मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

टंकलेखन सहाय्य.

सरपंच · · पुस्तक पान

टंकलेखन करण्याची पद्धत

अं अ: ऋं
a aa/A i ee/I u oo/U e ai o au aM a: E O Ru RU/Roo Rlu RlU AUM

ka kha ga gha Ga
ca/cha chha ja jha Ya
Ta Tha Da Dha Na
ta tha da dha na
pa pha ba bha ma






ya ra
la
va
sha
Sha



क्ष
ज्ञ
sa ha
La
kSha/x
jYa

gaq gaqq
gaJ
a~
C H
HH
ग॑ ग॒
ग़




ह्या संकेतस्थळावर 'गमभन' वापरून मराठी टंकलेखनाची सोय करण्यात आलेली आहे.


वाचने 131655 वाचनखूण प्रतिक्रिया 107

In reply to by मराठी_माणूस

विंजिनेर Fri, 03/20/2009 - 09:29
फायर फॉक्स आणि आय.इ. "र्‍" चे रेंडरिंग वेगवेगळ्या पद्धतीने करतात. आय. इ. अपेक्षित रेंडरिंग करतो. मुळ "गमभन" मधेच हा फरक आहे. मिपा चा काही संबंध नाही. अधिक माहिती साठी ओंकारला विचारावे

Meghana Fri, 03/20/2009 - 11:31
मी काही माहिती हवी होती त्या बद्दल मीपा वर खरडवही मधे जाउन काही लिखाण केले आहे ते कुठेच दिसत नाही. कोणी काही मदत करू शकेल का?

dr sanjay honkalse Tue, 09/14/2010 - 19:51
दुसरया फोन्ट मध्ये लिहिलेले (शिवाजी ) येथ्ये कसे प्रकाशित करयचे?क्रुपया मदत द्यावी.

सुनील Tue, 09/14/2010 - 21:22
टंकलेखन तक्ता (किंवा त्याचा दुवा) कायमस्वरूपात मुख्पृष्ठावर राहील अशी सोय करता येईल काय? नवीन मंडळींची सोय होईल.

दीपा माने Sun, 03/27/2011 - 01:53
मी आपल्या मिसळपावची मेंबर होऊन बरेच दिवस झालेत. आतापर्यंत मी फक्त मिपावरील लिखाणाला प्रतिक्रियाच दिल्यात. त्याही केवळ आपल्यातीलच माहीतदारांमुळेच मी मराठीत कसे लिहायचे ते शिकले. त्यासर्वांचे पुन्हा एकदा आभार मानते. आता मला माझे लिखाण (कविता, लेख, फोटो, पाकक्रिया ) मिपावर कसे पाठवायचे ह्या बद्दल कोणी कृपया मार्गदर्शन करु शकेल का? म्हणजे कुठल्या ठिकाणी/जागी हे टंकलेखन करायला हवे?

In reply to by सुधीर मुतालीक

इनोबा म्हणे गुरुवार, 04/21/2011 - 01:58
त्याकरता आपले लिखाण युनिकोडमधे असणे आवश्यक आहे. थोडा प्रयत्न केलात तर मिपावरील टंकलेखन सुविधा वापरुन आपण कोणत्याही ट्रुटाईप फॉन्टपेक्षा जलद गतीने टंकलेखन करु शकाल.

पारा Wed, 02/01/2012 - 18:13
गुगल नावाच्या मान्यताप्राप्त संकेतस्थळाने मराठीत लिहिण्यासाठी एक फार छान सोय उपलब्ध करून दिली आहे. इथे पहा. मी स्वतः मिसळपाव च्या टंकलेखनाची कधीही मदत घेतली नाही. काही कारणवशात गुगल च्या क्रोम प्रणालीवर मिसळपावचा मराठी लिहिणं दुर्लभ आहे. जरा कुठे लिहिता लिहिता चूक झाली आणि आपण खोडायचा प्रयत्न केला की मिसळपाव चा टंकलेखन सपशेल आपटत. त्या पेक्ष्या गुगल ने Transliteration ची जी सुविधा उपलब्ध करून दिली आहे ती सुंदर काम करते. ही प्रतिक्रिया देखील मी त्याचा वापर करूनच लिहिलेली आहे. जरूर वापरून पहा, लोकांना कुतूहल असल्यास त्याबद्दल छोटासा माहितीपर लेख टाकायला माझी हरकत नाही. :)

पुण्याचे वटवाघूळ गुरुवार, 02/02/2012 - 10:38
अरे इतके चांगले टंकलेखन सहाय्य उपलब्ध आहे हे मला माहितच नव्हते. मी संगणकावर मराठी कसे लिहावे याचा प्रयत्न वर्षभर करत होतो. आता कुठे मला जरा बरे लिहिता येऊ लागले आहे. हे मला आधी माहिती असते तर माझा इतका वेळ त्यात गेला नसता. संपादक मंडळींना धन्यवाद.

ताल लय Fri, 09/26/2014 - 22:31
लिहिलिहितानालिहितान्मलिहििलिहितानालिहितान्मलिहहिलिहितानालिहितान्मलििहिलिहितानालिहितान्मल हअहेसे लिहिताना एखादा अक्शर चुकिचा आला आणि बेक दाबले तर व्र्र लिहिल्या प्रमणे येते क्रुपया मदद करा ... आणि खाली लाल लाइन पण येते ....

In reply to by ताल लय

शिद Fri, 09/26/2014 - 23:11
होय, गुगल क्रोममध्ये खुपच होतो हा प्रॉब्लेम. चुकीचा शब्द बदलायचा असेल तर मी बॅकस्पेस दाबून एक स्पेस देतो आणि पुढचं लिहीतो. उदा. मिसल -> मिस (backspace) -> (space) ळपाव -> मिसळपाव. दुसर्‍या कोणाकडे आणखी काही पर्याय उपलब्ध आहेत का?

रेवती Sat, 09/27/2014 - 01:34
मिपाकर अमित खोजेंनी सांगितल्याप्रमाणे आता त्यांच्या गुगलच्या मराठी टंकनाच्या लिंकेवर जाऊन मी टंकते आहे. बरे जमते. माझ्याकडेही अन्यथा असेच होते.

कंजूस Sat, 09/27/2014 - 07:16
मराठीत लिहिण्यासाठी इंग्रजी अक्षरांच्या पाठीत दणके घालावे लागणे हे फारच केविलवाणे आहे.मी एका मोबाईलवर 'मराठी एडिटर' अॅप पाहिले फारच छान वाटले.खराच मराठी फलक होता.

सही रे सई Wed, 08/10/2016 - 20:23
मिपावर टाईप करताना नेहमी एक समस्या जाणवते. एखाद अक्षर चुकलं की ते दुरुस्त करायला गेल म्हणजे बॅकस्पेस दिल आणि मग पुढे टाईप करायला गेलं कि आधिची अक्षरे गंडतात. मग तो पूर्ण शब्द खोडून दोन स्पेस देऊन पुन्हा लिहावे लागते. यावर काही उपाय आहे का? अशी समस्या बाकीच्यांन्ना पण येते का?

In reply to by देवीका

त्यासाठी तुम्हाला साहित्य संपादक ह्या आयडीला व्यनि पाठवावा लागेल. ते लेखन संपादित करून देतील.