तस म्हटले तर आपण सगळे पऱ्यांच्या राज्यात राहतो. आता, प्रत्येकाची आपापल्या परीला बघायची नजर वेगवेगळी असते. माझे म्हणाल मी पऱ्यांच्याच राज्यात (राजकुमार) आहे. कारण आमच्याकडे आधी Senior, Assistant Senior पऱ्या होत्याच नंतर नन्ही परी आली. मग नन्ही परीला जास्त एकट वाटू नये म्हणून अजून एक नन्ही परी आली (वय वर्ष २!!). आता हि जी Latest परी आहे ती Tinker category मधली आहे. तुम्ही म्हणाल Tinker च का? तर प्रत्येक गोष्ट उघडून बघायची तिला भारी हौस आणि त्यात ती भारी अनुकरण प्रिय आहे, एखादी गोष्ट लगेच उचलण्यात तिचा हातखंडा आहे.
या Lock Down मध्ये आमच्या Senior आणि Assistant Senior कडून या Tinker ला आंघोळ घालायची परवानगी मिळवली. त्याला आता जवळपास दोन महिने होत आले आहेत. अंघोळीच्या इतर बाबी उत्तम प्रकारे होत आहेत, पण आमची गाडी एका स्थानकात मात्र जामच अडकली आहे. त्याच होतंय अस कि तिला दात घासताना कितीही प्रकारे दाखवल तरीहि ती Toothpaste नेहमी गिळते, पण नंतर चूळ मात्र व्यवस्थित मारते. आमचे Seniors म्हणतात कि हा प्रकार माझ्यामुळे सुरु झाला आहे.
काय कराव बरं ?? अनुभवी जाणकारांनी आपले सल्ले जरूर द्यावेत.
वर्गीकरण
वाचने
9237
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
टुथपेस्ट वापरू नका. ते एक
सहमत.
In reply to टुथपेस्ट वापरू नका. ते एक by कंजूस
आणि मुलांसमोर मी स्वतः पतंजली
In reply to सहमत. by आनन्दा
लवणभास्कर
In reply to सहमत. by आनन्दा
चूर्णाचे नाव आहेhttps://www
In reply to लवणभास्कर by शेर भाई
टुथपेस्ट नकोच
In reply to टुथपेस्ट वापरू नका. ते एक by कंजूस
दात घासण्यासाठी टूथब्रशपेक्षा
|दात घासण्यासाठी
In reply to दात घासण्यासाठी टूथब्रशपेक्षा by पिंगू
आपण सांगू ते त्यांना समजेल
In reply to |दात घासण्यासाठी by शेर भाई
मुद्दा मनापासून पटला
In reply to आपण सांगू ते त्यांना समजेल by आनन्दा
१.अगदी छोट्या मुलांचे दात
24 Aug 2020 - 7:53 pm | अजया
In reply to १.अगदी छोट्या मुलांचे दात by अजया
नमस्कार एस भाऊ !
In reply to 24 Aug 2020 - 7:53 pm | अजया by एस
तोंडाची स्वच्छता
In reply to १.अगदी छोट्या मुलांचे दात by अजया
>> कोणतीही पावडर लहान
आमच्या कडे हाच प्रॉब्लेम आहे,
माझा Stress Buster
शेर भाई, तुम्ही हे G वापरत, ५
In reply to माझा Stress Buster by शेर भाई
5G
तंत्रज्ञानात प्रवेश केला की !G च्या वापराचे आमचे प्रेरणा - स्थान
In reply to शेर भाई, तुम्ही हे G वापरत, ५ by चौथा कोनाडा
मजा आली वाचून
जे तोंडात घालतात ते