Skip to main content

बाल संगोपन

बाल-दंतमंजनाच्या अडचणी

लेखक शेर भाई यांनी सोमवार, 24/08/2020 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
तस म्हटले तर आपण सगळे पऱ्यांच्या राज्यात राहतो. आता, प्रत्येकाची आपापल्या परीला बघायची नजर वेगवेगळी असते. माझे म्हणाल मी पऱ्यांच्याच राज्यात (राजकुमार) आहे. कारण आमच्याकडे आधी Senior, Assistant Senior पऱ्या होत्याच नंतर नन्ही परी आली. मग नन्ही परीला जास्त एकट वाटू नये म्हणून अजून एक नन्ही परी आली (वय वर्ष २!!). आता हि जी Latest परी आहे ती Tinker category मधली आहे. तुम्ही म्हणाल Tinker च का?