टंकलेखन सहाय्य.

सरपंच's picture
सरपंच in पुस्तक पान
1 Apr 2008 - 4:49 pm

टंकलेखन करण्याची पद्धत











अं
अ:


ऋं



a
aa/A
i
ee/I
u
oo/U
e
ai
o
au
aM
a:
E
O
Ru
RU/Roo
Rlu
RlU
AUM





ka
kha
ga
gha
Ga





ca/cha
chha
ja
jha
Ya





Ta
Tha
Da
Dha
Na





ta
tha
da
dha
na





pa
pha
ba
bha
ma






ya
ra
la
va
sha
Sha




क्ष
ज्ञ

sa
ha
La
kSha/x
jYa

gaq
gaqq
gaJ
a~
C
H
HH

ग॑
ग॒
ग़



ह्या संकेतस्थळावर 'गमभन' वापरून मराठी टंकलेखनाची सोय करण्यात आलेली आहे.

प्रतिक्रिया

देवीका's picture

24 Aug 2020 - 1:35 pm | देवीका

नमस्कार,
आधीच प्रकाशित केलेलं लेखन, संपादित कसे करावे?
कृपया मदत करावी.

प्रचेतस's picture

24 Aug 2020 - 1:38 pm | प्रचेतस

त्यासाठी तुम्हाला साहित्य संपादक ह्या आयडीला व्यनि पाठवावा लागेल. ते लेखन संपादित करून देतील.

चौथा कोनाडा's picture

6 Sep 2020 - 1:01 pm | चौथा कोनाडा

इनस्क्रिप्ट मराठी टंकनाबद्दल उपयुक्त लेख आणि चर्चा:
इनस्क्रिप्ट मराठी टंकन

पुष्कर's picture

4 Jul 2023 - 1:14 pm | पुष्कर

ते अ-त एकत्र टंकले की function at() {
[native code]
}अ येतं, ते कशामुळे? अ स्पेस त लिहून मग स्पेस खोडायची हा उपाय आहे, पण मुळातून समस्येचं निराकरण करायचं असेल तर काय करावं?

कंजूस's picture

4 Jul 2023 - 8:03 pm | कंजूस

तुम्हाला हेच करायचं असेल असा shortcut चालू होतो.

पुष्कर's picture

14 Jul 2023 - 11:07 am | पुष्कर

त्याला तो अ‍ॅट असा शब्द वाटत असावा. पण तो तसा वाटू नये म्हणून काही करता येतं का?

चौथा कोनाडा's picture

20 Jul 2023 - 7:00 am | चौथा कोनाडा

हो, ही अडचण येते.
अ त टंकताना दरवेळी स्पेस दयावी लागते, त्यामुळे रसभंग होतो !