे फोटूही आवडले असते. :) चतुरंग
  • Log in or register to post comments

असेच म्हणते.

क्रान्ति
Sat, 04/04/2009 - 17:11 नवीन
खरच छान माहिती आहे. फोटोही आवडले. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

+१

क्लिंटन
Sat, 04/04/2009 - 19:28 नवीन
सुंदर माहिती आणि छायाचित्रे. साखर कारखाना आणि सुताराच्या वर्कशॉपला दिलेल्या भेटीविषयी माहिती असती तर जास्त चांगले झाले असते. >>सुतार लोक प्रामाणीक आहेत. वा वाचून चांगले वाटले. ---विल्यम जेफरसन क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति

कोंबड्यां

आर्य
Sat, 04/04/2009 - 19:08 नवीन
कोंबड्यांच्या शेतांमधुन विशीष्ट वास येई. - वाक्य विष्ठेचा वास येई असे वाचले तरी चालेल. धरण ग्रस्त, पुनर्वसन आणि आंदोलन यातुन वाचण्या करता त्याकाळी सरकारने काही नंदुरबार (धुळयातल्या) गावांची अदलाबदली केली होती ............त्यातलाच हा ऐक प्रकर आपला आर्य
  • Log in or register to post comments

नवापूर

विसोबा खेचर
Sun, 04/05/2009 - 10:55 नवीन
नवापूर आवडले.. आपला, (स्टेशनमास्तर) तात्या.
  • Log in or register to post comments

नंतर

पाषाणभेद
Sun, 04/05/2009 - 17:53 नवीन
प्रतिक्रीयांबद्द्ल आभारी आहे. मला जे माहीत आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. सुतार लोक तर खरेच प्रामाणिक आहेत. मी माझ्या घरी एक चांगला पलंग, २ बॉक्स, टी-पॉय, स्टुल, पाट, आदी सामान योग्य किमतीत (शहरापेक्षा) आणि पिवर सागवानी करुन घेतलेत. पलंग तर सासरेबुवांनीच दिला पण पसंत बायकोची होती. (माझी नव्हे.) :-) साखरकारखान्यात फोटो काढता आले असते. (शालक तेथील स्थानीक होते.) पण मला ईतर ऑद्यॉगीक वसाहतींचा आणि कारखान्यांचा अनुभव पाठिशी होता. म्हणुन मी जरा मध्यमवर्गीय वागलो. सोयरीक असल्यामुळे आणि एका कंपनीत काम करत होतो तेव्हा कामानिमित्ताने या भागात मोटरसायकलवर बराच भटकलो. त्याबद्द्ल नंतर कधीतरी नंतर लिहीन. - पाषाणभेद
  • Log in or register to post comments

जिनिव्हा आणि फ्रान्स

मैत्र
Mon, 04/06/2009 - 10:19 नवीन
जिनिव्हा शहराला व विमानतळाला फ्रान्स ची सीमा आहे. अरायव्हल मध्ये आल्यावर स्विस अधिकारी जिथे तुमचा व्हिसा बघतात त्याच्या अलिकडे एक जिना आहे आणि त्या जिन्याने वर गेले तर वन वे एंट्री ( तुम्ही गेल्या नंतर दार मागे बंद होते - मागे फिरता येत नाही) अशी दारे आहेत. त्यातून गेल्यावर फ्रेंच पोलिस तुमचा फ्रेंच / शेन्गेन व्हिसा बघायला हजर असतात. हा जिनिव्हा विमानतळाचा फ्रेंच भाग पुणे विमानतळापेक्षाही छोटा आहे. फक्त एक हॉल आणि जिन्याने खाली उतरले (होय साधा जिना) की एक कार पार्क. इथून सुमारे तीस फूट उंचीच्या एका भिंती पलिकडे जिनिव्हा मधलं (स्विस भागातलं) कार पार्क आणि इतर हालचाल दिसते. पलिकडच्या बाजूची लेव्हल वर असल्याने हे दिसू शकते. इथून कार /टॅक्सी ने बाहेर पडले की तुम्ही सरळ फ्रान्समध्ये पोहोचता. इथे थुआरी / सेंट जिनी या नावाची दोन छोटी गावे आहेत. तिथल्या फ्रेंच हॉलिडे इन चे नाव पण हॉलिडे इन थुआरी - जिनिव्हा एअर पोर्ट असेच आहे!
  • Log in or register to post comments

फारच रंजक

पाषाणभेद
Mon, 04/06/2009 - 12:45 नवीन
फारच रंजक माहिती आहे ही. एकुणच प्रशासकीय भार (services) कमी करण्यासाठी हा उपद्व्याप आहे हे कळते. अशा ठिकाणी त्या त्या ठिकाणच्या शासनाला मिळणारा पैसा कसा एकमेकांना कसा वाटत असणार? आपण इतर बाबी समजू शकतो -जसे गुन्हेगारीची हद्द, नागरीकांनी वावरण्याची हद्द इ. पण पैशाचे काय? - पाषाणभेद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

दोन्ही चलने

मैत्र
Mon, 04/06/2009 - 14:41 नवीन
जिनिव्हा विमानतळाचा खर्च किंवा उत्पन्न हे कसं वाटलं जातं हे माहीत नाही. पण एक गमतीची गोष्ट ही की विमानतळावर युरो (आत्ताचे फ्रेंच चलन) आणि स्विस फ्रँक्स हे दोन्ही चालतात. अगदी सँडविच घेतला तरी त्याचे दोन्ही चलनात दर लिहिलेले असतात किंवा चलन बदलाचा दर लिहिलेला असतो. स्विस चॉकोलेट्स जसे लिंड्ट, किंवा इतर सुव्हेनियर (मराठी?) च्या दुकानांमध्येही हाच कारभार होता. एका अशाच उपाहार गृहात सुट्टे नव्हते तेव्हा त्या चालिकेने आम्हाला आमच्या युरोच्या बदल्यात थोडे युरो आणि थोडे स्विस फ्रँक्स दिले. त्या आकडेमोडीच्या घोटाळ्यात न पडता आम्ही स्विस प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून ती नाणी न मोजता सरळ खिशात टाकली. अर्थात हे सर्व दीड दोन वर्षापूर्वीचं आहे जेव्हा स्वित्झर्लंड युरोपीय समुदायात सामील झाला नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

ज्ञानात भर पडली

अल्पना
Mon, 04/06/2009 - 12:53 नवीन
एक प्रश्न: पैसे घेणारा कारकुन मराठी की गुजराथि? :W
  • Log in or register to post comments

बिहारी

सुनील
Mon, 04/06/2009 - 13:35 नवीन
बिहारी... ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अल्पना

होय...

पाषाणभेद
Mon, 04/06/2009 - 13:51 नवीन
होय, रेल्वे ही (बिहारची) राष्ट्रीय संप्पत्ती आहे. - पाषाणभेद
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा